Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astrology: या फुलांच्या उपायाने चमकेल तुमचे नशीब, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न

ज्योतिषशास्त्रा पलाशच्या फुलाला विशेष महत्त्व आहे. पलाशचे फूल व्यक्तीला धन आणि संपत्तीचे सुख प्रदान करण्यासाठी प्रभावी ठरते. जाणून घ्या पलाशच्या फुलाचे उपाय

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 29, 2025 | 03:54 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

हिंदू धर्मात अनेक झाडे आणि वनस्पतींचा उल्लेख आहे ज्यात देव राहतात अशी मान्यता आहे. ही झाडे आणि वनस्पती एखाद्या व्यक्तीच्या समस्या कमी करण्यास अनेक वेळा मदत करतात. अशी अनेक झाडे, वनस्पती आणि त्यांची फुले आहेत जी त्रिदेव आणि लक्ष्मीलाही खूप प्रिय आहेत. यापैकी पलाश म्हणजे एक वृक्ष यावृक्षाला त्रिदेवाचे निवासस्थान मानले जाते. देवी लक्ष्मीला त्याचे फुले अर्पण केल्याने ती प्रसन्न होते. तसेच, जर तुमच्या कुंडलीत कोणताही ग्रहदोष असेल तर पलाश फूल तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. पलाश फुलाचे उपाय जाणून घ्या

देवी लक्ष्मीसीठी पलाश फुलांचा उपाय

घरामध्ये पलाश फुलाचे रोप लावल्याने सुख समृद्धी येते, असे मानले जाते. हे रोप शुक्रवारी लावणे शुभ मानले जाते. दर शुक्रवारी देवी लक्ष्मीला पलाश फुले अर्पण केल्याने धनसंपत्तीत वाढ होते, अशी मान्यता आहे.

Nirjala Ekadashi: निर्जला एकादशीच्या दिवशी बदलेल या राशीच्या लोकांचे भाग्य

संपत्तीसाठी पलाश फुलांचे उपाय

एखाद्या व्यक्तीला पैशाची कमतरता भासत असल्यास किंवा वारंवार आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्यास पांढऱ्या रंगाची पलाशची फुले घ्या आणि एका नारळासोबत लाल कपड्यात बांधा नंतर पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. या उपायामुळे तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार नाही.

मंगळ दोषापासून आराम

ज्योतिषशास्त्रानुसार, फुलांमध्ये प्रचंड शक्ती असते ज्यांचा ग्रहांवरही प्रभाव पडतो. जर एखाद्याच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर अशा व्यक्तीने दररोज पलाश फुले घेऊन हनुमानजींच्या मंदिरात जावे आणि ते अर्पण करावे. तुम्हाला हे किमान 21 मंगळवार करावे लागेल. तसेच तुपाचा दिवा लावा आणि सुंदरकांड पठण करा.

Astrology: बोलताना किंवा खाताना जीभ चावण्याचा अर्थ काय? कोणत्या गोष्टींचे आहे संकेत

शनिदोष दूर करा

एखाद्या व्यक्तीला शनिची महादशा, साडेसाती आणि धैय्या असल्यास शनिच्या मंदिरात जाऊन शनिदेवाला पलाश फुले आणि काळे तीळ तेलासह अर्पण करावे. असे केल्याने शनि ग्रह बलवान होतो. तसेच जे लोक शनिच्या धैय्या किंवा साडेसातीच्या प्रभावाखाली आहेत. त्यांना दिलासा मिळतो.

कोणी हे उपाय करु नये

ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या नक्षत्रात व्यक्तीचा जन्म होतो त्या नक्षत्राशी संबंधित झाडे, वनस्पती किंवा औषधी वनस्पती वापरू नयेत. अशा परिस्थितीत, ज्यांचा जन्म पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात झाला आहे त्यांनी शुक्रवारी पलाश झाडाचे उपाय करु नये. तसेच पलाशचे झाड त्याचे लाकूड, त्याची फुले इत्यादींचा वापर करू नये.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Palash phool upay money prosperity flower remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 03:54 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?
1

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Gajkesari Rajyoga: धनत्रयोदशीपूर्वी तयार होत आहे गजकेसरी राजयोग, या राशीच्या लोकांना येतील सोनेरी दिवस
2

Gajkesari Rajyoga: धनत्रयोदशीपूर्वी तयार होत आहे गजकेसरी राजयोग, या राशीच्या लोकांना येतील सोनेरी दिवस

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला सोने-चांदीच नाही तर या वस्तूंची करा खरेदी, संपत्तीमध्ये होईल अपेक्षित वाढ
3

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला सोने-चांदीच नाही तर या वस्तूंची करा खरेदी, संपत्तीमध्ये होईल अपेक्षित वाढ

Kendra Yog: 7 ऑक्टोबरला बुध आणि यम यांच्या युतीमुळे या राशीच्या लोकांना मिळेल समृद्धी आणि यश
4

Kendra Yog: 7 ऑक्टोबरला बुध आणि यम यांच्या युतीमुळे या राशीच्या लोकांना मिळेल समृद्धी आणि यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.