Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amalaki Ekadashi: आमलकी एकादशीच्या दिवशी तुळशीचे करा ‘हे’ उपाय, जीवनात होतील सकारात्मक बदल

रंगभरी एकादशीला आमलकी एकादशी असे देखील म्हटले जाते. या दिवशी तुळशीच्या संबंधित काही उपाय करणे फायदेशीर मानले जाते. आमलकी एकादशीच्या दिवशी तुळशीचे कोणते उपाय करायचे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 27, 2026 | 10:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • आमलकी एकादशी कधी आहे
  • आमलकी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या संबंधित उपाय
  • तुळशीचे उपाय करण्याचे महत्त्व
 

 

आज फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशी आहे ज्याला आमलकी आणि रंगभरी एकादशी असेही म्हणतात. रंगभरी एकादशी भगवान शिवाच्या नगरी काशीमध्ये होळीची सुरुवात दर्शवते. या दिवशी भगवान विष्णू, भगवान शिव आणि देवी पार्वती यांची पूजा केली जाते. एकादशी असल्याने, या दिवशी भगवान विष्णूंना समर्पित उपवास देखील पाळला जातो. तुळशीच्या संबंधित उपाय केल्याने व्यवसायात, वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्या दूर होतात.

या दिवशी उपवास आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनात आनंद येतो. शास्त्रांमध्ये तुळशीमातेशी संबंधित काही विशेष विधींचे वर्णन देखील करण्यात आलेले आहे. हे व्रत पाळल्याने व्यक्तीला जीवनामध्ये अपेक्षित यश मिळते, असे मानले जाते. मात्र एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करणे आणि त्याची पाने तोडणे निषिद्ध आहे. आमलकी एकादशीच्या दिवशी तुळशीचे कोणते उपाय करायचे ते जाणून घ्या

एकादशीच्या दिवशी करा हे उपाय

तुपाचा दिवा लावणे

एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ 11 तुपाचे दिवे लावा आणि “महाप्रसाद जननी” मंत्राचा 11 वेळा जप करा. यामुळे प्रत्येक संकट टळेल.

Amalaki Ekadashi 2026: आमलकी एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा पुण्यऐवजी होईल पाप

टिळा लावणे

तुळशीच्या मुळापासून मातीचा टिळा लावा. यामुळे आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढते.

विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद

तुळशीला लाल रंगांचे वस्त्र अर्पण करा. यामुळे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी दोघांचेही आशीर्वाद तुमच्यावर राहतील. घरात समृद्धी नांदते.

मंत्रांचा जप

तुळशीच्या झाडाजवळ बसून “ॐ नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे तुमची सर्व इच्छा पूर्ण होईल.

हे अर्पण करा

गाईच्या दुधात तुळशीच्या कळ्या मिसळा आणि ते भगवान विष्णूला अर्पण करा. यामुळे तुमच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदेल.

नकारात्मकता दूर होणे

एका भांड्यात गंगाजल घ्या, त्यात वाळलेली तुळशीची पाने घाला आणि ते घरभर शिंपडा. यामुळे नकारात्मकता दूर होईल.

वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होणे

तुळशीच्या झाडाजवळ बसून तुलसी नमस्तक पठण करा. यामुळे वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात.

Holi 2026: संकासूर कोण आहे? का आहे एवढा मान, जाणून घ्या संकासूराची कथा

दान करण्याचे महत्त्व

मंदिरात तुळशीच्या कळ्या दान करणे खूप पुण्यपूर्ण मानले जाते आणि त्यामुळे तुमच्या करिअर आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: आमलकी एकादशीला तुळशीचे महत्त्व काय आहे?

    Ans: आमलकी एकादशीच्या दिवशी विष्णू यांची विशेष पूजा केली जाते. तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते, त्यामुळे या दिवशी तुळशीची पूजा केल्यास अधिक पुण्य मिळते, अशी श्रद्धा आहे.

  • Que: या दिवशी तुळशीसमोर कोणता उपाय करावा?

    Ans: सकाळी स्नान करून तुळशीला स्वच्छ पाणी अर्पण करावे आणि तिला हळद-कुंकू लावावे. संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावणे शुभ मानले जाते.

  • Que: या उपायांचे फायदे काय मानले जातात?

    Ans: घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत, मानसिक शांती लाभते, कुटुंबात सुख-समृद्धी वाढते

Web Title: Amalaki ekadashi 2026 taking tulsi remedies brings positive changes in life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • hindu religion

संबंधित बातम्या

Mahadev Trishul: त्रिशूळाच्या तीन टोकांमध्ये दडले आहेत ‘हे’ गूढ अर्थ; जाणून घ्या शिवस्वरूपाचे रहस्य
1

Mahadev Trishul: त्रिशूळाच्या तीन टोकांमध्ये दडले आहेत ‘हे’ गूढ अर्थ; जाणून घ्या शिवस्वरूपाचे रहस्य

Panchak 2026: पंचकाच्या काळात सोने-चांदी खरेदी करावी की नाही? काय सांगते धर्मशास्त्र जाणून घ्या
2

Panchak 2026: पंचकाच्या काळात सोने-चांदी खरेदी करावी की नाही? काय सांगते धर्मशास्त्र जाणून घ्या

Shivlilamrut: काय आहे शिवलीलामृताचा कळसाध्याय? श्रियाळ-चांगुणाच्या भक्तीची हृदयस्पर्शी कथा
3

Shivlilamrut: काय आहे शिवलीलामृताचा कळसाध्याय? श्रियाळ-चांगुणाच्या भक्तीची हृदयस्पर्शी कथा

Janmashtami 2026: जन्माष्टमीपूर्वी घरात आणा या वस्तू, नांदेल सुख-शांती आणि समृद्धी
4

Janmashtami 2026: जन्माष्टमीपूर्वी घरात आणा या वस्तू, नांदेल सुख-शांती आणि समृद्धी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.