Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palmistry: तुमच्या तळहाताच्या रेषेवरुन जाणून घ्या नशिबाची साथ मिळणार की नाही, काय सांगते हस्तरेखाशास्त्र

हस्तरेषाशास्त्रामध्ये भाग्य रेषेला खूप महत्त्वाचे स्थान आहे. ही रेषा तुमच्या तळहातावर असते त्यावरुन तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे की नाही ते समजते. कोणती आहे ती रेषा जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 29, 2025 | 09:43 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

काही लोकांचा नशिबावर विश्वास असतो तर काहींना कृतींवर विश्वास ठेवतात. मात्र भाग्यवादी लोकांचा असा विश्वास आहे की तुमच्या नशिबात जे काही आहे ते तुम्हाला मिळेल, तुम्ही काहीही केले तरी. तर कर्मवादी लोकांचा असा विश्वास आहे की, कर्माच्या जोरावर त्यांची स्वप्ने ते पूर्ण करु शकतात त्यामुळे अशा लोकांचा नशिबावर विश्वास नसतो. मात्र या दोन्ही लोकांच्या तळहातावरील रेषेवरुन त्यांचे नशीब काय आहे ते समजते. भाग्यरेषा एखाद्या व्यक्तीचे जीवन कसे असेल ते सांगते. तळहातावरील रेषा पाहून व्यक्तीला भविष्यात अपेक्षित यश मिळणार आहे की नाही ते सांगता येते. कोणती आहे ती रेषा जाणून घ्या

तळहातावर भाग्य रेषा कुठे असते

हस्तरेषाशास्त्रानुसार, तळहाताच्या खालच्या टोकापासून ज्या ठिकाणपासून मणिबंध रेषा सुरू होते, तिथून जीवनरेषेसह एक रेषा सूर्य किंवा शनि पर्वताकडे वर सरकते. तिला भाग्यरेषा असे म्हटले जाते. कधीकधी भाग्यरेषा जीवनरेषेतून बाहेर पडते त्यावेळी ती मेंदूच्या रेषेतून देखील बाहेर पडताना दिसते. कधीकधी ही रेषा तळहाताच्या मध्यभागी असते. मात्र ही रेषा एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर स्पष्ट असेल आणि ती सरळ वरच्या दिशेने सरकत असल्यास ती खूप खास मानली जाते.

Zodiac Sign: गणपतीच्या तिसऱ्या दिवशी ब्रम्ह योगामुळे या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा

या लोकांना राजासारखे जीवन मिळते

तुमच्या हाताची भाग्यरेषा सूर्य पर्वतापर्यंत पोहोचली असेल, म्हणजेच अनामिका बोटाजवळ पोहोचली असेल अशा लोकांना समाजात आदर आणि उच्च स्थान मिळते. तसेच असे लोक नेहमी सरकार, राजकारण किंवा सरकारी नोकरीत कार्यरत असू शकतात. सूर्याच्या शुभतेमुळे त्यांच्या जीवनामध्ये प्रगती होते. सूर्य हा ग्रहांचा राजा आहे यामुळे भाग्यरेषेचे लोक राजाप्रमाणे सुखसोयींचा आनंद घेतात.

परंतु एखाद्या वेळेस भाग्य रेषा वरच्या बाजूला जाऊन दोन भागांमध्ये विभागली गेल्यास त्या व्यक्तीला जीवनामध्ये कधीतरी करिअरमध्ये बदल होताना दिसू शकतो. तसेच या लोकांना व्यावहारिक ज्ञानाचा देखील खूप फायदा होतो.

Numerology: मूलांक 3 असणाऱ्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

हे लोक होतात श्रीमंत

तळहाताच्या मध्यभागी असलेला भाग राहूचा मानला जातो. तुमच्या राहू क्षेत्रात दोन भाग्यरेषा असल्यास किंवा राहु क्षेत्रात भाग्यरेषा संपते. जर राहू रेषा दोन भागामध्ये विभागली गेली असल्यास असे लोक अचानक श्रीमंत होऊ शकतात. या लोकांना व्यवसायामध्ये नफा होतो. तसेच करिअरमध्ये बदल होताना दिसून येऊ शकतात तर सुरू झालेले काम तुम्हाला प्रचंड आर्थिक लाभ देऊ शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Palmistry the lines on the palm of your hand can tell whether you will have luck or not

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 09:43 AM

Topics:  

  • dharm
  • palmistry
  • religions

संबंधित बातम्या

Shukra Mangal Yog: शुक्र आणि मंगळाचा चालीसा योगामुळे दिवाळीनंतर या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब
1

Shukra Mangal Yog: शुक्र आणि मंगळाचा चालीसा योगामुळे दिवाळीनंतर या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

Hans Mahapurush Rajyog: दिवाळीला तयार होत आहे हंस महापुरुष राजयोग, कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा
2

Hans Mahapurush Rajyog: दिवाळीला तयार होत आहे हंस महापुरुष राजयोग, कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा

Budh Nakshatra Parivartan: अनुराधा नक्षत्रात बुध ग्रह करणार संक्रमण, या राशीच्या लोकांना मिळेल कीर्ती आणि संपत्ती
3

Budh Nakshatra Parivartan: अनुराधा नक्षत्रात बुध ग्रह करणार संक्रमण, या राशीच्या लोकांना मिळेल कीर्ती आणि संपत्ती

Zodiac Sign: इंद्र योगामुळे वृषभ आणि कर्क राशीच्या लोकांसह या लोकांना होईल लाभ, मिळतील भेटवस्तू
4

Zodiac Sign: इंद्र योगामुळे वृषभ आणि कर्क राशीच्या लोकांसह या लोकांना होईल लाभ, मिळतील भेटवस्तू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.