Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shukra Gochar: ऑक्टोबरमध्ये शुक्र ग्रह बदलणार मार्ग, या राशीच्या लोकांना मिळणार अपेक्षित यश

धन, विलासिता, वैभव, सौंदर्य आणि प्रेमाचा कर्ता असलेला शुक्र ग्रह ऑक्टोबर महिन्यात चार वेळा संक्रमण करणार आहे. या संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये बदल होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 15, 2025 | 02:54 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

ज्योतिषशास्त्रानुसार, ऑक्टोबर महिना सप्टेंबर महिन्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. कारण या महिन्यामध्ये ग्रह मोठ्या प्रमाणात संक्रमण करणार आहे. तसेच या महिन्यात दसरा, दिवाळी यांसारखे विशेष सण येत आहेत. पंचांगानुसार, ऑक्टोबरमध्ये शुक्र एकदा किंवा दोनदा नाही तर चार वेळा संक्रमण करणार आहे. शुक्राला संपत्ती, विलासी जीवन, आनंद, सौंदर्य आणि सन्मान देणारा मानले जाते. 6 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.12 वाजता शुक्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात आपले संक्रमण करेल. तर 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.55 वाजता शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यावेळी तो संपूर्ण महिना तिथेच राहील. दरम्यान 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.25 वाजता शुक्र हस्त नक्षत्रात संक्रमण संक्रमण करणार आहे. त्यासोबतच 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 5.17 वाजता शुक्र चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

ऑक्टोबर महिन्यात ग्रहाच्या 4 वेळा संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांना अपेक्षित लाभ होणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना होणार आहे फायदा, जाणून घ्या

मेष रास

शुक्र ग्रहामुळे मेष राशीच्या लोकांना ऑक्टोबर महिन्यात कोणत्याही मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. बरीचशी कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. या काळात तुम्हाला नोकरी करणाऱ्या लोकांचा मूड चांगला राहील आणि पदोन्नती मिळू शकते. तसेच ते मनापासून कामे देखील करतील. जे लोक बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांचे लग्न निश्चित होऊ शकते. विवाहित लोक त्यांचे नाते अधिक मजबूत होत असल्याचे पाहून आनंदी होतील.

Sharadiya Navratri 2025: नवरात्रीत कापूरचे करा ‘हे’ उपाय, आर्थिक समस्या होतील दूर आणि जीवनात येईल आनंद

धनु रास

धनु राशीच्या लोकांना शुक्र ग्रहाच्या संक्रमणामुळे कोणत्याही कामामध्ये अडथळा येणार नाही. या काळात तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यावसायिकांना विरोधकांना सामोरे जावे लागणार नाही, उलट ते तुमच्याशी मैत्री करण्याचा विचार करू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील. जर वृद्ध व्यक्ती कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त असल्यास त्यांच्या आरोग्यात लवकर सुधारणा होईल.

Indira Ekadashi: इंदिरा एकादशीला या ठिकाणी लावा दिवा, जीवनातून गरिबी आणि दुःख होईल दूर

कुंभ रास

ऑक्टोबर महिन्यात चार वेळा शुक्र ग्रहाचे होणारे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगले राहील. विरोधकांच्या शांततेमुळे व्यावसायिकांना मानसिक शांती मिळेल. तरुणांसाठी ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचा या काळात फायदा होईल. समाजात एक नवीन ओळख मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही. प्रेम जीवनाच्या बाबतीत हा काळ विवाहित लोकांच्या हिताचा असेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Shukra gochar venus will change its path in october this will benefit the people of this zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Shukra Nakshatra Parivartan: शुक्र राहूच्या नक्षत्रात करणार प्रवेश, या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब
1

Shukra Nakshatra Parivartan: शुक्र राहूच्या नक्षत्रात करणार प्रवेश, या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब

Sankashti Chaturthi 2025: नोव्हेंबर महिन्यातील कधी आहे संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त आणि चंद्रोद्याची वेळ
2

Sankashti Chaturthi 2025: नोव्हेंबर महिन्यातील कधी आहे संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त आणि चंद्रोद्याची वेळ

palmistry: तुमच्या हातावर आहे का धन योग रेषा, जाणून घ्या तळहातावर कुठे असते ‘ही’ रेषा
3

palmistry: तुमच्या हातावर आहे का धन योग रेषा, जाणून घ्या तळहातावर कुठे असते ‘ही’ रेषा

Gajkesari Yog 2025: कर्क राशीमध्ये तयार होणार गजकेसरी राजयोग, या राशीच्या लोकांना नोकरीमध्ये मिळेल पदोन्नती
4

Gajkesari Yog 2025: कर्क राशीमध्ये तयार होणार गजकेसरी राजयोग, या राशीच्या लोकांना नोकरीमध्ये मिळेल पदोन्नती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.