Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: मूलांक 9 असणाऱ्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश, देवीचा मिळेल आशीर्वाद

आज शुक्रवार, 26 सप्टेंबर. ज्याचा स्वामी ग्रह शनि आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर शुक्र आणि शनीचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 26, 2025 | 08:15 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

आजचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी खास राहील. आज अंक 8 चा स्वामी ग्रह शनि आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर शनीचा प्रभाव असलेला दिसून येईल. आज शुक्रवारचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि त्याचा अंक 6 आहे. आज मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उत्तम राहील आणि अचानक धनप्राप्ती होऊ शकते. तर मूलांक 8 असलेल्या लोकांना नशिबाची साथ मिळेल आणि कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. व्यवसायात तुम्हाला आर्थिक लाभ नुकसान होऊ शकते त्यामुळे सावध राहावे. कोणतीही गुंतवणूक करताना विचारपूर्वक करावी. आरोग्याची काळजी घ्यावी.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. यावेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. व्यवसायात पहिले केलेल्या गुंतवणुकीमुळे तुम्हाला फायदा होईल. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही एखाद्या गोष्टीवरून तणावाखाली राहू शकता. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. डोक दुखू शकते.

Shardiya Navratri: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी करा कुष्मांडा देवीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत, मंत्र आणि महत्त्व

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्तम राहील. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित लाभ मिळेल. कुटुंबामध्ये आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा अन्यथा नुकसान होऊ शकते. व्यवसायात तुम्हाला फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना फायदा होऊ शकतो. सहकार्यासोबत वादविवाद होऊ शकतात.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना आज अपेक्षित यश मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस उत्तम राहील. व्यवसायात प्रगती होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

Shardiya Navratri: नवरात्रीत वाहन खरेदी करण्यासाठी काय आहे शुभ मुहूर्त, जाणून घ्या

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहणार नाही. नोकरी करणाऱ्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. कुटुंबासोबत मिळून धार्मिक यात्रेला जाऊ शकता.

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उत्तम राहील. आर्थिक बाबतीत गुंतवणूक करताना वडिलांचा सल्ला घ्या. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल आणि नोकरी करणाऱ्या लोकांना सावध राहावे लागेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical you will get success in business 26 september 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 08:15 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Weekly Horoscope: रुचक आणि बुधादित्य योगामुळे मे महिन्याचा हा आठवडा राहील फायदेशीर
1

Weekly Horoscope: रुचक आणि बुधादित्य योगामुळे मे महिन्याचा हा आठवडा राहील फायदेशीर

Ganga Dahasara: गंगा दहशरा म्हणजे काय? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
2

Ganga Dahasara: गंगा दहशरा म्हणजे काय? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Adhik Maas: अधिक मासाला का दिले गेले “धोंड्याचा मास” हे नाव? जाणून घ्या अधिक मासाचे महत्त्व
3

Adhik Maas: अधिक मासाला का दिले गेले “धोंड्याचा मास” हे नाव? जाणून घ्या अधिक मासाचे महत्त्व

Rahu Gochar 2026: मे महिन्याच्या अखेरीस राहू बदलणार आपली चाल, पुढील दोन महिने या राशींचे लोक होतील मालामाल
4

Rahu Gochar 2026: मे महिन्याच्या अखेरीस राहू बदलणार आपली चाल, पुढील दोन महिने या राशींचे लोक होतील मालामाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.