Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

zodiac sign: सुकर्मा योगाचा सिंह आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

आज बुधवार, 4 मार्च. आजचा दिवस सर्व राशीच्या लोकांसाठी सामान्य राहील. आज सुकर्मा योग आणि इतर शुभ योग तयार होत आहे. सुकर्मा योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 04, 2026 | 08:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज बुधवार, 4 मार्च रोजी काही राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे तर काही राशीच्या लोकांना समस्येचा सामना करावा लागू शकतो. सिद्ध योग, सुकर्मा योग आणि रूचक योग असे शुभ योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या शुभ योगाचा परिणाम काही राशीच्या लोकांवर होणार आहे. या योगादरम्यान काही राशीच्या लोकांमध्ये संपत्तीमध्ये वाढ होईल. तर काही राशीच्या लोकांना करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल. सुकर्मा योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. खूप मेहनत घेतल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल आणि अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी घाईघाईने निर्णय घेऊ नका आणि सहकाऱ्यांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. नातेसंबंध चांगले राहतील. आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.

Numberlogy: मूलांक 1 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. करिअरमध्ये प्रगती होईल. तुमचे रखडलेले मोठे काम पूर्ण होईल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च करणे टाळा. कामाच्या ठिकाणी तुम्हाला समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. प्रवास करताना सावधगिरी बाळगा. आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही धार्मिक सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता. आर्थिक स्थिती सामान्य राहील.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. संपत्ती आणि प्रगतीचे नवीन मार्ग उघडू शकतो. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबामध्ये शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात.

Numerology : साधी राहणी उच्च विचारसरणी, बोलण्यात यांचा हात कोणीच धरत नाही, ‘या’ मुलांकाच्या मुली असतात खुपच हुशार

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा केली जाईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांवर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या, घरगुती सुविधांवर खर्च वाढू शकतो. जोडीदारासोबत वेळ घालवाल. आरोग्य चांगले राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमची दीर्घकाळापासून प्रलंबित राहिलेली कामे आज पूर्ण होतील. मानसिक शांती मिळेल. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. कामाच्या ठिकाणी नवीन गोष्टी शिकायला मिळू शकतात. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. सामाजिक कार्यात अपेक्षित यश मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Sukarma yoga people of this zodiac sign along with leo and sagittarius will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Vish Yog 2026: शनि – चंद्र युतीमुळे 4 राशीच्या व्यक्तींनी रहावे सावध! दुर्घटना योगाची शक्यता, तयार होतोय विष योग
1

Vish Yog 2026: शनि – चंद्र युतीमुळे 4 राशीच्या व्यक्तींनी रहावे सावध! दुर्घटना योगाची शक्यता, तयार होतोय विष योग

Surya Gochar: ग्रहांचा राजा सूर्य बदलणार आपली चाल, 3 राशींच्या व्यक्तींचे आयुष्य होणार मालामाल
2

Surya Gochar: ग्रहांचा राजा सूर्य बदलणार आपली चाल, 3 राशींच्या व्यक्तींचे आयुष्य होणार मालामाल

…तर १५७ वर्षे वाट पाहावी लागेल! २०२७ मध्ये दिसणार शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण
3

…तर १५७ वर्षे वाट पाहावी लागेल! २०२७ मध्ये दिसणार शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण

Budh Nakshatra Gochar 2026: राहूची साथ सोडून गुरूच्या नक्षत्रात प्रवेश करणार बुध, पुढील 2 महिने 4 राशींसाठी ‘सुवर्णकाळ’
4

Budh Nakshatra Gochar 2026: राहूची साथ सोडून गुरूच्या नक्षत्रात प्रवेश करणार बुध, पुढील 2 महिने 4 राशींसाठी ‘सुवर्णकाळ’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.