Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trigrahi Yog: एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तयार होणार त्रिग्रही योग, या राशींच्या लोकांना मिळणार प्रचंड यश

गुरुवार, 2 एप्रिल रोजी मीन राशीत तीन ग्रह एकत्र येऊन त्रिग्रही योग तयार करणार आहेत. या योगामुळे यश आणि समृद्धी मिळेल. एप्रिल महिन्यात त्रिग्रही योगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 28, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • त्रिग्रही योग म्हणजे काय
  • त्रिग्रही योग कधी तयार होत आहे
  • कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार
 

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मीन राशीत त्रिग्रही योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तयार होणार हा योग शुभ मानला जातो. गुरुवार, 2 एप्रिल रोजी मंगळ कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करेल, जिथे सूर्य आणि शनि आधीपासूनच उपस्थित आहेत. परिणामी, मीन राशीत सूर्य, शनि आणि मंगळ यांची त्रिग्रही युती तयार होईल. याला त्रिग्रही योग असेही म्हणतात. त्रिग्रही योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

या राशींच्या लोकांना होणार फायदा

वृषभ रास

वृषभ राशीच्या अकराव्या घरात सूर्य, मंगळ आणि शनिची युती होणार आहे. या घरात होणारी त्रिकोणीय युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुमचे उत्पन्न वाढू शकते आणि व्यवसायातही नफा होण्याची शक्यता आहे. शनि तुमच्या चांगल्या कर्मांचे फळ देईल. या राशीत जन्मलेल्यांना त्यांच्या शिक्षणातही अनुकूल परिणाम दिसून येतील. तुमच्या कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. तुम्हाला तुमच्या मोठ्या भावंडांकडून पाठिंबा मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा योग शुभ राहील.

Ketu Nakshatra Parivartan: 29 मार्चला केतू बदलणार आपले नक्षत्र, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

मिथुन रास

तुमच्या कर्म भावात तीन ग्रहांची युती होईल, ज्यामुळे तुम्हाला करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. तुम्हाला भरीव आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही सामाजिक स्तरावर चांगल्या लोकांशी जोडले जाल. घरात सुख आणि समृद्धी नांदेल. काही लोक शुभ प्रसंगांमध्ये सहभागी होऊ शकतात. जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल, तर ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत आणि तुम्ही सुरुवात करू शकता. तुमचे वैवाहिक जीवनही सुधारेल.

Kendra Drishti Yog: सूर्य-गुरू तयार करणार केंद्र दृष्टी योग, या राशींच्या लोकांच्या बॅंक बॅलन्समध्ये होणार मोठी वाढ

वृश्चिक रास

तुम्हाला तुमच्या शिक्षणात चांगले परिणाम दिसू शकतात. काही जण स्पर्धा परीक्षांमध्येही यशस्वी होऊ शकतात. त्रिग्रही योगामुळे तुम्ही तुमच्या विरोधकांवर वर्चस्व गाजवाल आणि प्रतिस्पर्धकांवर विजय मिळवाल. आर्थिक लाभाचीही चांगली शक्यता आहे आणि तुमच्या संचित संपत्तीत वाढ होऊ शकते. कौटुंबिक जीवनात सुख आणि समृद्धी नांदेल आणि तुम्ही कुटुंबियांसोबत चांगला वेळही घालवू शकाल. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा योग फायदेशीर राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा योग शुभ राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा योग शुभ राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: एप्रिलमध्ये कोणते ग्रह त्रिग्रही योग तयार करत आहेत?

    Ans: सूर्य, मंगळ आणि शनि या तीन ग्रहांच्या युतीमुळे त्रिग्रही योग तयार होत आहे

  • Que: त्रिग्रही योगाचे महत्त्व काय आहे?

    Ans: यश आणि प्रगती देणारा, आर्थिक लाभ वाढवणारा, करिअरमध्ये संधी निर्माण करणारा असा शुभ मानला जातो.

  • Que: त्रिग्रही योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे

    Ans: त्रिग्रही योगाचा वृषभ, मिथुन आणि वृश्चिक राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

Web Title: Trigrahi yog first week of april people of these zodiac signs will get immense success

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Shivlilamrut: शिवकथा श्रवणाने पिशाच योनीतील जीवांनाही सद्गती? जाणून घ्या शिवलीलामृतच्या बाराव्या अध्यायाचे माहात्म्य
1

Shivlilamrut: शिवकथा श्रवणाने पिशाच योनीतील जीवांनाही सद्गती? जाणून घ्या शिवलीलामृतच्या बाराव्या अध्यायाचे माहात्म्य

Numberlogy: नागपंचमीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना करिअरमध्ये मिळेल अपेक्षित यश
2

Numberlogy: नागपंचमीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना करिअरमध्ये मिळेल अपेक्षित यश

Weekly Horoscope: ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
3

Weekly Horoscope: ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
4

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.