Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Surya Grahan 2025: सर्वपित्री अमावस्येला असणार वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण, या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध

सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी अनेक शुभ अशुभ योग तयार होत आहे. त्यासोबतच सर्वार्थ सिद्धी आणि शिववास योग तयार होणार आहे. या योगांमध्ये पूर्वजांचे श्राद्ध आणि तर्पण केले जाते. कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 11, 2025 | 03:01 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

पंचांगानुसार, रविवार, 21 सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे. हा दिवस पूर्वजांना पाणी अर्पण करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. त्यानंतर पितरांना पाणी अर्पण केले जाते. त्यानंतर पितर त्यांच्या जगात पसरतात असे म्हटले जाते. यावर्षी सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण देखील आहे. मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नाही. यासाठी सुतक देखील वैध राहणार नाही. मात्र ग्रहणांच्या वेळी शास्त्रांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करणे नक्कीच फायदेशीर मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाच्या दिवशी दोन राशीच्या लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण या राशीच्या लोकांवर राहू ग्रहाच्या वाईट नजरेजा परिणाम होऊ शकतो. जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांना सावध राहावे लागेल.

सर्वपित्रि अमावस्या शुभ मुहूर्त

अश्विन अमावस्या रविवार 21 सप्टेंबर रोजी रात्री 12.16 वाजता सुरु होणार आहे. तसेच अश्विन अमावस्या तिथी सोमवार, 22 सप्टेंबर रोजी पहाटे 1.23 वाजता संपणार आहे. अशा वेळी रविवारी 21 सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्या असेल.

सूर्य ग्रहण 2025

ज्योतिषशास्त्रानुसार, वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण पितृअमावस्येच्या दिवशी म्हणजे सर्वपित्री अमावस्येला असणार आहे. मात्र हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही. या काळात सुतक देखील वैध राहणार नाही. यावेळी सूर्यग्रहण रात्री उशिरा म्हणजे 10.59 वाजता सुरु होणार आहे आणि त्याचवेळी ब्रम्ह मुहूर्तावर म्हणजे पहाटे 3.23 वाजता संपणार आहे.

Navratri: देवीचं आगमन आणि प्रस्थान देणार यावेळी शुभ-अशुभ संकेत, कोणावर स्वार होऊन येणार?

या राशीच्या लोकांनी राहावे सावध

मेष रास

सर्वपित्रि अमावस्येच्या लोकांनी मेष राशीच्या लोकांनी सावध राहावे लागेल. या राशीत सूर्य देव उच्च आहे. तसेच मेष राशीच्या लोकांवर राहूचा वाईट परिणाम होऊ शकतो. याचा परिणाम म्हणजे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य बिघडू शकते आणि डोळ्यांशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. या काळात नकारात्मक ठिकाणी जाणे टाळावे. कोणाशीही वाद घालू नये. कोणाला दुखावू नये. सूर्यग्रहणाच्या काळामध्ये भगवान विष्णूंचे नामस्मरण करा. त्यासोबतच सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तुमच्या क्षमतेनुसार दान करावे.

Pitru Paksha: पितृपक्षाच्या पाचव्या दिवशी कोणाचे श्राद्ध केले जाते? श्राद्धासाठी काय आहे वेळ

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह सूर्य देव आहे. ज्याला आत्माचा कारक मानले जाते. तर पूजनीय देव विष्णू आहे. मायावी ग्रह राहू सूर्य देव आणि भगवान विष्णू यांना आपला शत्रू मानतो. यामुळे सिंह राशीच्या लोकांवर याचा प्रतिकूल परिणाम होताना दिसून येतो. या काळात तुमच्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवावे. दुर्लक्ष केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते. या काळात गुंतवणूक करणे टाळावे. ग्रहणाच्या वेळी अनावश्यकपणे घराबाहेर पडणे टाळावे. घरात वडीलधाऱ्यांची सेवा करा. कोणाशीही भांडू नका. सर्वपित्री अमावस्येला लाल रंगाच्या वस्तूंचे दान करा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Sarvapitri amavasya surya grahan people of this zodiac sign should be careful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 03:01 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
1

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
2

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप
3

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.