Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shukra Gochar 2026: शुक्र करणार वृषभ राशीमध्ये प्रवेश, या राशींच्या लोकांना करिअरमध्ये होईल लाभ आणि जुळतील विवाहाचे योग

वृषभ राशीतील शुक्राचे संक्रमण अत्यंत शुभ असणार आहे. या संक्रमणाचा प्रभाव अनेक राशींच्या लोकांवर सकारात्मक पडणार आहे. शुक्र संक्रमणाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 18, 2026 | 02:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शुक्र करणार वृषभ राशीमध्ये प्रवेश
  • संक्रमणादरम्यान करिअरमध्ये लाभ आणि विवाहाचे योग
  • शुक्र संक्रमणाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा
 

ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या 19 एप्रिलचा दिवस खूप महत्त्वपूर्ण आहे. या दिवशी दुपारी 3.28 वाजता ऐश्वर्याचा ग्रह शुक्र, स्वतःच्या राशीत म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्राला प्रेम, सौंदर्य, आनंद आणि कला यांचा घटक मानले जाते. असे मानले जाते की ज्यावेळी शुक्र आपली राशी बदलतो, त्यावेळी त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर शुभ किंवा अशुभ होतो. मात्र ज्यावेळी तो स्वतःच्या राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी त्यांचा प्रभाव अत्यंत वाढतो. यामुळे काही राशींच्या जीवनात सुखसोयी आणि ऐश्वर्य येते. ते त्यांचे आकर्षणही वाढवतात. शुक्र ग्रहाचे वृषभ राशीतील संक्रमण कोणत्या राशींच्या लोकांसाठी फायदेशीर आहे ते जाणून घ्या

शुक्र ग्रहाचे संक्रमण या राशींच्या लोकांसाठी आहे फायदेशीर

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी वृषभ राशीतील शुक्राचे संक्रमण फायदेशीर राहील. कारण ते तुमच्या कुंडलीतील दुसऱ्या घरात होत आहे. करिअरमध्ये लक्षणीय प्रगती होण्याची शक्यता आहे. असे मानले जाते की शुक्राचे हे संक्रमण मेष राशीसाठी प्रगतीचे नवीन मार्ग खुले करू शकते. या काळात कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल. तुमच्या स्वभावामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील.

Garud Puran: मरणाआधीच निश्चित होतो पुढचा जन्म? जाणून घ्या गरुड पुराणातील सत्य

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण फायदेशीर राहणार आहे. या काळात तुमच्या जीवनात अनेक बदल घडतील. रखडलेल्या कामांना गती मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला नवीन लोकांना भेटण्याच्या उत्तम संधी मिळतील. भविष्यात फायदेशीर ठरणाऱ्या प्रकल्पांवर काम करण्यासाठी हा काळ यशस्वी ठरू शकतो. तुमचे प्रेमजीवनही अधिक गोड होईल. नात्यांमध्ये प्रेम वाढेल.

तूळ रास

तूळ राशींच्या लोकांसाठी हा काळ सकारात्मक राहील. तुम्हाला कला क्षेत्रात चांगले परिणाम दिसतील. महत्त्वाचे म्हणजे, प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतील आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. करिअरच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. तुमच्या वैयक्तिक जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. या काळात तुमची कारकीर्द आणि व्यवसाय अनुकूल राहील. यावेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल.

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला पूजा करताना या फुलाचा करा वापर, देवी लक्ष्मी आणि कुबेर देवांचा मिळेल आशीर्वाद

धनु रास

शुक्राचे हे संक्रमण धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला नोकरी मिळू शकते. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल. विवाह होण्याची शक्यता आहे. कुटुंबात शांतता आणि आनंद नांदेल, तसेच नातेसंबंध अधिक गोड होतील. यामुळे व्यवसायात नवीन सुरुवात होण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते. तुमच्या आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती येऊ शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शुक्र वृषभ राशीत प्रवेश का महत्त्वाचा आहे?

    Ans: वृषभ ही शुक्राची स्वगृही राशी आहे. त्यामुळे या काळात शुक्राचे सकारात्मक परिणाम अधिक प्रभावीपणे दिसून येतात.

  • Que: करिअरवर शुक्र गोचराचा काय परिणाम होईल?

    Ans: नवीन नोकरीच्या संधी, प्रमोशन किंवा पगारवाढ, व्यवसायात नफा

  • Que: शुक्र संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा

    Ans: शुक्र संक्रमणाचा मेष, वृृषभ, तूळ आणि धनु राशीच्या लोकांना होणार फायदा

Web Title: Shukra gochar 2026 venus will enter taurus people of this zodiac sign will get success in career and marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Chanakya Niti: या ५ प्रसंगी मागा माफी; जिथे सन्मान मिळत नाही तिथे शांतपणे दूर व्हा, काय सांगते चाणक्य नीती जाणून घ्या
1

Chanakya Niti: या ५ प्रसंगी मागा माफी; जिथे सन्मान मिळत नाही तिथे शांतपणे दूर व्हा, काय सांगते चाणक्य नीती जाणून घ्या

Lakshmi Narayana Yoga: लक्ष्मी-नारायण योगामुळे ४ राशींना मोठा लाभ; २६ सप्टेंबरपासून आर्थिक स्थिती सुधारणार
2

Lakshmi Narayana Yoga: लक्ष्मी-नारायण योगामुळे ४ राशींना मोठा लाभ; २६ सप्टेंबरपासून आर्थिक स्थिती सुधारणार

Venus Rahu Nakshatra Transit: मकरसह या राशींना होणार मोठा लाभ; रखडलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात
3

Venus Rahu Nakshatra Transit: मकरसह या राशींना होणार मोठा लाभ; रखडलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात

Masik Shivratri: ९ की १० सप्टेंबर कधी आहे मासिक शिवरात्री, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व
4

Masik Shivratri: ९ की १० सप्टेंबर कधी आहे मासिक शिवरात्री, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.