Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pradosh Vrat 2026: मार्च महिन्यामधील तिसरे प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

मार्य महिन्यामध्ये दोन प्रदोष व्रत झाले आहेत. आता तिसरे प्रदोष व्रत येत आहे. हे प्रदोष व्रत भगवान शिव यांना समर्पित आहे. मार्च महिन्यातील तिसरे प्रदोष व्रत कधी आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 23, 2026 | 10:10 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • मार्च महिन्यातील  प्रदोष व्रत कधी आहे
  • प्रदोष व्रत मुहूर्त
  • प्रदोष व्रत महत्त्व
 

सनातन धर्मात प्रदोष व्रताला अत्यंत विशेष मानले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. हे व्रत महिन्यातून दोनदा पाळले जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आणि शुक्ल पक्षाच्या तेराव्या दिवशी प्रदोष व्रत पाळले जाते. प्रदोष काळाला प्रदोष व्रताच्या दिवशी विशेष महत्त्व आहे, कारण या काळात भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते.

धार्मिक श्रद्धेनुसार, प्रदोष व्रत पाळल्याने आणि भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. प्रदोष व्रताला नाव हे आठवड्याच्या ज्या दिवशी हा उपवास येतो, त्या दिवसावरून दिले आहे. मार्च महिन्यात 1 आणि 16 तारखेला दोन प्रदोष व्रत होऊन गेले आहेत. यावेळी मार्च महिन्यातील तिसरे प्रदोष व्रत कधी आहे, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

प्रदोष व्रत कधी आहे

पंचांगानुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीची सुरुवात सोमवार, 30 मार्च रोजी सकाळी 7.9 वाजता सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती मंगळवार, 31 मार्च रोजी सकाळी 6.55 वाजता होणार आहे. उद्यतिथीनुसार मार्च महिन्यातील हे प्रदोष व्रत सोमवार, 30 मार्च रोजी पाळले जाणार आहे. हे प्रदोष व्रत सोमवारी येत असल्याने त्याला सोम प्रदोष व्रत असे म्हटले जाते.

Shukra Gochar 2026: शुक्र ग्रह बदलणार चाल, 26 मार्चपासून या राशींच्या लोकांना होणार लाभ

सोम प्रदोष व्रत मुहूर्त

प्रदोष व्रताच्या दिवशी पूजेसाठी सर्वोत्तम मुहूर्त सोमवार, 30 मार्च रोजी सायंकाळी 6.38 वाजता सुरू होणार आहे आणि हा मुहूर्त रात्री 8.57 वाजेपर्यंत असणार आहे.

प्रदोष व्रत पूजा पद्धत

प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये संध्याकाळी घरी किंवा मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करावी.

शिवलिंगावर पाणी, दूध, बेलपत्र, धोतरा आणि चंदन अर्पण करा.

यानंतर अगरबत्ती लावून भगवान शिव आणि माता पार्वती यांची आरती करा.

शेवटी, ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा आणि शिव चालिसाचे पठण करा.

Chaitra Navratri: नवरात्रीच्या पाचव्या दिवशी करा स्कंदमातेची पूजा, मिळेल सुख आणि शांती

या दिवशी करा ही काम

सोम प्रदोष व्रताच्या दिवशी पूजेनंतर, तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न किंवा पैशाचे दान करावे. या दिवशी तुम्ही हिरवा चारा देखील खाऊ घालू शकता, जो अत्यंत शुभ मानला जातो. तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल, तर त्यासाठी सोम प्रदोष व्रताच्या दिवशी दुधात थोडे केशर मिसळून ते शिवलिंगावर अर्पण करा. दूध अर्पण करताना, मनातल्या मनात ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमच्या प्रयत्नात यश मिळण्याची शक्यता वाढते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मार्च महिन्यातील तिसरे प्रदोष व्रत कधी आहे

    Ans: मार्च महिन्यातील तिसरे प्रदोष व्रत सोमवार, 30 मार्च रोजी आहे

  • Que: प्रदोष व्रताचे महत्त्व काय आहे?

    Ans: पापांचा नाश होतो, मनोकामना पूर्ण होतात, सुख-समृद्धी मिळते, मानसिक शांती मिळते

  • Que: प्रदोष व्रत पाळल्याने काय फायदे होतात

    Ans: भगवान शिव कृपेने जीवनातील अडचणी दूर होतात आणि आध्यात्मिक प्रगती होते.

Web Title: Pradosh vrat 2026 third pradosh vrat muhurat and importance in the month of march

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर
1

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
2

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा
3

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ
4

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.