Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shukra Nakshatra Parivartan: शुक्र राहूच्या नक्षत्रात करणार प्रवेश, या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब

पंचांगानुसार, शुक्रवार 7 नोव्हेंबर रोजी रात्री 9.13 वाजता शुक्र ग्रह स्वाती नक्षत्रात प्रवेश करेल. 18 नोव्हेंबरपर्यंत शुक्र या नक्षत्रात राहणार आहे. नक्षत्र संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 06, 2025 | 03:44 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • शुक्र राहूच्या नक्षत्रात प्रवेश कधी करणार आहे
  • शुक्र राहूच्या नक्षत्रातील प्रवेश कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा
  • नक्षत्र संक्रमणाचा ज्योतिषशास्त्रात काय आहे महत्त्व
ज्योतिषशास्त्रात, शुक्र ग्रहाचे संक्रमण आणि नक्षत्र परिवर्तन हे दोन्ही खूप विशेष आणि महत्त्वाचे मानले जातात. शुक्र ग्रहाला सौंदर्य, प्रेम, कला, संपत्ती, विलासिता आणि नातेसंबंधांचा कारक मानले जाते. शुक्राचे हे नक्षत्र संक्रमण शुक्रवार, 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावेळी शुक्र ग्रह स्वाती नक्षत्रात प्रवेश करेल. ज्यावर स्वातंत्र्य आणि धैर्याचे प्रतीक राहूचे राज्य आहे.

पंचांगानुसार, शुक्रवार 7 नोव्हेंबर रोजी 9.13 वाजता शुक्र ग्रह स्वाती नक्षत्रात प्रवेश करणार आहे आणि या नक्षत्रामध्ये तो 18 नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. ज्यावेळी शुक्र राहू ग्रहाच्या नक्षत्रात प्रवेश करतो त्यावेळी व्यक्तीच्या जीवनामध्ये नवीन संधी, आकर्षण आणि आत्मविश्वास तयार होतो. शुक्राच्या नक्षत्रातील बदल काही राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. नक्षत्र संक्रमण कोणत्या राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे ते जाणून घ्या

या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण असणार फायदेशीर

मेष रास

शुक्राचे हे नक्षत्र परिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. नोकरी बदलण्यासाठी किंवा नवीन प्रकल्पावर काम सुरू करण्यासाठी हा काळ खूप अनुकूल राहील. नवीन प्रयत्नांमुळे ओळख मिळू शकते, उत्पन्नाचा स्रोत तयार होऊ शकतो. अविवाहित व्यक्तींसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. उत्पन्नातही वाढ होईल. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल.

Sankashti Chaturthi 2025: नोव्हेंबर महिन्यातील कधी आहे संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त आणि चंद्रोद्याची वेळ

मिथुन रास

शुक्राचे नक्षत्र परिपवर्तन मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर राहणार आहे. मिथुन राशीसाठी हा काळ उर्जेने भरलेला राहील. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. तसेच तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहील. प्रवास शक्य आहे, ज्यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात. वैवाहित जीवन चांगले राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला फायदा होईल. तुम्हाला तुमच्या आवडत्या कंपनीत काम करण्याची संधी मिळेल.

Gajkesari Yog 2025: कर्क राशीमध्ये तयार होणार गजकेसरी राजयोग, या राशीच्या लोकांना नोकरीमध्ये मिळेल पदोन्नती

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे संक्रमण खूप महत्त्वाचे असणार आहे. या काळात सिंह राशीच्या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी प्रशंसा आणि मान्यता मिळू शकते. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यवसाय भागीदारीत यश मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. या काळात तुम्ही धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Shukra nakshatra parivartan people of this zodiac sign will have bright luck

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 03:44 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Santoshi Mata Vrat Katha: १६ शुक्रवारचे व्रत केल्याने या देवीचा मिळतो आशीर्वाद, काय आहे व्रताचे महत्त्व
1

Santoshi Mata Vrat Katha: १६ शुक्रवारचे व्रत केल्याने या देवीचा मिळतो आशीर्वाद, काय आहे व्रताचे महत्त्व

Ekvira Devi: एकविरा देवी कशी बनली कोळी बांधवांची कुलदैवत, जाणून घ्या पौराणिक कथा
2

Ekvira Devi: एकविरा देवी कशी बनली कोळी बांधवांची कुलदैवत, जाणून घ्या पौराणिक कथा

Zodiac Sign: आदित्य मंगळ योगाचा मेष, कर्क आणि तूळ राशींसह या राशींच्या लोकांना होणार फायदा
3

Zodiac Sign: आदित्य मंगळ योगाचा मेष, कर्क आणि तूळ राशींसह या राशींच्या लोकांना होणार फायदा

Numberlogy: या मूलांकांच्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: या मूलांकांच्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.