Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sun Transit: सूर्याच्या संक्रमणामुळे या राशीचे लोक बनतील धनवान, सर्व अडथळे होतील दूर

ग्रहांचा राजा 20 जुलै रोजी कर्क राशीमध्ये आपले संक्रमण करणार आहे. हे संक्रमण काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या लोकांच्या जीवनामध्ये काही सकारात्मक बदल होतील. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 12, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

ग्रहांचा राजा सूर्य याला आत्मविश्वास, आदर, नेतृत्व आणि उर्जेचा कारक मानले जाते. सूर्याच्या नक्षत्रातील बदलाचा सर्व राशींवर वेगवेगळा परिणाम होतो. 20 जुलै रोजी सकाळी 5.30 वाजता सूर्य कर्क राशीमध्ये राहून पुष्य नक्षत्रात संक्रमण करणार आहे. पुष्य नक्षत्रामध्ये गुरु ग्रह अधिपत्य आहे आणि तो शनि ग्रहाचा स्वामी आहे त्याला पोषण, समृद्धी आणि आध्यात्मिक वाढीचे प्रतीक मानले जाते. या नक्षत्रामध्ये सूर्याची ऊर्जा स्थिरता आणि सकारात्मकतेकडे वळलेले असते.

सूर्यदेव संध्याकाळी सायंकाळी 5.17 वाजता संक्रमण करणार आहे. त्यानंतर तो कर्क राशीमध्ये राहून 20 जुलै रोजी पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे. कर्क ही चंद्राची रास असल्याने सूर्य आणि चंद्र यांच्यात मैत्रीचे संबंध राहते. पुष्य नक्षत्र म्हणजे पोषणकर्ता किंवा फूल. ते सूर्याची ऊर्जा सर्जनशील आणि स्थिर दिशेने निर्देशित करते. या नक्षत्राचा प्रभाव धार्मिक कार्यात, संपत्ती वाढविण्यात आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढविण्यास मदत करतो. दरम्यान, सूर्यावर असलेली शनि किंवा राहू-केतूची दृष्टी काही राशींच्या लोकांना आव्हान आणणारी आणू शकते. सूर्याच्या संक्रमणाचा परिणाम कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील, जाणून घ्या

मिथुन रास

मिथुन राशीच्या कुंडलीमध्ये सूर्याच्या संक्रमणाचा फायदा होणार आहे. मात्र या लोकांनी घर धन, वाणी आणि कुटुंबाचे प्रतीक आहे. मात्र पुष्य नक्षत्राचा परिणाम मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्याची ऊर्जा संतुलित आणि समृद्ध होईल. यावेळी या लोकांची आर्थिक स्थिती स्थिर राहील. व्यावसायिकांना गुंतवणूक किंवा भागीदारीसाठी हा काळ अनुकूल राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. सामाजिक जीवनातही आदर वाढेल. नात्यामध्ये गोडवा कायम टिकून राहील.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांना सूर्याच्या नक्षत्रामध्ये संक्रमणाचा प्रभाव राहील. व्यक्तिमहत्त्वामध्ये सुधारणा होईल. पुष्य नक्षत्राच्या प्रभावामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण सकारात्मक होईल. या काळामध्ये कर्क राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता वाढलेली राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतील. नवीन करार किंवा भागीदारीमुळे व्यावसायिकांना फायदा होईल. या लोकांची आर्थिक स्थिती स्थिर राहील. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी सावधानगिरी बाळगा. आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिले गेल्यास या लोकांना पित्त आणि उष्णतेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Shravan 2025: श्रावण महिन्यात महिलांनी मेंहदी का लावावी? काय आहेत फायदे

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांना या नक्षत्राचा परिणाम सकारात्मक राहू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना परदेशी दौऱ्याला जाण्याची संधी मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी व्यवसाय विस्तारासाठी हा काळ शुभ राहील. आर्थिक गोष्टीत अनपेक्षित नफा होऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आरोग्याकडे पाहिले गेल्यास डोळे आणि डोकेदुखीशी संबंधित समस्यांकडे लक्ष द्यावे लागेल.

Sun Transit: 16 जुलै रोजी सूर्य करणार राशी संक्रमण, या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी

कन्या रास

पुष्य नक्षत्राच्या संक्रमण विशेषतः फायदेशीर ठरेल. या लोकांना आर्थिक लाभाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. जुनी गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होईल. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

Web Title: Sun transit people of this zodiac sign will become wealthy and obstacles will be removed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Raj Panchak: राज पंचकात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात ‘हे’ खास गुण, स्वभाव असतो इतरांपेक्षा वेगळा
1

Raj Panchak: राज पंचकात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात ‘हे’ खास गुण, स्वभाव असतो इतरांपेक्षा वेगळा

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध
2

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
3

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
4

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.