Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रावणात तुम्ही कोणत्या वस्तू घरी आणल्या पाहिजे? ते जाणून घ्या

हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत शुभ व फायदेशीर मानले जाते. वास्तुशास्त्रनुसार, श्रावणामध्ये काही वस्तू खरेदी करणे खूप शुभ असते. श्रावण संपण्यापूर्वी तुम्ही कोणत्या वस्तू घरी आणल्या पाहिजे ते जाणून घ्या.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 03, 2024 | 01:11 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत शुभ व फायदेशीर मानले जाते. वास्तुशास्त्रनुसार, श्रावणामध्ये काही वस्तू खरेदी करणे खूप शुभ असते. भगवान शिवाशी संबंधित या वस्तू खरेदी केल्याने घरात आर्थिक समृद्धी येते. श्रावणामध्ये काय विकत घ्यायचे हे जाणून घेऊया.

हेदेखील वाचा- घरामध्ये बेलपत्राचे रोप लावणे शुभ की अशुभ, जाणून घ्या वास्तू नियम

श्रावण महिना 5 ऑगस्टपासून सुरु होत आहे आणि 2 सप्टेंबर रोजी संपणार आहे. या महिन्यात भगवान शिवाला समर्पित काही वस्तूंची खरेदी करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, श्रावणात श्रावणात भगवान शिवाशी संबंधित काही वस्तू घरी आणल्याने घरात सुख, समृद्धी आणि मंगल नांदते. भगवान शिव आणि माता पार्वतींसोबतच आपल्याला माता लक्ष्मीचाही आशीर्वाद मिळतो. श्रावण संपण्यापूर्वी तुम्ही कोणत्या वस्तू घरी आणल्या पाहिजे ते जाणून घ्या.

हेदेखील वाचा- दीप अमावस्या कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व

रुद्राक्ष

श्रावणामध्ये भगवान शंकराचा आवडता रुद्राक्ष खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की, श्रावण महिन्यात रुद्राक्ष खरेदीमुळे करिअरमध्ये प्रगती होते.

पारद शिवलिंग

श्रावण महिन्यात पारद शिवलिंग घरी आणणे अत्यंत लाभदायक मानले जाते. असे मानले जाते की, असे केल्याने भगवान शंकराच्या आशीर्वादाने तुमची इच्छा पूर्ण होते.

त्रिशूल

त्रिशूल भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. अशा परिस्थितीत, श्रावणमध्ये तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार चांदी, तांबे किंवा सोन्याचे त्रिशूल खरेदी करू शकता. असे मानले जाते की, असे केल्याने संकटांपासून रक्षण होते आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळते.

चांदीची बांगडी

सावनमध्ये चांदीची बांगडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की, असे केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि व्यक्तीचे सर्व दुःख आणि वेदना दूर होतात.

डमरु

देवांचे देव महादेवांना डमरु प्रिय आहे. श्रावणामध्ये डमरू खरेदी करणे फायदेशीर मानले जाते. असे मानले जाते की, असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आर्थिक संकटातून मुक्ती मिळते.

शमीचे झाड

भगवान शंकराच्या पूजेमध्ये शमीचे झाड वापरणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की सावनमध्ये शमीचे झाड खरेदी केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात. असे म्हटले जाते की, शमीचे झाड घरी आणल्याने देवी लक्ष्मीदेखील प्रसन्न होते.

Web Title: Shravan which things you should keep in the house in this shravan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 01:11 PM

Topics:  

  • dharm
  • Shravan 2024

संबंधित बातम्या

Pradosh Vrat 2026: जून महिन्यातील प्रदोष व्रत कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
1

Pradosh Vrat 2026: जून महिन्यातील प्रदोष व्रत कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Hanuman Puja: शनिवारी आणि मंगळवारी हनुमानाची पूजा करण्याचे काय आहे धार्मिक महत्त्व
2

Hanuman Puja: शनिवारी आणि मंगळवारी हनुमानाची पूजा करण्याचे काय आहे धार्मिक महत्त्व

Varanasi: वाराणसीला का म्हटले जाते मोक्षनगरी? काय आहे काशीचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व
3

Varanasi: वाराणसीला का म्हटले जाते मोक्षनगरी? काय आहे काशीचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व

Dhruv Yog 2026: १७ जूनपासून तयार होणाऱ्या ध्रुव योगामुळे या राशींच्या लोकांना करिअर आणि आर्थिक क्षेत्रात लाभ
4

Dhruv Yog 2026: १७ जूनपासून तयार होणाऱ्या ध्रुव योगामुळे या राशींच्या लोकांना करिअर आणि आर्थिक क्षेत्रात लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.