Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुसरा श्रावणी सोमवार, महादेवाला शिवामूठ कोणती वाहावी? जाणून घ्या

आज दुसरा श्रावणी सोमवार असून प्रत्येक श्रावणी सोमवारी वाहिली जाणारी शिवामूठ महत्त्वाची मानली जाते. याचे महत्त्वही वेगवेगळे आहे. दुसऱ्या सोमवारी व्रताचरण, शिवपूजन आणि शिवामूठ कोणती वाहावी ते जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 12, 2024 | 05:15 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Close
Follow Us:

श्रावण महिन्यात अनेक व्रतवैकल्य असतात. यंदा श्रावणात 5 सोमवार असल्याने या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी विशिष्ट धान्याची शिवामूठ महादेवाला अर्पण केली जाते. 12 ऑगस्ट रोजी दुसऱ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण करावी हे जाणून घेऊया.

हेदेखील वाचा- तुम्ही वापरत असलेलं मध भेसळयुक्त नाही ना? जाणून घ्या सोप्या टिप्स

भगवान महादेवांनी कामासूरावर विजय मिळवला होता, तसे आपल्या मनातील, विचारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावणातील व्रत आयोजित असल्याची मान्यता आहे. जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळवू शकते, ती कोणतीही गोष्ट मिळू शकते, असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपासनेतून आणि व्रतामधून प्राप्त होतो, असे म्हटले जाते.

दुसऱ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ वाहवी

आज 12 ऑगस्ट रोजी दुसरा श्रावणी सोमवार आहे. सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व आहे. देशभरातील कोट्यवधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकरांची विशेष पूजा करतात. श्रावण महिन्यात दर सोमवारी शंकराला शिवामूठ वाहिली जाते, त्याचप्रमाणे शंकराला दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवामूठ वाहिली जाते.

हेदेखील वाचा- बाजाराची नाही, तर स्वतःच्या हाताने राखी बनवायची आहे का? घरच्या घरी राखी कशी बनवायची जाणून घ्या

श्रावणी सोमवारी शंकराच्या आराधनेसाठी त्याला बेल, दूध अर्पण केलं जातं आणि त्यानंतर शिवमूठ अर्पण केली जाते. प्रत्येक सोमवारी एक वेगळी शिवमूठ असते.

शिवपूजन कसे करावे

प्रत्येकाने आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी. श्रावणी सोमवारी उपवास करावा तो दुसऱ्या दिवशी सोडावा. मात्र, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालते. पूजेआधी व्रताचा संकल्प करावा. नंतर शिवशंकरांचे ध्यान करावे. ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्रोच्चारासह यथोचित षोडशोपचारी पूजा करावी. या दिवशी एकभुक्त राहावे. दुसऱ्या श्रावणी सोमवारी तीळाची शिवामूठ वाहताना ‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।’ हा मंत्र म्हणावा.

शिवामूठ व्रत करण्याची पद्धत

विवाहानंतर पहिली पाच वर्ष श्रावणी सोमवारी शिवामूठ व्रत केले जाते. श्रावण मासात येणार्‍या सोमवारी चार/पाच प्रकारचं धान्य शिवाला अर्पण केले जाते. विवाहानंतरची पहिली पाच वर्ष क्रमवार हे व्रत केले जाते.

Web Title: Spirituality shravan 2024 second shravan monday shivamuth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2024 | 05:15 AM

Topics:  

  • Shravan 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.