Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vipreet Rajyog: 50 वर्षांनंतर तयार होत आहे विपरित राजयोग, शनिदेवाच्या कृपेने होईल आर्थिक लाभ

शनि 13 जुलै रोजी वक्री होत आहे. त्यामुळे महाविप्रीत राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होणार आहे. या राजयोगामुळे काही राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 09, 2025 | 10:27 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

ग्रहांची हालचाल वेळोवेळी बदलत असल्याने त्याचा संक्रमणाचा परिणाम काही राशींच्या लोकांवर होत असतो. काहीवेळा हे परिणाम शुभ तर अशुभ राहील. तसेच काही लोकांना आव्हानात्मक राहू शकतो. अशा पद्धतीने एक विशेष योग 13 जुलै रोजी तयार होत आहे यावेळी शनि देव आपली वक्री करणार आहे.

शनिच्या वक्री गतीमुळे महाविप्रीत राज योग तयार होत आहे. ज्याचा परिणाम अत्यंत प्रभावशाली आणि दुर्मिळ मानला जातो. या योगाचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर वेगवेगळ्या पद्धतीने होतो. मात्र अशा काही राशी आहेत त्यांना आर्थिक लाभ, करिअरमध्ये वाढ आणि व्यवसायात यश मिळण्यासाठी हा योग महत्त्वाचा ठरतो. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी, जाणून घ्या

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग अनेक संधीनी भरलेला राहील. तसेच या लोकांची काम आणि व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळेल. व्यावसायिकांना नवीन भागीदारीतून फायदा होऊ शकतो. या लोकांची आर्थिक सुधारलेली राहील. तुम्ही एखाद्या जुन्या योजनेत गुंतवलेल्या पैशातून तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. व्यापारी त्यांचा व्यवसाय वाढवू शकतात. तुमची एखाद्या व्यक्तीची ओळख होईल त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल.

Zodiac Sign: गजकेसरी राजयोगामुळे या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ, सर्व अडथळे होतील दूर

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांना विप्रीत राजयोगाचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहील. नातेसंबंधात असलेले मतभेद दूर होतील. जे लोक व्यवसायामध्ये भागीदारीत काम करत आहे त्यांना फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती होऊ शकते तसेच या लोकांवर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांना या काळाचा फायदा होईल.

Numerology: मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

मकर रास

मकर राशीच्या लोकांना विप्रीत राजयोग फायदेशीर ठरणार आहे. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांना नवीन नोकरी मिळेल आणि अधिक फायदा देखील होईल. तसेच विविध संधी उपलब्ध होतील. यावेळी तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा होईल. समाजामध्ये या लोकांची प्रतिष्ठा वाढलेली राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ चांगला राहून विस्तारासाठी नवीन मार्ग उपलब्ध होऊ शकतात. व्यावसायिकांसाठी नफा कमविण्यासाठी आणि नवीन योजना राबवण्याची हा काळ चांगला  आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

Web Title: Shani planet will make vipreet rajyog people of this zodiac sign will benefit after 50 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 10:27 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
1

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
2

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
3

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.