Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pradosh Vrat: सप्टेंबर महिन्यातील प्रदोष व्रत कधी आहे? महादेवांना या गोष्टी करा अर्पण 

हिंदू धर्मामध्ये प्रदोष व्रताला विशेष महत्त्व आहे. हा दिवस महादेव आणि पार्वती यांच्या पूजेसाठी समर्पित आहे. काही दिवशी महादेवांना काही गोष्टी अर्पण करणे शुभ मानले जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 04, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

सप्टेंबर महिन्यामधील पहिले प्रदोष व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला पाळले जाणार आहे. यावेळी सर्वार्थ सिद्धी योगाचा शुभ संयोग आहे. हा दिवस महादेवांना समर्पित आहे. हे व्रत केल्याने धन आणि संपत्तीची कमतरता राहत नाही, अशी मान्यता आहे. तसेच भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. व्यक्तीला त्याच्या सर्व नकळत पापांपासून मुक्तता मिळते आणि माता पार्वती आणि भगवान शिव यांचे आशीर्वाद मिळतात. सप्टेंबर महिन्यातील प्रदोष व्रत कधी आहे, काय आहे मुहूर्त आणि कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात, जाणून घ्या

प्रदोष व्रत शुभ मुहूर्त

त्रयोदशी तिथीची सुरुवात शुक्रवार, 5 सप्टेंबर रोजी पहाटे 4.9 वाजता सुरु होईल आणि या तिथीची समाप्ती शनिवार, 6 सप्टेंबर रोजी पहाटे 3.14 वाजता होईल. ज्यावेळी त्रयोदशी तिथी येते त्यावेळी प्रदोष व्रत पाळले जाते. यावेळी प्रदोष व्रत शुक्रवार, 5 सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे. शुक्रवारी प्रदोष व्रत येत असल्याने त्याला शुक्र प्रदोष व्रत म्हटले जाते.

Palmistry: तळहातावरील ‘ही’ रेषा दर्शवते आरोग्य, कोणत्या रेषेमुळे समजतो आजाराचा धोका

प्रदोष व्रताच्या वेळी या गोष्टी अर्पण करा

कणेरचे फूल

महादेवांना प्रसन्न करण्यासाठी कणेराचे फूल अर्पण करावे. हे फूल महादेवांचे खूप प्रिय मानले जाते. हे फूल पांढऱ्या आणि लाल रंगात असते. ते खूप शुभ मानले जाते.

शमीचे फूल

महादेवांना अनेक फुले आवडतात. त्यापैकी शमीचे फूल त्यांना सर्वांत जास्त आवडते आणि हे फूल शुभ देखील मानले जाते. वेद आणि पुराणांमध्येही शमी वृक्ष आणि फुलांचा उल्लेख आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी शमीचे फूल अर्पण केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

आकचे फूल

महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आकचे फूल अर्पण करावे. आकचे फूल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. शिवलिंगावर हे फूल अर्पण केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते.

Asrto Tips : सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींमध्य़े असतात ‘ही’ गुणवैशिष्ट्यं; स्वभावाने कशी असतात ही माणसं? जाणून घ्या, सविस्तर

धतुराचे फूल

प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांना धतुराचे फूल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. तसेच धतुराचे फळ देखील शिवलिंगावर अर्पण करणे शुभ मानले जाते. हे फूल अर्पण केल्याने व्यक्तीचे पाप दूर होतात असे म्हटले जाते.

प्रदोष व्रताचे महत्त्व

पौराणिक मान्यतेनुसार, शुक्र प्रदोष व्रताच्या वेळी वैवाहिक जीवन आनंदी राहते. शुक्र प्रदोष व्रत पाळल्याने भौतिक आणि सुख साधनांमध्येही वाढ होते. त्याचबरोबर आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात. तसेच प्रदोष व्रताच्या दिवशी रुद्राभिषेक करणे देखील खूप फायदेशीर मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

Web Title: Pradosh vrat offer these things during the auspicious time of september

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम
1

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध
2

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण
3

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.