Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वारंवार बिघडतात का? जाणून घ्या काय सांगते वास्तुशास्त्र

घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे वारंवार बिघाड होणे हे अशुभ मानले जाते. वास्तू आणि ज्योतिषशास्त्रात राहूच्या अशुभ प्रभावाचा आणि वास्तुदोषांचे कारण देखील मानतात. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वारंवार बिघडणे शुभ की अशुभ जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 18, 2025 | 09:29 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वारंवार बिघडणे
  • वास्तूदोष असणे
  • वास्तुशास्त्राचा इलेक्ट्रॉनिक वस्तूशी संबंध
 

जर तुमच्याही घरामधील टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, इन्व्हर्टर किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण वारंवार बिघडते का? वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात याचा संबंध नकारात्मक उर्जेशी संबंधित असल्याचे मानले जाते. कारण हे वाईट ग्रहांच्या हालचालींचे लक्षण मानले जाते. असे मानले जाते की इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे वारंवार बिघाड होणे हे राहू आणि वास्तु दोषांच्या अशुभ प्रभावाचे लक्षण असू शकते. घरातील ऊर्जेतील असंतुलनाचा थेट परिणाम त्याच्या इलेक्ट्रॉनिक्सवर होतो. वास्तुनुसार, इलेक्ट्रॉनिक उपकरणे अग्नीच्या घटकाशी संबंधित आहेत, म्हणून त्यांना चुकीच्या पद्धतीने ठेवल्याने घरातील ऊर्जा संतुलन बिघडू शकते. इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंवार खराब होण्यामागील काय आहेत कारणे जाणून घ्या

घराच्या आग्नेय दिशेसंबंधित वास्तू उपाय

वास्तुशास्त्रात अग्नी घटक इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित आहे. जर घरात अग्नि घटक असंतुलित झाला तर शॉर्ट सर्किट, जास्त गरम होणे आणि उपकरणे लवकर बिघाड होण्याची शक्यता वाढते. स्वयंपाकघर आणि ड्रॉइंग रूममध्ये ठेवलेल्या इलेक्ट्रॉनिक्ससाठी हे विशेषतः खरे आहे. पण त्याचा जर घराच्या आग्नेय दिशेवर परिणाम झाल्यास तुम्हाला काही समस्या जाणवू शकतात. तुटलेल्या किंवा वापरात नसलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जास्त काळ घरात ठेवणे हेदेखील वास्तुदोषाचे कारण मानले जाते. याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर आणि आर्थिक कल्याणावरदेखील होताना दिसून येतो.

घरामध्ये राहू दोष असण्याचे जाणवते

राहू हा वीज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित ग्रह मानला जातो. जर कुंडलीमध्ये राहूची स्थिती अशुभ असेल तर घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू लवकर खराब होऊ शकतात. यामुळे अचानक शॉर्ट सर्किट होऊ शकते किंवा वारंवार दुरुस्तीची आवश्यकता भासू शकते. त्यासोबतच हळूहळू मानसिक ताण आणि आर्थिक त्रासदेखील जाणवू शकतो. घरात खराब झालेले किंवा तुटलेले इलेक्ट्रॉनिक वस्तू असणे हे राहू दोषाचे लक्षण मानले जाते, ज्यामुळे आर्थिक नुकसान होते.

Zodiac Sign: सुनफा योग आणि मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी या राशीच्या लोकांचे वाढतील उत्पन्नाचे स्रोत

राहूचे अशुभ प्रभाव आणि वास्तुदोष दूर करण्यासाठी उपाय

वास्तुदोषाची कारणे

फ्यूज झालेले बल्ब, तुटलेले चार्जर, सदोष मोबाईल फोन आणि बिघाड झालेले गॅझेट्स ताबडतोब दुरुस्त करावेत किंवा घरातून काढून टाकावेत. ही घरातील वास्तुदोषांची कारणे मानली जातात.

नकारात्मक ऊर्जा कमी होणे

आठवड्यातून एकदा घर मिठाच्या पाण्याने पुसून घ्या. असे मानले जाते की यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते.

ईशान्य दिशेला उपकरणे ठेवणे

फ्रीज, मायक्रोवेव्ह, मिक्सर, गीझर आणि टीव्ही सारखी जड इलेक्ट्रॉनिक उपकरणे आग्नेय दिशेला ठेवा. ईशान्य दिशेला जास्त इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवल्याने समस्या निर्माण होऊ शकतात.

राहूला प्रसन्न करण्यासाठी उपाय

ज्योतिषशास्त्रानुसार, राहूला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी किंवा शनिवारी काळ्या किंवा पांढऱ्या कुत्र्याला गोड भाकरी खाऊ घालणे शुभ मानले जाते.

Margashish Month: मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या पद्धतीने करा उद्यापन, जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपाय

संध्याकाळी मुख्य दाराजवळ मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होईल.

स्वस्तिक चिन्ह काढणे

नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरण चालू करण्यापूर्वी हळद किंवा कुंकूने त्यावर टिळक लावा आणि त्यावर स्वस्तिक चिन्ह काढा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वारंवार बिघडण्यामागे वास्तुदोष कारणीभूत असू शकतो का?

    Ans: होय. वास्तुशास्त्रानुसार घरातील चुकीची दिशा, असंतुलित अग्नी तत्त्व किंवा नकारात्मक ऊर्जा असल्यास इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर परिणाम होऊ शकतो.

  • Que: किचनमधील इलेक्ट्रॉनिक्ससाठी कोणती काळजी घ्यावी?

    Ans: मिक्सर, मायक्रोवेव्ह, ओव्हन यांसारख्या वस्तू आग्नेय दिशेला ठेवाव्यात. पाण्याच्या स्रोताजवळ इलेक्ट्रॉनिक्स ठेवणे टाळावे.

  • Que: घरातील वायरिंग आणि प्लग पॉइंट्सचा वास्तुशी काय संबंध आहे?

    Ans: विस्कळीत किंवा उघडी वायरिंग नकारात्मक ऊर्जा वाढवते. प्लग पॉइंट्स आग्नेय दिशेला असणे शुभ मानले जाते.

Web Title: Vastu tips why do household electronics break down so often

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 09:29 AM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips for Wallet: पाकीट रिकामं होण्यामागे ‘या’ ५ वस्तू कारणीभूत? वास्तुशास्त्र काय सांगतं जाणून घ्या…
1

Vastu Tips for Wallet: पाकीट रिकामं होण्यामागे ‘या’ ५ वस्तू कारणीभूत? वास्तुशास्त्र काय सांगतं जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.