Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: ग्राहकांच्या कमतरतेमुळे त्रस्त आहात? व्यवसायात अपेक्षित यश मिळविण्यासाठी करा हे उपाय

जर तुम्हाला नवीन क्लायंट आणि ग्राहक मिळत नसल्यास किंवा व्यवसाय व्यवस्थितरित्या चालत नसल्यास ऑफिसची किंवा घराच्या दिशेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. व्यवसायात अपेक्षित यश मिळविण्साठी करा वास्तूचे हे उपाय जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 22, 2025 | 09:16 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

बऱ्याचदा आपण खूप मेहनत घेऊनही आपल्याला हवे तसे यश मिळत नाही. क्लायंट किंवा ग्राहकांची संख्या आपल्या अपेक्षेप्रमाणे वाढत नाही. अशा घटना ऊर्जा कमतरतेमुळे घडू शकतात. वास्तुशास्त्रानुसार, प्रत्येक दिशा आपल्या जीवनाच्या एका विशिष्ट पैलूशी संबंधित आहे. यापैकी उत्तर दिशा ही संपत्ती, संधी आणि ग्राहकांना आकर्षित करण्याची दिशा मानली जाते. जर तुमच्या घराची किंवा ऑफिसची उत्तर दिशा योग्यरित्या सक्रिय नसेल, तर तुमच्याकडे ग्राहकांचा ओघ कमी असू शकतो, परंतु चांगली गोष्ट म्हणजे काही सोप्या उपायांनी या दिशेची सकारात्मक ऊर्जा वाढवता येते. ही ऊर्जा तुमच्या व्यवसायात, करिअरमध्ये आणि आर्थिक परिस्थितीत चमत्कारिक बदल घडवून आणू शकते. व्यवसायात अपेक्षित यश मिळविण्यासाठी कोणते उपाय करायचे ते जाणून घ्या

उत्तर दिशेचा संबंध संपत्ती, व्यवसाय आणि संधींची दिशा आहे. या दिशेचा संबंध थेट संपत्तीचे भगवान कुबेर यांच्याशी जोडलेला आहे. जर या दिशेतील ऊर्जा कमकुवत झाली असल्यास तर व्यवसायात व्यत्यय, विलंबाने पैसे देणे किंवा ग्राहकांची कमतरता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जर ग्राहकांचा प्रवाह सारखा राहावा असे वाटत असल्यास वास्तूचे हे काही उपाय करणे गरजेचे आहे.

उत्तर दिशेला या रंगांचे लाईट लावा

उत्तर दिशेला मऊ, पण आकर्षक प्रकाशयोजना असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी, उबदार पांढरा स्पॉटलाइट बसवा. ज्याचा प्रकाश वरपासून खालपर्यंत पडतो, हा प्रकाश उत्तर दिशेची सकारात्मक ऊर्जा सक्रिय करतो आणि तुमच्या जीवनात नवीन ग्राहक आकर्षित करण्यास मदत करतो.

Numerology: पाडव्याच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना होईल अधिक फायदा, वैवाहिक जीवनात मिळेल यश

निळ्या बाटलीत मनी प्लांट लावा

या स्पॉटलाइटच्या अगदी खाली निळ्या बाटलीत मनी प्लांट लावा. निळा रंग पाण्याच्या घटकाचे प्रतीक आहे आणि उत्तर दिशा स्वतः पाण्याच्या घटकाशी संबंधित आहे. मनी प्लांट या दिशेची कंपनं आणखी वाढवतो, ज्यामुळे पैशाचा प्रवाह आणि ग्राहकांचा प्रवाह दोन्ही वाढतो.

उत्तर दिशा स्वच्छ ठेवावी

उत्तर दिशा कधीही बंद करू नका. उत्तर दिशेला जड फर्निचर, शूज किंवा रद्दी साठवल्याने ऊर्जा रोखली जाऊ शकते. ही दिशा उघडी, उज्ज्वल आणि स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा.

Chandra Gochar 2025: भाऊबीजेला ‘या’ राशींना मिळणार मोठी आनंदाची बातमी! मानसिक तणावातूनही होणार मुक्तता

सोनेरी किंवा चांदीचा आरसा

जर शक्य असल्यास उत्तर दिशेकडील भिंतीवरील सोनेरी चौकटीचा आरसा लावावा, यामुळे ऊर्जा दुप्पट होते आणि संपत्ती आकर्षित होण्यास मदत होते. अशा प्रभावी गोष्टी उत्तर दिशेला ठेवल्यास सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो.

व्यवसायात यश मिळविण्यासाठी अपेक्षित यश मिळविण्यासाठी वास्तूच्या या उपायांचा अवलंब करता येऊ शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vastu tips follow vastu remedies to achieve success in business

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 09:16 AM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: धनत्रयोदशी आणि दिवाळीमध्ये गृहप्रवेश करता येते का? काय सांगते वास्तूशास्त्र, जाणून घ्या
1

Vastu Tips: धनत्रयोदशी आणि दिवाळीमध्ये गृहप्रवेश करता येते का? काय सांगते वास्तूशास्त्र, जाणून घ्या

Vastu tips: घराच्या प्रवेशद्वारावर हे तोरण लावल्याने शोभाच येत नाही तर वाईट नजरेपासून होते संरक्षण
2

Vastu tips: घराच्या प्रवेशद्वारावर हे तोरण लावल्याने शोभाच येत नाही तर वाईट नजरेपासून होते संरक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.