Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weekly Horoscope: मार्च महिन्याचा दुसरा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील ते जाणून घ्या

मार्च महिन्याचा दुसरा आठवडा ( ९ ते १५ मार्च) सर्व राशींच्या लोकांसाठी सामान्य राहील. नोकरी व्यवसाय आणि आरोग्यासाठी मेस्ते मीन राशींपर्यंत दुसरा आठवडा कसा राहील ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 09, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

मार्च महिन्याचा दुसरा आठवडा खूप महत्त्वपूर्ण मानला जातो. यावेळी ग्रहांची स्थिती काय राशींच्या लोकांसाठी सकारात्मक राहील. काही वेळा तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागेल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी मार्चचा दुसरा आठवडा कसा असेल ते जाणून घ्या.

मेष रास

मेष राशींच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. अचानक येणाऱ्या आवाहनांना सामोरे जावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. आरोग्यासाठी हा आठवडा प्रतिकूल होईल. नातेसंबंध चांगले राहतील.

वृषभ रास

वृषभ राशींच्या लोकांसाठी हा मिश्रित राहील. या आठवड्यात तुम्ही प्रवास करू शकता. जमीन मालमत्तेची संबंधित कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. वादविवादापासून दूर राहा. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील.

मिथुन रास

मिथुन राशींच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. करियर आणि व्यवसायात पुढे जाण्यासाठी हा आठवडा चांगला राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना हा आठवडा चांगला राहील. न्यायालयीन प्रकरणात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील.  कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. वादविवादापासून दूर राहा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

Vastu Tips: कामात अडथळे आणि ऑफिसमध्ये तणाव असल्यास वास्तुनुसार टेबलवर ठेवा ‘ही’ वस्तू

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फायदेशीर राहील. काम पूर्ण करण्यासाठी आठवडा चांगला राहील. कुटुंबातील समस्या दूर होतील. या आठवड्यात अचानक खर्च वाढू शकतात. व्यवसायामध्ये चढ-उतार जाणवू शकतो.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. या आठवड्यात तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी होऊ शकता. व्यवसायाशी संबंधित असलेल्या लोकांनी गुंतवणूक करणे.

तूळ रास

तूळ राशीच्या  लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. करियर व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील.   विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सामान्य राहील.

वृश्चिक रास

वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी सावध राहावे. एखादी मोठी समस्या तणावाचे कारण बनू शकते. नातेसंबंध चांगले राहतील. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे.

धनु रास

धनु राशींच्या लोकांसाठी हा आठवडा चढउताराचा राहील.  आठवड्यात तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायाशी संबंधित असलेल्या समस्या दूर होतील.

Chandra Gochar: 9 मार्चला चंद्र करणार संक्रमण, करिअर आणि आर्थिक क्षेत्रात येऊ शकतात चढ उतार

मकर रास

मकर राशींच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित राहील. करिअर व्यवसायाशी संबंधित असलेल्या समस्या दूर होतील. या आठवड्यात गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील.

कुंभ रास

कुंभ राशींच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. करियर आणि व्यवसायासाठी हा आठवडा अनुकूल राहील. या आठवड्यात नोकरी करणाऱ्या लोकांना खूप मेहनत घ्यावी लागेल.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. जमीन मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. जोडीदारासोबत हा आठवडा चांगला राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Weekly horoscope second week of march 9 to 15

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • Weekly Horoscope

संबंधित बातम्या

Pradosh Vrat: आषाढ महिन्यातील शेवटचे प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
1

Pradosh Vrat: आषाढ महिन्यातील शेवटचे प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Dev Prasad Rules: देवाचा प्रसाद नेहमी उजव्या हातानेच का घेतला जातो? जाणून घ्या धर्मशास्त्रातील नियम
2

Dev Prasad Rules: देवाचा प्रसाद नेहमी उजव्या हातानेच का घेतला जातो? जाणून घ्या धर्मशास्त्रातील नियम

Ekadashi Parana Rules: एकादशीचे व्रत द्वादशीलाच का सोडले जाते? जाणून घ्या पारणाची योग्य वेळ आणि धार्मिक महत्त्व
3

Ekadashi Parana Rules: एकादशीचे व्रत द्वादशीलाच का सोडले जाते? जाणून घ्या पारणाची योग्य वेळ आणि धार्मिक महत्त्व

Astrology Tips: कुंडलीमधील ग्रह मजबूत असल्यास खेळांमध्ये मिळू शकते मोठे यश
4

Astrology Tips: कुंडलीमधील ग्रह मजबूत असल्यास खेळांमध्ये मिळू शकते मोठे यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.