Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमचे मूल वारंवार आजारी पडते, तुमच्या घरात वास्तुदोष आहे का?

जर तुमचे मूल वारंवार आजारी पडत असेल, तर तुमच्या घरातील वास्तूदोषही यासाठी जबाबदार असू शकतात. मूल पुन्हा-पुन्हा आजारी पडल्यास घरातील वास्तुदोषही त्याला कारणीभूत ठरू शकतात. आपण अशाच काही वास्तुदोषाबद्दल जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 24, 2024 | 11:59 AM
फोटो सौजन्य- freepik

फोटो सौजन्य- freepik

Follow Us
Close
Follow Us:

जर तुमचे मूल वारंवार आजारी पडत असेल, तर तुमच्या घरातील वास्तूदोषही यासाठी जबाबदार असू शकतात.

मुले ही कोणत्याही पालकांसाठी जीवन असतात. त्यांना थोडासाही ताप आला तर पालक काळजीत पडतात. लहान मूल आजारी पडलं की आई-वडील त्याला डॉक्टरांकडे घेऊन जातात आणि पुन्हा पुन्हा औषधं पाजतात, असं सर्वसाधारणपणे पाहायला मिळतं. अशा स्थितीत मूल बरे होते, पण काही दिवसांनी तो पुन्हा आजारी पडू लागतो. मुलाच्या बाबतीत असे वारंवार घडत असेल तर असे का होत आहे हे पालकांना समजत नाही.

हे खरे आहे की, खाण्यापिण्यासह अनेक गोष्टींमुळे बालक आजारी पडू शकतो. पण याशिवाय घरातील वास्तुदोषांचाही मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मूल पुन्हा-पुन्हा आजारी पडल्यास घरातील वास्तुदोषही त्याला कारणीभूत ठरू शकतात. आपण अशाच काही वास्तुदोषाबद्दल जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्री डॉ. आनंद भारद्वाज यांच्याकडून.

ईशान्य दिशेला शौचालय

जर तुमच्या घराच्या उत्तर-पूर्व दिशेला शौचालय असेल, तर ते वास्तूनुसार चांगले मानले जात नाही. याचा वाईट परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर होतो. विशेषतः अशा घरांतील मुले वारंवार आजारी पडतात. जर तुमच्या घरात या दिशेला शौचालय असेल, तर त्याची नकारात्मकता दूर करण्यासाठी त्वरित उपाय करा. त्या टॉयलेटमध्ये तुम्ही कच्चे मीठ किंवा समुद्री मीठ ठेवू शकता. जर तुमच्याकडे समुद्री मीठ नसेल तर त्याऐवजी तुरटीचा वापर केला जाऊ शकतो.

पश्चिम दिशेला घाण नसावी

मुलांसाठी पश्चिम दिशा विशेषतः लाभदायक मानली जाते, त्यामुळे या दिशेला कोणत्याही प्रकारची घाण किंवा तुटलेली व जुनी वस्तू असल्यास त्याचा मुलांवर वाईट परिणाम होतो. मुले या दिशेला झोपतात आणि या जुन्या आणि निरुपयोगी गोष्टींमुळे मुलांचे आरोग्य पुन्हा पुन्हा बिघडू शकते. याशिवाय मुलांच्या करिअरसाठी पूर्व दिशा महत्त्वाची असल्याने या दिशेचीही काळजी घ्यावी. लक्षात ठेवा की, या दिशेला दुर्गंधी असणारी कोणतीही वस्तू ठेवू नये.

पलंग लोखंडाचा नसावा

आपल्या मुलाचे चांगले आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी, आपण त्याच्या पलंगाचीदेखील काळजी घेतली पाहिजे. मुलांसाठी लोखंडी पलंग कधीही वापरू नका, यामुळे ते पुन्हा पुन्हा आजारी पडतात. मुलांसाठी लाकडी पलंग वापरणे चांगले मानले जाते. याशिवाय बेडरुममध्ये कधीही काळ्या रंगाची चादर वापरू नका. काळा रंग त्यांची ऊर्जा काढून टाकतो. तुम्ही त्यांच्या पलंगावर कोणत्याही हिंसक प्राण्याची रचना असलेली बेडशीट वापरणेदेखील टाळावे.

चित्र पश्चिम भिंतीवर असावे

अनेकदा आपण मुलांची छायाचित्रे त्यांच्या खोलीत टांगतो किंवा त्यांच्या वेगवेगळ्या छायाचित्रांचा कोलाज बनवून खोलीत ठेवतो. जर तुम्हीही असेच चित्र वापरत असाल तर ते खोलीच्या पश्चिम भिंतीवर टांगण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने मुलाच्या खोलीत सकारात्मकता येते आणि त्याचा आरोग्यावरही चांगला परिणाम होतो.

 

Web Title: Vastu shastra root disease vastu dosh vastu remedy remedy northeast direction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2024 | 11:59 AM

Topics:  

  • Vastu Shastra

संबंधित बातम्या

Vastu Tips: घराचा रंग बदलल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते का? जाणून घ्या काय सांगते वास्तुशास्त्र
1

Vastu Tips: घराचा रंग बदलल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते का? जाणून घ्या काय सांगते वास्तुशास्त्र

Vastu Tips: घराबाहेर पडताना या गोष्टी दिसणे असते शुभ, नशिबाची मिळते साथ
2

Vastu Tips: घराबाहेर पडताना या गोष्टी दिसणे असते शुभ, नशिबाची मिळते साथ

Vastu Tips: घरात मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी योग्य जागा कोणती? जाणून घ्या
3

Vastu Tips: घरात मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी योग्य जागा कोणती? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.