Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: शिवयोगामध्ये महादेवांच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांच्या आर्थिक समस्या होतील दूर

सोमवार, 13 ऑक्टोबरचा दिवस. आजचा दिवस महादेवांना समर्पित आहे आणि आज अष्टमी तिथी देखील आहे. आज अनेक शुभ योग तयार होत आहे. या शुभ योगाचा फायदा कोणत्या राशीच्या लोकांना होणार आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 13, 2025 | 08:50 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज 13 ऑक्टोबर सोमवार. आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी. आजचा दिवस महादेवांना समर्पित आहे. आज चंद्र मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल. गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होईल. याशिवाय आद्रा नक्षत्रामुळे शिवयोग देखील तयार होईल. शिव आणि शिवयोगाच्या प्रभावामुळे वृषभ, सिंह, कन्या, मकर आणि मीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. शिवयोग कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे, जाणून घ्या

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून आणि कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा मिळेल. तुमचे आर्थिक प्रयत्न यशस्वी होतील. व्यवसायामध्ये तुम्हाला अधिक फायदा होईल. तुम्हाला सरकारी कामात यश मिळेल. कुटुंबाच्या बाबतीत तुमचा आजचा दिवस चांगला राहील. तसेच तुम्हाला कुटुंबाकडून चांगला पाठिंबा मिळेल.

Numerology: अहोई अष्टमीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांनी रहावे लागेल सावध

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला तुमच्या स्त्रोताकडून फायदा होऊ शकतो. तुम्हाला एखाद्या माजी ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीचाही फायदा होऊ शकतो. व्यवसाय पुढे नेण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला राहील. जर तु्म्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंदाचा राहील. तुम्हाला तुमच्या वडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. सरकारी कामात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून एक महत्त्वाची जबाबदारी मिळेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या सहकार्याचा फायदा होईल. तुम्ही तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या सहकार्याचा फायदा होईल. तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकतात.

मकर रास

मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. यावेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. नोकरी बदलण्याच्या शोधात असलेल्यांना महत्त्वाची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळेल. तुम्ही नवीन प्रकल्पांची सुरुवात करु शकता. तुमच्या भावांसोबत मतभेद असल्यास संबंध सुधारतील. तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.

Weekly Horoscope: या आठवड्यात मिथुन राशीसह या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध

मीन रास

मीन राशीच्या लोकांचा आजाच दिवस चांगला राहील. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी झाल्याने आज तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. मित्र किंवा नातेवाईकांकडून पाठिंबा मिळेल. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून आणि कुटुंबातील इतर सदस्यांकडून पाठिंबा मिळेल. तसेच तुम्ही धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Shiva yoga the financial problems of people born under this zodiac sign will go away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 08:50 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Garba History: गरबा खेळताना गोलाकार फेर का धरतात? या परंपरेमागे आहे ‘हा’ खास अर्थ!
1

Garba History: गरबा खेळताना गोलाकार फेर का धरतात? या परंपरेमागे आहे ‘हा’ खास अर्थ!

Tulsi: तुळस पवित्र असूनही दुर्गामातेला अर्पण का करत नाहीत? धार्मिक मान्यता काय सांगते?
2

Tulsi: तुळस पवित्र असूनही दुर्गामातेला अर्पण का करत नाहीत? धार्मिक मान्यता काय सांगते?

Chhath Puja 2026 Dates: छठ पूजेचा शुभारंभ कधी? १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या!
3

Chhath Puja 2026 Dates: छठ पूजेचा शुभारंभ कधी? १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या!

Vinayaka Chaturthi: नवरात्रीमधील विनायक चतुर्थी कधी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
4

Vinayaka Chaturthi: नवरात्रीमधील विनायक चतुर्थी कधी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.