Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: सर्वार्थ सिद्धी योगामुळे मीन राशीसह या राशीच्या लोकांना मिळतील अपेक्षित लाभ

आज गुरुवार, 21 ऑगस्ट. आजचा दिवस सर्व राशीच्या लोकांसाठी खास राहील. आज चंद्र आपले संक्रमण दिवसरात्र कर्क राशीमध्ये बुधासोबत करेल त्यामुळे गौरी योग तयार होईल. कोणत्या राशी आहेत फायदेशीर

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 21, 2025 | 08:48 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज गुरुवार, 21 ऑगस्ट रोजी दिवसरात्र संक्रमण करणार आहे. आजचा दिवसाचा गुरुवारचा गुरु हा दिवसाचा स्वामी ग्रह असेल त्यामुळे चंद्र स्वतःच्या राशीत संक्रमण करेल यामुळे गौरी योग तयार होईल. तसेच बुध आणि शुक्र देखील कर्क राशीत असून चंद्रासह दोन्ही त्रिग्रह योग तयार करतील. त्यासोबतच गुरुवारी पुष्प नक्षत्रामुळे गुरु पुष्य योग आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होईल. सर्वार्थ सिद्धी योग आणि भगवान विष्णूच्या कृपेमुळे मीन राशीसह या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. या राशींच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात अपेक्षित लाभ मिळतील. तसेच कुटुंबामध्ये सुख शांती देखील राहील. कोणत्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील, जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा गुरुवारचा दिवस खास राहील. तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला मालमत्तेशी संबंधित कामांमध्ये चांगली संधी मिळू शकते. रिअल इस्टेट, प्रॉपर्टी डीलिंग आणि ट्रान्सपोर्टमध्ये काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. मित्र आणि नातेवाईकांच्या मदतीने तुम्हाला मानसिक बळ मिळेल. कुटुंबामध्ये सुख शांतीचे वातावरण राहील. तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.

Numerology: मूलांक 4 असलेल्या लोकांना मिळेल नशिबाची साथ, कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील. तुम्हाला आज बुद्धिमत्ता आणि विवेकाचा मोठा फायदा होईल. व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला राहील. विशेषतः जर तुम्ही हॉटेल्स, रेस्टॉरंट्स इत्यादी व्यवसायाशी संबंधित असाल तर तुम्हाला अपेक्षित नफा मिळू शकतो. तुम्ही तुमचे संसाधने वाढवण्यावर खर्च कराल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडूनही पाठिंबा मिळेल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास राहील. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढू शकतो. तुम्ही राजकारण किंवा समाजसेवेशी संबंधित असाल तर पद आणि प्रतिष्ठेशी संबंधित तुम्हाला फायदे मिळू शकतात. कुटुंबामध्ये अनुकूल वातावरण राहील. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला करिअरपासून ते व्यवसायापर्यंत सर्वत्र पैसे कमविण्याच्या नवीन संधी मिळतील. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. खर्च नियंत्रित होतील. तुमच्या कोणत्याही जुन्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला मित्रांचा पाठिंबा मिळेल आणि तुम्ही नवीन संपर्क साधू शकाल. तुमचे जोडीदारासोबत असलेले मतभेद दूर होतील आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील.

Shukra Gochar: शुक्र करणार कर्क राशीमध्ये प्रवेश, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळाची संधी

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. चित्रपट, टीव्ही, कला, संगीत इत्यादी क्षेत्रांशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. चित्रपट, टीव्ही, कला, संगीत इत्यादी क्षेत्रांशी संबंधित असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. तुमच्या कष्टाचे फळ मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Sarvartha siddhi yoga people of this zodiac sign will get expected benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 08:48 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Rahu-chandra Yuti: कुंभ राशीत तयार होणार ग्रहण योग; या राशींनी आर्थिक व्यवहारात घ्यावी विशेष काळजी
1

Rahu-chandra Yuti: कुंभ राशीत तयार होणार ग्रहण योग; या राशींनी आर्थिक व्यवहारात घ्यावी विशेष काळजी

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Pitru Dosha Remedies: पितृदोषापासून मुक्ती हवी? धार्मिक मान्यतेनुसार ‘हे’ 3 उपाय नक्की करून पाहा
3

Pitru Dosha Remedies: पितृदोषापासून मुक्ती हवी? धार्मिक मान्यतेनुसार ‘हे’ 3 उपाय नक्की करून पाहा

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी करा हे खास उपाय
4

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी करा हे खास उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.