Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shukra Gochar: २४ ऑक्टोबरपासून या राशींच्या लोकांसाठी सुवर्णसंधी, परदेश प्रवासापासून ते नवीन नोकरीपर्यंतच्या संधी होणार उपलब्ध

Shukra Gochar: शुक्र ग्रहाच्या या नक्षत्रातील बदलामुळे काही राशींना करिअर आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रगती, व्यवसायात नफा आणि परदेश प्रवासाच्या संधी मिळू शकतात. २४ ऑक्टोबरपासून या राशींच्या लोकांना मिळणार अपेक्षित यश. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 24, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:
  • २४ ऑक्टोबरपासून या राशींच्या लोकांसाठी सुवर्णसंधी
  • परदेश प्रवासापासून ते नवीन नोकरीपर्यंतच्या संधी होणार उपलब्ध
  •  शुक्र ग्रह करणार चित्रा नक्षत्रात संक्रमण
 

 

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्राच्या स्थितीतील बदलामुळे व्यक्तीच्या जीवनात आनंद, सुदैव आणि समृद्धी येते. इतकेच नाही, तर त्याचा विशेष प्रभाव त्यांच्या प्रेम जीवनातील आनंद वाढवतो. सध्या, शुक्र स्वतःच्या राशीत, म्हणजेच तूळ राशीत आहे. शुक्र २४ ऑक्टोबर रोजी चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे आणि त्या ठिकाणी ५ डिसेंबरपर्यंत राहणार आहे.

शुक्राच्या या नक्षत्र बदलाचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर विविध प्रकारे होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ काही राशींच्या लोकांसाठी अनुकूल राहील. या काळात नवीन नोकरीच्या संधी, व्यवसायात नफा आणि परदेश प्रवास शक्य आहे. काही व्यक्तींना आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्याची आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्याची संधी देखील मिळू शकते. २४ ऑक्टोबरपासून कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे ते जाणून घ्या

मेष रास

शुक्राच्या नक्षत्रातील बदल मेष राशींच्या लोकांसाठी अनुकूल राहणार आहे. या काळात, तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची संधी मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मोठी गाडी खरेदी करण्याची तुमची इच्छा या काळात पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळू शकते.

Shukraditya yog: या राशींच्या लोकांना ६ नोव्हेंबरपर्यंत मिळू शकते चांगली बातमी, करिअर आणि आर्थिक प्रगतीची संधी

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचे चित्रा नक्षत्रातील प्रवेश आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल. हा काळ तुमच्या जीवनात आनंद घेऊन येईल. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांना नवीन संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे तुमचे काम सोपे होऊ शकते. एखाद्या महत्त्वाच्या कामातील यशामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो.

Budh Vakri: ग्रहांचा राजकुमार बुध चालणार उलटी चाल, या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

धनु रास

धनु राशींच्या लोकांसाठी शुक्राचे नक्षत्र संक्रमण अनुकूल राहणार आहे. आर्थिक बाबींबाबत विचारपूर्वक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. या काळात, तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्याच्या आणि तुमच्या योजना यशस्वी करण्याच्या संधी मिळू शकतात. तुमची प्रेमविवाहाची इच्छा पूर्ण होऊ शकते. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Shukra gochar golden opportunity for people of these zodiac signs pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news

संबंधित बातम्या

Numberlogy: मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
1

Numberlogy: मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Shukraditya yog: या राशींच्या लोकांना ६ नोव्हेंबरपर्यंत मिळू शकते चांगली बातमी, करिअर आणि आर्थिक प्रगतीची संधी
2

Shukraditya yog: या राशींच्या लोकांना ६ नोव्हेंबरपर्यंत मिळू शकते चांगली बातमी, करिअर आणि आर्थिक प्रगतीची संधी

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Budh Vakri: ग्रहांचा राजकुमार बुध चालणार उलटी चाल, या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
4

Budh Vakri: ग्रहांचा राजकुमार बुध चालणार उलटी चाल, या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.