Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sankashti Chaturthi: जून महिन्याची संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, चंद्रोद्याची वेळ

संकष्टी चतुर्थीचा उपवास गणपतील समर्पित आहे. यावेळी योग्य रित्या पूजा केल्याने जीवनात येणारे सर्व अडथळे दूर होतात, अशी मान्यता आहे. जून महिन्यात कधी आहे, संकष्टी चतुर्थी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 11, 2025 | 03:23 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

प्रत्येक महिन्यच्या शुक्ल पक्षाच्या तिथीला संकष्ट चतुर्थीचे व्रत पाळले जाते. जून महिन्यात येणाऱ्या चतुर्थी तिथीला कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी म्हणतात. यावेळी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 3 शुभ योग तयार होत आहे. या दिवशी गणपती बाप्पाचे भक्त उपवास करतात. जाणून घ्या कधी आहे संकष्टी चतुर्थी, शुभ मुहूर्त, शुभ योग

कधी आहे संकष्टी चतुर्थी

पंचांगानुसार, संकष्टी चतुर्थी तिथीची सुरुवात शनिवार, 14 जून रोजी दुपारी 3.46 वाजता होणार आहे. तसेच या तिथीची समाप्ती रविवार, 15 जून रोजी दुपारी 3.51 वाजता होईल. उद्यतिथीनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत शनिवार, 14 जून रोजी पाळले जाणार आहे.

यावेळी ब्रम्ह मुहूर्त पहाटे 4.2 ते 4.43 असेल, अभिजीत मुहूर्त सकाळी 11.54 ते दुपारी 12.49 पर्यंत राहील, निशिता मुहूर्त मध्यरात्री 12.1 ते 12.42 पर्यंत. पूजा करण्यासाठी शुभ वेळ सकाळी 7.7 ते सकाळी 8.52 पर्यंत आहे.

Budh Uday: बुध ग्रहाच्या उद्यामुळे या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळ, व्यवसायामध्ये होईल फायदा

शुभ योग

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 3 शुभ योग तयार होत आहे. यावेळी सकाळी ब्रम्ह योगापासून ते दुपारी 1.13 वाजेपर्यंत असेल. तर इंद्रयोग दुपारी 1.13 वाजल्यापासून ते रात्रीपर्यंत असेल. तसेच या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग रात्री 12.22 ते 15 जून रोजी पहाटे 5.23 पर्यंत राहील. त्यानंतर उत्तराषाढ मध्ये नक्षत्र 15 जून रोजी सकाळी 12.22 वाजेपर्यंत असते. त्यानंतर श्रावण नक्षत्र सुरु होईल.

चंद्रोदयाची वेळ

संकष्टी चतुर्थीला चंद्रोद्य रात्री 10 वाजून 7 मिनिटांनी होईल. यावेळी चंद्राची भक्तिभावाने पूजा करुन त्याला कच्चे दूध, पांढरे फुले, संपूर्ण तांदूळ आणि पाणी घालून जल अर्पण करावे. त्यानंतर उपवास सोडावा.

संकष्टी चतुर्थीला कशी करावी पूजा

संकष्टी चतुर्थीला सकाळी लवकर उठून सर्व आवरुन स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करावी. त्यानंतर हातात पाणी आणि फुले घेऊन प्रतिज्ञा करावी. ‘ॐ गं गणपतये नमः’आणि ‘ॐ भालचंद्राय नमः’ या मंत्रांचा जप करा. गणपती बाप्पाला दुर्वा  लाल फुले, मोदक, तीळ, फळे, चंदन, अगरबत्ती, दिवे इत्यादी गोष्टी  अर्पण करा. पूजा झाल्यानंतर आरती करुन नैवेद्य दाखवा.

Dream science: स्वप्नात या देवतेचे दर्शन झाल्यास तुम्हाला मिळतील अनेक आशीर्वाद

चतुर्थीचे महत्त्व

मान्यतेनुसार, संकष्टी चतुर्थीला उपवास केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात, अशी मान्यता आहे. तसेच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होते, असे देखील मानले जाते. या दिवशी गणपती बाप्पाला दुर्वा, सिंदूर, मोदक, फळे इत्यादी अर्पण केल्यास तुम्हाला अपेक्षित फळ मिळते, असे म्हटले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Sankashti chaturthi 2025 shubh muhurth yoga importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 03:23 PM

Topics:  

  • dharm
  • religions
  • Sankashti Chaturthi

संबंधित बातम्या

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
1

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश
2

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
3

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
4

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.