Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shukra uday: शुक्राच्या उदयामुळे या राशींच्या लोकांचे नशीब पालटणार, करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता

Shukra uday: गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रहाचा उदय होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, धन आणि समृद्धीचा ग्रह असलेल्या शुक्राचा उदय काही राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. शुक्राच्या उदयाचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 27, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शुक्राच्या उदयामुळे या राशींच्या लोकांचे नशीब पालटणार
  • करिअरमध्ये अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
  • शुक्राच्या उदयाचा कोणत्या राशींना फायदा होणार
 

२८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान तूळ राशीत शुक्राचा उदय होणार आहे. काही दिवसांपासून अस्त असलेल्या शुक्र ग्रहाच्या उदयामुळे विस्कळीत झालेली कामे, आर्थिक अडचणी आणि नात्यांमधील तणाव दूर होण्यास मदत होणार आहे.

शुक्र सध्या तूळ राशीत अस्तंगत होत आहे. दरम्यान २९ ऑक्टोबरपासून तो उदय होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र हा आनंद, समृद्धी, प्रेम, कला आणि संपत्तीचा घटक मानला जातो. ज्यावेळी त्याची ग्रहाची स्थिती बदलते त्यावेळी त्याचा सर्व राशींच्या लोकांवर विविध प्रकारे परिणाम होत असतो. पंचांगानुसार, संपत्ती आणि समृद्धीचा घटक असलेल्या शुक्राच्या उदयाचा परिणाम सर्व राशींवर होईल. शुक्राच्या उदयाचा सकारात्मक परिणाम कोणत्या राशींवर होणार आहे ते जाणून घेऊया

शुक्र उदयचा या राशींना होणार फायदा

वृषभ रास

वृषभ राशीसाठी शुक्राचे संक्रमण शुभ ठरेल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. एखाद्या कामात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात भरघोस नफा अपेक्षित आहे. भागीदारीच्या कामात चांगला नफा अपेक्षित आहे. नवीन नोकरी मिळण्याची शुभ शक्यता आहे. दीर्घकाळ अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

Shivling Abhishek: महादेवाच्या शिवपिंडीवर जलाभिषेक का करतात? जाणून घ्या धार्मिक कारण आणि महत्त्व

सिंह रास

सिंह राशींच्या लोकांसाठी शुक्राचा उदय अत्यंत शुभ ठरेल. तुमची प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये मोठे यश मिळवण्यात यशस्वी व्हाल. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी शुक्राचा उदय चमत्कारापेक्षा कमी नसेल. तुमच्या करिअरमधील अडथळे दूर होतील. इच्छित नोकरी मिळण्याची शक्यता वाढेल. कोणत्याही अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतात. व्यावसायिक दौरे फायदेशीर ठरतील. आर्थिक आघाडीवर हा काळ अत्यंत अनुकूल असेल. उत्पन्न इतके चांगले असेल की आर्थिक संतुलन राखले जाईल.

Guru Gochar 2026: दिवाळीआधी गुरू ग्रहाची कृपा! या राशींच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल अपेक्षित यश

शुक्र ग्रहाला बलवान करण्यासाठी काय करावे

शुक्र ग्रहाला बलवान करण्यासाठी शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि पांढऱ्या वस्तूंचे दान करा. तसेच, अत्तर लावा आणि स्त्रियांचा आदर करा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शुक्राचा उदय कधी होणार आहे

    Ans: २९ ऑक्टोबर २०२६ रोजी शुक्राचा उदय होणार आहे

  • Que: ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला विशेष महत्त्व का आहे?

    Ans: ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रह प्रेम, वैवाहिक जीवन, सौंदर्य, ऐश्वर्य, सुख-सुविधा आणि भौतिक समृद्धीचा कारक मानला जातो.

  • Que: शुक्र उद्याचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे

    Ans: शुक्र उद्याचा वृषभ, सिंह आणि मकर राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

Web Title: Shukra uday these zodiac signs will get expected success in their career pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Dev Puja Rules: देवपूजेत अत्तराचा उपयोग करण्याचे महत्त्व काय? कोणत्या देवतेच्या पूजेत घ्यावी विशेष
1

Dev Puja Rules: देवपूजेत अत्तराचा उपयोग करण्याचे महत्त्व काय? कोणत्या देवतेच्या पूजेत घ्यावी विशेष

Valmiki Jayanti: आदिकवी महर्षी वाल्मिकी कोण होते? रामायणाची रचना आणि त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रवास
2

Valmiki Jayanti: आदिकवी महर्षी वाल्मिकी कोण होते? रामायणाची रचना आणि त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रवास

Shivling Abhishek: महादेवाच्या शिवपिंडीवर जलाभिषेक का करतात? जाणून घ्या धार्मिक कारण आणि महत्त्व
3

Shivling Abhishek: महादेवाच्या शिवपिंडीवर जलाभिषेक का करतात? जाणून घ्या धार्मिक कारण आणि महत्त्व

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.