Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shani Jayanti: शनिच्या साडेसातीमुळे तुम्हीसुद्धा हैराण आहात का? या दिवशी राशीनुसार करा हे उपाय

मंगळवार, 27 मे रोजी शनि जयंती आहे. या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहे. तुमच्या कुंडलीत शनिदेव असतील तर या दिवशी तुमच्या राशीनुसार या वस्तूंचे दान करावे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 17, 2025 | 09:58 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

सनातन धर्मामध्ये शनिदेवाला ग्रहांचा न्यायाधीश म्हटले जाते. ज्याच्यावर शनिदेवाचा आशीर्वाद असतो तो दरिद्रीतून राजा बनू शकतो आणि ज्यांच्याकडे वाईट कृत्ये असतात त्यांना वाईट परिणामांना सामोरे जावे लागते. तो राजालाही दरिद्री बनवू शकतो. शनिदेवाच्या साडेसाती आणि दुर्दैवाने त्रस्त असलेले लोक विशेषतः शनिदेवाच्या जयंतीची वाट पाहतात.

शनिदेवाचा महिमा वर्णन केला आहे. शनिदेवाचा जन्म ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला झाला होता, त्यामुळे या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. जर या दिवशी राशीनुसार काही खास वस्तू दान केल्या तर शनि महाराज अशुभ परिणामांऐवजी शुभ परिणाम देऊ लागतात. शनिवारी 27 मे रोजी शनि अमावस्या साजरी केली जाईल. शनि अमावस्येची कोणत्या गोष्टी दान करावे, जाणून घ्या.

या गोष्टींचे करा दान

मेष रास

मेष राशीच्या लोकांनी शनि अमावस्येला काळ्या तिळांचे दान करावे.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांनी शनि अमावस्येला पाण्याने भरलेले भांडे दान करावे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांनी शनि अमावस्येला उडीद डाळ किंवा कपड्यांचे दान करावे.

मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

कर्क रास

मिथुन राशीच्या लोकांनी शनि अमावस्येला मोहरीचे तेल किंवा काळे तीळ दान करावे.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांनी शनि अमावस्येला गरिबांना हंगामी फळं दान करावी. यामुळे तुम्हांला पुण्य लाभेल.

कन्या रास

तुमचे कोणतेही काम पूर्ण होत नसल्यास कन्या राशीच्या लोकांनी शनि अमावस्येला काळ्या कपड्यांचे दान करावे. यामुळे तुमच्या अडकलेल्या कामात तुम्हाला यश मिळेल.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांनी शनि अमावस्येला फळांचे दान केल्याने या राशीच्या लोकांना शुभ फळ लाभेल.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांनी शनि जयंतीच्या दिवशी काळे हरभरेचे दान करावे.

धनु रास

शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी धनु राशीच्या लोकांनी शनि अमावस्येच्या दिवशी मोहरीचे तेल दान करावे.

मकर रास

मकर राशीच्या लोकांनी शनि अमावस्येच्या दिवशी गरिबांना जेवण दान करा.

Today Horoscope: शनि शुक्र यांच्या युतीमुळे या राशीच्या लोकांना व्यवसायात लाभ होण्याची शक्यता

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांनी शनि अमावस्येच्या दिवशी चप्पलेचे दान करावे. यामुळे शनिदोषापासून मुक्तता मिळेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मीन रास

मीन राशीच्या लोकांना शनि अमावस्येच्या दिवशी काळे-निळे कपडे आणि तांदूळ दान करणे शुभ राहील. यामुळे शनीच्या अशुभ प्रभावापासून मुक्तता मिळेल आणि घरात आणि कुटुंबात आनंद येईल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

 

Web Title: Shani jayanti 2025 do donation according to zodiac sign for shani dev

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 09:58 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

New Year 2026: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला करा ‘हे’ उपाय, कधीही भासणार नाही पैशांची कमतरता
1

New Year 2026: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला करा ‘हे’ उपाय, कधीही भासणार नाही पैशांची कमतरता

Shukraditya Yog: जानेवारीमध्ये तयार होत आहे शुक्रादित्य योग, या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब
2

Shukraditya Yog: जानेवारीमध्ये तयार होत आहे शुक्रादित्य योग, या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

Griha Pravesh Muhurat 2026: नवीन वर्षात गृहप्रवेश करण्यासाठी कोणते आहेत मुहूर्त, जाणून घ्या
3

Griha Pravesh Muhurat 2026: नवीन वर्षात गृहप्रवेश करण्यासाठी कोणते आहेत मुहूर्त, जाणून घ्या

Guruwar Upay: गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करण्याचे काय आहेत फायदे, कुटुंबाचे उजळते नशीब
4

Guruwar Upay: गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करण्याचे काय आहेत फायदे, कुटुंबाचे उजळते नशीब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.