हिंदू धर्मामध्ये सण उत्सवाला जसे धार्मिक महत्त्व आहे. तसेच आयुर्वेदात देखील त्याला विशेष महत्त्व आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंड आणि कडुलिंब खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
गुढीपाडवाच्या दिवशी शालिवाहन शक सुरू होतो. हा शालिवाहन राजा कोण होता? त्याने मातीच्या सैन्यात चैतन्य कसे भरले. या सैनिकांनी परकियांच्या आक्रमणाला कसे तोंड दिले. या विजयाचे प्रतीक म्हणून शालिवाहन शक…
Aata Halwa Recipe : सणाचा आनंद साजरा करायचा असेल तर घरी गोड पदार्थ हा बनायलाच हवा. अनेकदा कामाच्या व्यापातून काही काही वेगळं बनवायला फारसा वेळ मिळत नाही अशावेळी गव्हाच्या पिठाचा…
गुढीपाडव्याचा सण हा सर्वत्र आज गुरुवार, 19 मार्च रोजी उत्साहात साजरा होताना पाहायला मिळाला. या दिवशी घरोघरी गुढी उभारून पूजा केली जाते. गुढीपाडव्याची पौराणिक आणि ऐतिहासिक कथा काय आहे ते…
श्रद्धेनुसार व्यक्ती जे करतो, जसा विचार करतो तसा त्याची पूर्ण वर्षाची दिशा ठरते. याच कारणामुळे या दिवशी ध्यान आणि योग करणे सांगितले जाते. नववर्षाच्या पहिल्या दिवशी कोणती कामे करू नये…
संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडवा सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी गुढीची पूजा करून पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे या मंगलदिनी नातेवाईकांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा.
'युनिक' आणि 'क्लासी' लूक हवा असलेल्या कॉर्पोरेट क्षेत्रातील महिला आणि पुरुषांची पावले या आधुनिक धातूंच्या खरेदीकडे वळत आहेत. एकूणच, यंदाचा पाडवा पिंपरी-चिंचवडच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी देणारा ठरणार आहे.
Google Gemini Prompts: गुगस जेमिनीमुळे फोटोशूट करणं अगदी सोपं झालं आहे. तुम्ही केवळ तुमचा एखादा जुना फोटो अपलोड करून आणि प्रॉम्प्ट पेस्ट करून तुम्हाला पाहिजे तसा लूक तयार करू शकता.
गुढी पाडवा हा महाराष्ट्रात नेहमीच नव्या सुरुवातीचे प्रतीक राहिला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत त्याने रिअल इस्टेट क्षेत्रातही अधिक स्पष्ट भूमिका बजावण्यास सुरुवात केली आहे.
आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बदाम केशर श्रीखंड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीमध्ये बनवलेले श्रीखंड दोन ते तीन दिवस व्यवस्थित टिकून राहते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.
गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक घरात कडुलिंबाच्या पानांची चटणी बनवली जाते. ही चटणी चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया कडुलिंब गुळाची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.
दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. गुढी उभारण्याची पद्धत काय आहे आणि या दिवशी काय करावे जाणून…
हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते तीच स्वागतयात्रेने. या स्वागतयात्रेला पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशा, चित्ररथ आणि धार्मिक वातावरणात नववर्ष स्वागत यात्रा काढण्याची परंपरा आहे. स्वागतयात्रेचा इतिहास काय आहे ते जाणून घ्या
हिंदू नववर्षाच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर स्नान केले जाते. पूजा अर्चना केली जाते. यावेळी कडुनिंबाची पाने खाण्याची परंपरा आहे. जाणून घ्या नववर्षाला कडुलिंबाची पाने का खातात.
गुढीपाडव्याच्या शुभ प्रसंगी यामाहाने खास महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी त्यांच्या बाईक आणि स्कूटरवर विशेष सवलत जाहीर केली आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या दुचाकींवर ग्राहकांना सवलत मिळणार आहे.
हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी स्नान, पूजा, दान आणि नवीन संकल्प करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की, यामुळे घरामध्ये वर्षभर आनंद, शांती आणि समृद्धी राहते. कोणती शुभ…
गुढी पाडवा सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. हिंदू नवीन वर्ष गुढीपाडवा सणापासून सुरु होते. मुंबईमध्ये मोठ्या उत्साहात गुढीपाडवा सण साजरा केला जातो. यादिवशी अनेक ठिकाणी शोभा यात्रांचे आयोजन…