Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Putrada Ekadashi: पुत्रदा एकादशीच्या दिवशी करा राशीनुसार ‘हे’ उपाय, विष्णू आणि देवी लक्ष्मीचा राहील आशीर्वाद

हिंदू धर्मामध्ये पुत्रदा एकादशीचे व्रत विशेष मानले जाते. ज्या जोडप्यांना मुले नाहीत त्यांच्यासाठी हे व्रत खास मानले जाते. या दिवशी तुमच्या राशीनुसार करा हे उपाय. पुत्रदा एकादशीच्या दिवशी राशीनुसार कोणते उपाय करावे, जाणून

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 01, 2025 | 10:04 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. वर्षभरामध्ये 24 एकादशी येतात. दर महिन्याला दोनदा एकादशीचे व्रत केले जाते. एकादशीच्या व्रताच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. ही एकादशी श्रावण महिन्यात येत असल्याने या व्रताला विशेष महत्त्व आहे. यावेळी पुत्रदा एकादशीचे व्रत मंगळवार, 5 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी मंगळागौरीचे व्रत देखील आहे. या दिवशी विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते. पुत्रदा एकादशीच्या दिवशी राशीनुसार कोणते उपाय करायचे, जाणून घ्या

पुत्रदा एकादशीला राशीनुसार करा हे उपाय

मेष रास

पुत्रदा एकादशीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी लाल फुले अर्पण करावीत.

वृषभ रास

पुत्रदा एकादशीच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे दान करावे. तसेच पांढऱ्या रंगांच्या वस्तूचे दान करणे शुभ मानले जाते. त्यामुळे घरात सुख समृद्धी येते.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांनी पुत्रदा एकादशीच्या दिवशी हिरव्या कपड्याचे दान करावे. यामुळे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतात, अशी मान्यता आहे.

Zodiac Sign: दुसऱ्या श्रावणी शुक्रवारी गजलक्ष्मी योगामुळे वृषभ राशीसह या लोकांना होईल लाभ

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांनी पुत्रदा एकादशीच्या दिवशी विष्णू आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खीर अर्पण करावी. यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण राहते.

सिंह रास

पुत्रदा एकादशीच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाचे कपडे दान करावे. तसेच पिवळ्या रंगांचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांनी पुत्रदा एकादशीच्या लोकांनी पांढऱ्या मिठाई आणि केशराचे दान करावे. त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येईल.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांनी पुत्रदा एकादशीच्या लोकांनी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात. तसेच वैवाहिक जीवन चांगले राहील.

August 2025 Festival List: रक्षाबंधन, जन्माष्टमीसह कोणते सण उत्सव ऑगस्ट महिन्यात येत आहे, जाणून घ्या यादी 

वृश्चिक रास

पुत्रदा एकादशीच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी नोकरी आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी गुळाचे दान करावे. त्यामुळे तुमच्यावर भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल.

धनु रास

पुत्रदा एकादशीच्या दिवशी धनु राशीच्या लोकांनी पिवळे कपडे आणि चंदनाचे दान करावे. त्यासोबतच पिवळी फळेही दान करावे.

मकर रास

पुत्रदा एकादशीच्या दिवशी मकर राशीच्या लोकांना दही आणि वेलचीचे दान करावे. त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांनी पुत्रदा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते.

मीन रास

मीन राशीच्या लोकांनी पुत्रदा एकादशीच्या दिवशी गरिबांची सेवा करावी आणि त्यांना दान करावे. तसेच देवाला साखरेचा नैवेद्य दाखवावा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Putrada ekadashi 2025 these remedies according to zodiac sign are blessed by vishnu and goddess lakshmi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2025 | 10:04 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
1

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
2

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप
3

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.