Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Surya Gochar 2026: सूर्य करणार अनुराधा नक्षत्रात प्रवेश, या राशींची आर्थिक स्थिती सुधारण्यास होणार मदत

Surya Gochar 2026: सूर्य सध्या विशाखा नक्षत्रात आहे. शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी पहाटे तो ३:०९ वाजता अनुराधा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. सूर्य शनिच्या नक्षत्रात म्हणजेच अनुराधा नक्षत्रात प्रवेश करणार असल्याने त्याचा अनेक राशींच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 19, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • सूर्य २० नोव्हेंबर रोजी अनुराधा नक्षत्रात करणार प्रवेश
  • अनुराधा नक्षत्राचा स्वामी शनिदेव मानला जातो.
  • अनुराधा नक्षत्रातील प्रवेशाचा कोणत्या राशींना फायदा होणार
 

ग्रहांचा राजा सूर्य, २० नोव्हेंबर रोजी अनुराधा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. भगवान शनिदेव अनुराधा नक्षत्राचे स्वामी आहेत. सूर्य आणि शनि यांच्यात वैर असल्याचे मानले जाते. अनुराधा नक्षत्र सूर्याचे शत्रू नक्षत्र म्हणूनही ओळखले जाते. असे असूनही, सूर्याचा हा नक्षत्रबदल पाच राशींच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. सूर्याचा अनुराधा नक्षत्रातील प्रवेशाचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे जाणून घेऊया

सूर्य शनिच्या अनुराधा नक्षत्रात कधीपर्यंत राहणार आहे

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य ३ डिसेंबर रोजी सकाळी ७:३३ वाजेपर्यंत अनुराधा नक्षत्रात राहील. यानंतर तो ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल.

Tulsi Vivah 2026: विवाहात विलंब होतोय? तुळशी विवाहाच्या दिवशी करा हे उपाय

सूर्याचा अनुराधा नक्षत्रातील प्रवेशाचा या राशींना होणार फायदा

वृषभ रास

वृषभ राशींच्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या मेहनतीचे आणि कौशल्याचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. जुन्या व्यावसायिक समस्या सुटू शकतात. विरोधकांवर विजय मिळवण्याची आणि नवीन व्यावसायिक संधी मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला कुटुंबियांकडून पाठिंबा मिळेल. जुने वाद मिटले जाऊ शकतात.

तूळ रास

तूळ राशींच्या लोकांची कामाच्या ठिकाणी तुमची ओळख वाढू शकते. नोकरीच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांशी असलेले संबंध सुधारण्याची संधी मिळेल. भागीदारीमध्ये काम केल्यास फायदा होण्याची शक्यता. आर्थिक स्थिती चांगली राहील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. जोडीदारासोबतचे तुमचे नातेसंबंध सुधारू शकतात आणि तुमचा सामाजिक दर्जा वाढू शकतो.

वृश्चिक रास

नोकरी बदलण्याची किंवा परदेशांशी संबंधित कामाची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे. परदेशाशी संबंधित व्यवसायात नफ्याची संधी असू शकते. गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घेणे उत्तम ठरेल. खर्च अचानक वाढू शकतो, त्यामुळे बजेट तयार करून ठेवणे फायदेशीर ठरते. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मानसिक शांतीसाठी धार्मिक कार्यांमधील आवड वाढू शकते.

November Panchak 2026: १७ नोव्हेंबरपासून सुरू होणार अग्निपंचक; 5 दिवस कोणती कामे करावी आणि कोणती टाळावी जाणून घ्या

मकर रास

नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. पदोन्नती, पगारवाढ आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. शासकीय कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. उत्पन्नात अपेक्षित वाढ होऊ शकते. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील आदर आणि सन्मान वाढेल. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून आणि घरातील वडीलधाऱ्या सदस्यांकडून पाठिंबा मिळू शकतो.

कुंभ रास

कुंभ राशींच्या लोकांना नोकरीत प्रगतीच्या संधी उपलब्ध आहेत. उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगले परिणाम दिसू शकतात. तुम्हाला व्यावसायिक कामासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो. नवीन योजनांमुळे भविष्यात लाभ मिळण्याची शक्यता आहे. पैसे कमावण्याच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. आर्थिक योजनांमध्ये यशाची चिन्हे दिसत आहेत. तुमची धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमधील आवड वाढू शकते. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून आणि गुरूंकडून मार्गदर्शन मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: सूर्य अनुराधा नक्षत्रात कधी प्रवेश करणार आहे?

    Ans: सूर्य अनुराधा नक्षत्रात 20 नोव्हेंबर रोजी प्रवेश करणार आहे

  • Que: सूर्य अनुराधा नक्षत्रात किती दिवस राहणार आहे?

    Ans: ज्योतिषीय गणनेनुसार सूर्य ३ डिसेंबरपर्यंत या नक्षत्रात राहील.

  • Que: सूर्याचा अनुराधा नक्षत्रातील प्रवेशाचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे

    Ans: सूर्याचा अनुराधा नक्षत्रातील प्रवेशाचा वृषभ, तूळ, वृश्चिक, मकर आणि कुंभ राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

Web Title: The entry of the sun into the anuradha nakshatra will benefit zodiac signs pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • surya gochar

संबंधित बातम्या

Chanakya Niti: सासू-सुनेतील भांडणे टाळायची आहेत? चाणक्य नीतीतील या गोष्टी ठेवा लक्षात
1

Chanakya Niti: सासू-सुनेतील भांडणे टाळायची आहेत? चाणक्य नीतीतील या गोष्टी ठेवा लक्षात

Tulsi Vivah 2026: विवाहात विलंब होतोय? तुळशी विवाहाच्या दिवशी करा हे उपाय
2

Tulsi Vivah 2026: विवाहात विलंब होतोय? तुळशी विवाहाच्या दिवशी करा हे उपाय

November Panchak 2026: १७ नोव्हेंबरपासून सुरू होणार अग्निपंचक; 5 दिवस कोणती कामे करावी आणि कोणती टाळावी जाणून घ्या
3

November Panchak 2026: १७ नोव्हेंबरपासून सुरू होणार अग्निपंचक; 5 दिवस कोणती कामे करावी आणि कोणती टाळावी जाणून घ्या

Amla Navmi 2026: आवळा नवमीला सुख समृद्धीसाठी तुमच्या राशीनुसार करा हे उपाय, जाणून घ्या
4

Amla Navmi 2026: आवळा नवमीला सुख समृद्धीसाठी तुमच्या राशीनुसार करा हे उपाय, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.