Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Venus Transit: 9 ऑक्टोबर रोजी शुक्र बदलणार आपली राशी, कसा राहील सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव

शुक्र ग्रह हा दुसऱ्या आणि सातव्या भावाचा स्वामी आहे. तो आपल्या राशीमध्ये बदल करणार आहे. त्याचा हा बदल काही राशीच्या जीवनामध्ये बदल घडून आणणारा आहे. शुक्र ग्रहाचा राशी बदल कोणत्या राशीच्या लोकांवर प्रभाव पाडेल, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 06, 2025 | 03:10 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह हा एक शुभ ग्रह मानला जातो. तो एका राशीमध्ये अंदाजे 23 ते 30 दिवस राहतो. भौतिक सुखसोयी आणि संपत्तीचा ग्रह असलेला शुक्र, सिंह राशीत आपला प्रवास थांबवणार आहे आणि गुरुवार, 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.38 वाजता कन्या राशीत प्रवेश करणार आहे. कन्या राशीत शुक्र दूषित आहे. कन्या राशीमध्ये तो 2 नोव्हेंबरपर्यंत असेल. त्यानंतर तो तूळ राशीत जाईल. क्षीण राशीतील या संक्रमणाचा नकारात्मक परिणाम होईल. परंतु बुध, जो शुक्राशी मैत्रीपूर्ण संबंधात आहे, त्याच वेळी त्याच्या उच्च राशीत असेल. शुक्र 2 नोव्हेंबरपर्यंत कमकुवत स्थितीत राहील आणि त्याचे परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर होताना दिसून येतील. 9 ऑक्टोबर रोजी कन्या राशीत शुक्राच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांवर कसा प्रभाव पडेल, जाणून घ्या

मेष राशीच्या लोकांवर शुक्र संक्रमणाचा प्रभाव

ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीमध्ये संपत्ती, सौंदर्य आणि भौतिक सुखसोयींसाठी जबाबदार असलेला ग्रह शुक्र या लोकांच्या कुंडलीमध्ये दुसऱ्या आणि सातव्या भावाचा स्वामी आहे. गुरुवार 9 ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रह कन्या राशीत संक्रमण करून तुमच्या सहाव्या घरात प्रवेश करेल. तुमच्या कुंडलीच्या सहाव्या घरात शुक्राचे संक्रमण सकारात्मक परिणाम देणारे मानले जात नाही. ज्याचा मेष राशीच्या राशीच्या लोकांवर प्रतिकूल परिणाम होईल. या काळात तुमचे आरोग्य बिघडू शकते. यावेळी तुम्हाला वाहन चालवताना देखील काळजी घ्यावी लागेल. वाद होण्याची शक्यता आहे.

Valmiki Jayanti 2025: 6 की 7 ऑक्टोबर कधी आहे वाल्मिकी जयंती, जाणून घ्या पूजेचा मुहू्र्त

कुंडलीमध्ये शुक्र ग्रह कमकुवत असल्यास कसा राहील प्रभाव

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह कमकुवत असल्यास आनंदी वैवाहिक जीवनापासून आणि मुलांपासून वंचित राहावे लागेल. त्यासोबतच कुंडलीमध्ये शुक्र ग्रह लैंगिक सुखात अडथळा आणू शकतो. तसेच त्याच्या कमकुवत स्थितीमुळे आजारांना देखील कारणीभूत ठरू शकतो. शुक्र ग्रहाची कमकुवत स्थिती व्यक्ती भौतिक सुखांपासून वंचित राहतो. कमकुवत ग्रहामुळे व्यक्ती धर्म आणि अध्यात्माकडे वळते. त्यांना सुखसोयींमध्ये रस नसतो.

Vastu Tips: तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि समृद्धी वाढवण्यासाठी घरात आणा हत्तीची मूर्ती, जाणून घ्या महत्त्व

कुंडलीमध्ये शुक्र बलवान असल्यास कसा पडतो प्रभाव

ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रहाचा सकारात्मक प्रभाव पडतो अशा लोकांच्या कुंडलीमध्ये शुक्र बलवान असतो म्हणजे ते लोक खूप सुंदर आणि आकर्षक असतात. ज्यावेळी शुक्राची स्थिती बलवान असते त्यावेळी व्यक्तीचा आत्मविश्वास जास्त असतो आणि तो सर्व लोकांमध्ये खूप लोकप्रिय असतो. या काळात लोकांना समाजात प्रसिद्धी आणि आदर मिळतो. तसेच अचानक कोणत्याही कामात यश मिळू लागल्यास समजून जा की तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह बलवान आहे. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आराम आणि आदर वाढू लागतो तेव्हा कुंडलीत शुक्र बलवान होतो. ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह बलवान असतो त्या व्यक्तींना कला आणि मनोरंजन क्षेत्रात यश मिळते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Venus transit your zodiac sign will change on october 9 it will have an impact on people of this zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Navapancham Yoga: १६ ऑक्टोबरला मंगळ आणि शनि मिळून तयार करणार नवपंचम योग, प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता
1

Navapancham Yoga: १६ ऑक्टोबरला मंगळ आणि शनि मिळून तयार करणार नवपंचम योग, प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता

Bhulabai festival: भुलाबाईच्या गाण्यांनी रंगते अंगण; जाणून घ्या उत्सवाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व कीवर्ड दे
2

Bhulabai festival: भुलाबाईच्या गाण्यांनी रंगते अंगण; जाणून घ्या उत्सवाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व कीवर्ड दे

Swami Samarth Maharaj: स्वामी समर्थांच्या देवीशृंगारामागे काय आहे कारण? जाणून घ्या अध्यात्मिक अर्थ
3

Swami Samarth Maharaj: स्वामी समर्थांच्या देवीशृंगारामागे काय आहे कारण? जाणून घ्या अध्यात्मिक अर्थ

Budhaditya Rajyog: बुधादित्य राजयोगामुळे या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, घर, गाडी आणि नोकरीची इच्छा होऊ शकते पूर्ण
4

Budhaditya Rajyog: बुधादित्य राजयोगामुळे या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, घर, गाडी आणि नोकरीची इच्छा होऊ शकते पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.