Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला या लोकांना मिळेल आनंदाची बातमी, नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

रक्षाबंधनाच्या दिवशी काही मूलांकांच्या लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते. त्या दिवशी आपल्या मूलांकांनुसार योग्य रंगांचे कपडे परिधान करणे शुभ राहील. कोणत्या मूलांकांच्या लोकांना आनंदाची बातमी मिळेल, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 30, 2025 | 01:25 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

यंदा रक्षाबंधन शनिवार, 9 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी मूळ अंक असलेल्या लोकांसाठी हा दिवस शुभ ठरणार आहे. यावेळी व्यक्तीच्या जीवनात अनेक शुभ घटना घडू शकतात.  या सणांच्या दिवशी 1, 3, 5, 6 किंवा 9 या तारखेल्या जन्मलेल्या लोकांचा दिवस खूप खास असणार आहे. कारण या दिवशी काही लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते. रक्षाबंधनाचा दिवस काही मूलांकांच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. तुम्ही आपल्या मूलांकांनुसार त्या दिवशी योग्य रंगांचे कपडे परिधान करणे शुभ राहील. या मूलांकांच्या लोकांसाठी रक्षाबंधनाचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

मूलांक 1 असणाऱ्या लोकांना मिळू शकते नवीन नोकरी

मूलांक 1 असणाऱ्या लोकांना नवीन नोकरी मिळू शकते. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला आहे अशा लोकांनी रक्षाबंधनाच्या दिवशी निळ्या रंगांचे कपडे परिधान करावे. असे करणे या लोकांसाठी फायदेशीर राहील.

Raksha Bandhan 2025 : वर्षभरातून फक्त एकदाच खुलं होतं हे मंदिर; रक्षाबंधनाच्या दिवशी खच्चून भरते गर्दी

मूलांक 3 असणारे लोक खरेदी करु शकतात गाडी

रक्षाबंधनाच्या दिवशी मूलांक 3 असलेले लोक वाहनाची खरेदी करु शकतात. या दिवशी तुम्ही नवीन गाडीची खरेदी करु शकता. हा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. यावेळी 3, 12, 21 किंवा 30 या तारखेला जन्मलेल्या लोकांनी रक्षाबंधनाच्या दिवशी लाल रंगांचा वापर करावा. ते तुमच्यासाठी शुभ राहणार आहे.

मूलांक 5 असणाऱ्या लोकांना मिळेल यश

मूलांक 5 असलेल्या लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये चांगले यश मिळू शकते. 5, 14 किंवा 23 तारखेला जन्म झालेल्या लोकांना रक्षाबंधनाच्या दिवशी तपकिरी रंगाचा वापर करावा. हा दिवस तुमच्यासाठी खूप फायदेशीर राहील.

मूलांक 6 असलेल्या लोकांना होईल फायदा

रक्षाबंधनाच्या दिवशी मूलांक 6 असणाऱ्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो. या लोकांना शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. यावेळी तुम्ही मालमत्ता देखील खरेदी करु शकता. व्यवसाय करणाऱ्यांना भागीदारीमध्ये करण्यासाठी चांगली संधी मिळेल. कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल.

Raksha bandhan 2025: रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला राशीनुसार द्या या भेटवस्तू, तुमच्या नात्यामध्ये राहील गोडवा

मूलांक 9 असलेल्या लोकांना मिळू शकते बक्षीस

मूलांक 9 असलेल्या लोकांना बक्षीस मिळण्याची शक्यता आहे. तुमची भेट एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी होऊ शकते, जो भविष्यात तुम्हाला मदत करेल. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला झालेला आहे त्यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी पीच रंगांचा वापर करावा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Raksha bandhan predictions 2025 expected success in job and business

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 01:25 PM

Topics:  

  • dharm
  • Raksha Bandhan
  • religions

संबंधित बातम्या

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व
1

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व

Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व
2

Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा
4

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.