Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahu Gochar 2026: नवीन वर्षात मिथुन राशीवर पैशांचा वर्षाव, 2026 मध्ये राहूमुळे या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

दरवेळी आपले नशीब बदत असते. ज्योतिषशास्त्रानुसार, राहू ग्रह दोनवेळा आपले संक्रमण करणार आहे. ज्याचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे. राहूच्या संक्रमणाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 20, 2025 | 09:41 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • 2026 मध्ये राहू ग्रहाचे होणार संक्रमण
  • मिथुन राशीच्या लोकांवर होईल पैशाचा वर्षाव
  • या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब
नवीन वर्षामध्ये प्रमुख ग्रहांचे संक्रमण होणार आहे. सर्व ग्रहांपैकी राहूचे संक्रमण प्रमुख मानले जाते. 2026 मध्ये राहू एकदा नाही तर दोनदा आपली राशी बदलणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सर्वांत पहिले संक्रमण 2 ऑगस्ट 2026 रोजी कुंभ राशीत राहून घनिष्ट नक्षत्रात संक्रमण करणार आहे. त्यानंतर डिसेंबर 2026 मध्ये तो कुंभ राशी सोडून मकर राशीत प्रवेश करणार आहे. राहूचे हे संक्रमण काही राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुमची रखडलेली आर्थिक कामे वेळेवर पूर्ण होतील. राहूच्या संक्रमणाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होईल ते जाणून घ्या

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण उत्त्म राहणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना प्रगतीच्या अनेक संधी मिळतील आणि राहू त्यांना धार्मिक कार्यात सहभागी होण्यास प्रोत्साहित करेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली करिअरची उद्दिष्टे साध्य होऊ शकतात. ज्यांना नवीन व्यवसायाची सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. परदेशी काम, ऑनलाइन कमाई आणि तंत्रज्ञानातही नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना अपेक्षित यश मिळेल. या काळात व्यवसायामध्ये अपेक्षित वाढ होईल.

Shani Gochar 2026: 2026 मध्ये शनिदेव वृषभ राशीसह या राशीच्या लोकांची झोळी भरणार सुख-समृद्धीने, मिळेल धन, पद आणि प्रतिष्ठा

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी चंद्राचे संक्रमण सहाव्या घरात होत आहे. या काळात, शत्रू आणि विरोधकांची संख्या वाढू शकते. तुम्ही त्यांच्यावर मात कराल आणि पूर्वीपेक्षाही अधिक बलवान व्हाल. कोणतेही प्रलंबित न्यायालयीन खटले किंवा कायदेशीर प्रकरणे यशस्वी होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. राजकारणात गुंतलेल्यांसाठी हे संक्रमण फायदेशीर ठरणार आहे.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण उत्तम राहणार आहे. राहूच्या संक्रमणाच्या प्रभावामुळे तूळ राशीच्या आर्थिक समस्या कमी होतील आणि त्यांच्या व्यवसायात जलद वाढ होईल. तूळ राशीच्या लोकांना गुंतवणूक आणि बचतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते आणि नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. कुटुंबामध्ये होत असलेले मतभेद कमी होऊ शकतात. विद्यार्थी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या या लोकांना फायदा होऊ शकतो. कर्ज फेडण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. आरोग्याच्या समस्या सोडवल्या जाऊ नका.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण उत्तम राहणार आहे. राहूच्या शुभ प्रभावाचा परिणाम या राशीच्या लोकांवर होणार आहे. आर्थिक बाबतीत हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल राहणार आहे. नवीन वर्षात तुमचे उत्पन्न वाढेल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. कायदेशीर बाबींमध्ये गुंतलेल्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.

Zodiac Sign: चतुग्रही योगाचा मेष आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांना होईल फायदा

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप सामान्य राहणार आहे. व्यवसाय किंवा करिअरमध्ये तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगले निकाल मिळू शकतात. रिअल इस्टेट आणि कौटुंबिक सुसंवादातही तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहणार आहे. उत्पन्नामध्ये अपेक्षित वाढ होईल. नोकरी किंवा पदात अचानक बदल होऊ शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: राहू गोचर 2026 कधी होणार आहे?

    Ans: 2026 मध्ये राहू ग्रह आपली रास बदलणार आहे. या गोचराचा प्रभाव दीर्घकाळ राहतो आणि करिअर, पैसा, नाती व मानसिक स्थितीवर स्पष्टपणे दिसून येतो.

  • Que: 2026 च्या राहू गोचराचा सर्वाधिक फायदा कोणत्या राशींना होईल?

    Ans: 2026 मध्ये मिथुन राशीसह काही निवडक 5 राशींवर राहू विशेष प्रभाव टाकेल. या राशींच्या लोकांचे नशीब चमकण्याचे आणि अचानक लाभ होण्याचे योग आहेत.

  • Que: मिथुन राशीच्या लोकांसाठी राहू गोचर 2026 कसा असेल?

    Ans: मिथुन राशीसाठी 2026 हे वर्ष आर्थिकदृष्ट्या अत्यंत लाभदायक ठरू शकते.

Web Title: Rahu gochar 2026 rahu will bring good luck to the people of this zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 09:41 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
1

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा
2

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ
3

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम
4

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.