Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shadashtak Yoga: ३१ ऑक्टोबरला शनि तयार करणार षडाष्टक योग, या राशींच्या लोकांनी आर्थिक बाबतीत राहावे सावध

Shadashtak Yoga: गुरु ग्रह शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी सिंह राशीत संक्रमण करणार आहे. या संक्रमणामुळे गुरू आणि शनि यांच्यात षडाष्टक योग तयार होईल. षडाष्टक योगादरम्यान कोणत्या राशींच्या लोकांना आर्थिक बाबतीत सावध राहावे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 31, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:
  • ३१ ऑक्टोबर रोजी गुरू सिंह राशीत प्रवेश करणार असून शनीसोबत षडाष्टक योग तयार होईल
  • दोन ग्रह एकमेकांपासून सहाव्या आणि आठव्या स्थानावर असतील, तेव्हा षडाष्टक योग तयार होतो
  • षडाष्टक योगामुळे या राशींच्या लोकांनी आर्थिक बाबतीत सावध राहावे
 

ज्योतिषशास्त्रानुसार  ३१ ऑक्टोबर रोजी गुरू कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सध्या गुरू वेगाने संक्रमण करणार आहे. गुरू आपली राशी बदलत असल्यामुळे गुरू आणि शनी यांच्यात षडाष्टक योग तयार होणार आहे. षडाष्टक योगादरम्यान, शनी गुरूपासून आठव्या घरात असेल, तर गुरू शनीपासून सहाव्या घरात असेल. या योगामुळे कोणत्या राशींच्या लोकांवर प्रतिकूल परिणाम होणार आहे ते जाणून घ्या

Pradosh Vrat 2026: धनत्रयोदशीला जुळून येतोय शुक्र प्रदोषाचा योग; जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

षडाष्टक योगाचा परिणामांना या राशींना जावे लागेल सामोरे

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांना षडाष्टक योगामुळे तुमच्या जीवनात आव्हाने येऊ शकतात. या योगादरम्यान, गुरु तुमच्या त्रिका घरांपैकी एक असलेल्या बाराव्या घरात असेल, तर शनी सातव्या घरात संक्रमण करेल. षडाष्टक योगामुळे तुम्हाला आर्थिक व्यवहारांचा काळजीपूर्वक विचार करावा लागेल, अन्यथा तुमचे पैसे अडकून पडू शकतात. विद्यार्थ्यांना एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो; लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी योग आणि ध्यानाचा सराव करा. नोकरी करणाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे टाळावे.

मकर रास

मकर राशींच्या लोकांचा शनि स्वामी ग्रह आहे. हा योग मकर राशींच्या लोकांसाठी शुभ मानला जात नाही. तुमच्या कौटुंबिक जीवनात अशांतता येऊ शकते आणि तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. याव्यतिरिक्त, तुम्हाला आर्थिक बाबतीत चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. विद्यार्थ्यांनी वाईट संगत टाळावी, कारण यामुळे तुमचा वेळ वाया जाईल. या काळात तुम्ही आरोग्याबाबत देखील काळजी घेणे गरजेचे आहे.

Lakshmi Narayan Yog: नोव्हेंबर महिना ठरणार खास! लक्ष्मी नारायण योगामुळे या राशींच्या लोकांना मिळणार प्रगतीच्या संधी

मीन रास

मीन राशी, गुरु आणि शनीची षडाष्टक युती या राशींच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे. आर्थिक स्थिती अनुकूल राहील. अनावश्यक खर्चामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. या काळात तुम्ही कोणत्याही गुंतवणुकीचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात सकारात्मक परिणाम मिळवण्यासाठी शिक्षकांचे सहकार्य घ्यावे. जर तुम्ही परदेशात व्यवसाय करत असाल, तर तुमची कागदपत्रे काळजीपूर्वक हाताळा. घरातील वडीलधाऱ्यांशी वाद घालणे टाळा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: षडाष्टक योग कधी तयार होणार आहे?

    Ans: गुरू आणि शनी यांच्या स्थितीमुळे ३१ ऑक्टोबर रोजी षडाष्टक योग तयार होणार आहे

  • Que: षडाष्टक योग म्हणजे काय?

    Ans: दोन ग्रह एकमेकांपासून सहाव्या आणि आठव्या स्थानावर असतील, तेव्हा षडाष्टक योग तयार होतो, असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते.

  • Que: षडाष्टक योगादरम्यान कोणत्या राशींच्या लोकांनी आर्थिक बाबतीत सावध राहावे

    Ans: षडाष्टक योगादरम्यान कन्या, मकर आणि मीन राशींच्या लोकांनी आर्थिक बाबतीत सावध राहावे

Web Title: Shadashtak yoga people of these zodiac signs should be careful in financial pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Tukdoji Maharaj: खंजिरी भजनातून समाजाला जागृत करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज; जाणून घ्या त्यांचे प्रेरणादायी कार्य
1

Tukdoji Maharaj: खंजिरी भजनातून समाजाला जागृत करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज; जाणून घ्या त्यांचे प्रेरणादायी कार्य

Kanakdhara Stotra: गरीब स्त्रीने दिला एक कोरडा आवळा; आद्य शंकराचार्यांनी रचले कनकधारा स्तोत्र, घरावर झाला सोन्याचा वर्षाव!
2

Kanakdhara Stotra: गरीब स्त्रीने दिला एक कोरडा आवळा; आद्य शंकराचार्यांनी रचले कनकधारा स्तोत्र, घरावर झाला सोन्याचा वर्षाव!

Lakshmi Narayan Yog: नोव्हेंबर महिना ठरणार खास! लक्ष्मी नारायण योगामुळे या राशींच्या लोकांना मिळणार प्रगतीच्या संधी
3

Lakshmi Narayan Yog: नोव्हेंबर महिना ठरणार खास! लक्ष्मी नारायण योगामुळे या राशींच्या लोकांना मिळणार प्रगतीच्या संधी

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.