Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Venus Transit: दोन दिवसांनी शक्र ग्रह बदलणार आपला मार्ग, या राशीच्या लोकांना होणार फायदा

धन आणि समृद्धीचे दाता शुक्र देव काही दिवसात आपली राशी बदलणार आहे. यावेळी शुक्र ग्रहांचे संक्रमण काही राशीच्या लोकांसाठी जीवनात आनंद आणू शकतो. कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 29, 2025 | 11:36 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला विशेष महत्त्व आहे. कारण हा ग्रह संपत्ती, विलास, वैभव, वैवाहिक सुख आणि समृद्धीचा कर्ता आहे. ज्याच्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत स्थितीत असतो. ती व्यक्ती नेहमीच विलासी जीवन जगते, अशी मान्यता आहे. शुक्राचे संक्रमण काही राशीच्या लोकांना फायदेशीर ठरते. यावेळी शुक्र ग्रह लवकरच आपली राशी बदलणार आहे. त्यामुळे या बदलाचा काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांना कामांमध्ये आर्थिक फायदा होऊ शकतो.

कधी बदलणार शुक्र ग्रह आपली राशी

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह 28 जानेवारीपासून मीन राशीमध्ये आहे. आता शनिवार, 31 मे रोजी शुक्र मंगळाच्या मेष राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे त्याचा मीन राशीतील प्रवेश तिथे संपणार आहे. शुक्र ग्रहाचे हे संक्रमण 31 मे रोजी सकाळी 11.42 वाजता होणार आहे.

या राशीच्या लोकांचे सुरु होणार चांगले दिवस

शुक्राच्या संक्रमणाचा मेष राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. शुक्र हा दुसऱ्या आणि सातव्या घराचा स्वामी आहे. यावेळी मेष राशीमध्ये शुक्र ग्रहाच्या संक्रमणामुळे त्यांचे उत्पन्न आणि आर्थिक लाभाचे स्रोत वाढतील, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.

Chanakya Niti: ‘हे’ गुण असलेले पुरुष असतात महिलांची पहिली पसंती

मिथुन रास

मेष राशीमध्ये शुक्र ग्रहांच्या संक्रमणाचा मिथुन राशीच्या लोकांना फायदा होईल. या लोकांचे आरोग्य चांगले राहील. तसेच घरी शुभ कार्य आयोजित करु शकतात. संपत्तीत वाढ होईल. तुम्ही दागिन्यांची खरेदी करू शकता. विविध माध्यमातून पैसे मिळतील. लेखन करणाऱ्यांना  विशेष संधी उपलब्ध होतील. तुम्ही नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार देखील करू शकता.

कर्क रास

मेष राशीमध्ये शुक्र ग्रहाच्या संक्रमणाचा कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या करिअर आणि व्यवसायामध्ये मोटे सकारात्मक बदल होणार आहेत.  पैशाच्या समस्या दूर होतील. या काळात कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. आर्थिक लाभाच्या नवीन संधी तुम्हाला मिळतील. काही खर्च वाढण्याची चिन्हे आहेत, म्हणून पैसे वाचवण्यावर लक्ष केंद्रित करा.

Surya Gochar: सूर्य नक्षत्र बदलामुळे 8 जूनपासून या राशीच्या लोकांचे बदलतील दिवस

धनु रास

धनु राशीच्या लोकांना शुक्र ग्रहाचे संक्रमण आनंदाचे वरदान घेऊन येणारे असेल. शुक्र धनु राशीच्या पाचव्या घरात भ्रमण करणार आहे. अशा परिस्थितीत, या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मोठे यश मिळेल. इच्छित कामात तुम्हाला फायदा होईल. तसेच तुम्हाला नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधीदेखील मिळू शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Shukra gochar venus transit in aries people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 11:36 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Samsaptak Yog: २८ सप्टेंबरला शुक्र शनिची होणार युती, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ
1

Samsaptak Yog: २८ सप्टेंबरला शुक्र शनिची होणार युती, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

Pitru Paksha: पितृपक्षात मुंडन करावे की नाही? लग्नाच्या घरात श्राद्ध-तर्पणाचे काय आहेत नियम
2

Pitru Paksha: पितृपक्षात मुंडन करावे की नाही? लग्नाच्या घरात श्राद्ध-तर्पणाचे काय आहेत नियम

Angarki Sankashti Chaturthi: अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि भरणी श्राद्ध एकाच दिवशी; जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि विधी
3

Angarki Sankashti Chaturthi: अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि भरणी श्राद्ध एकाच दिवशी; जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि विधी

Ketu Transit: ३ ऑक्टोबरला केतू बदलणार नक्षत्र, मिथुन तूळ राशीसह या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4

Ketu Transit: ३ ऑक्टोबरला केतू बदलणार नक्षत्र, मिथुन तूळ राशीसह या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.