Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shukra Nakshatra Parivartan: शुक्र चंद्राच्या नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदाच फायदा

हे नक्षत्र बदल तूळ राशींच्या लोकांसाठी आनंददायी राहणार आहे. जीवनात सकारात्मक बदल घडवून येणार आहे आणि प्रगतीच्या नवीन संधी निर्माण होतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांना फायदा होईल. शुक्र चंद्राच्या नक्षत्रात प्रवेशाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 06, 2026 | 08:50 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शुक्र करणार चंद्राच्या नक्षत्रात प्रवेश
  • ११ ऑगस्ट रोजी शुक्र चंद्राच्या अधिपत्याखालील हस्त नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
  • शुक्राच्या नक्षत्र प्रवेशामुळे या राशींच्या लोकांना होणार फायदा
ज्योतिषशास्त्रानुसार, अनेक ग्रह एका विशिष्ट कालावधीत केवळ त्यांच्या राशीच नव्हे, तर त्यांचे नक्षत्रदेखील बदलतात. याचा परिणाम सर्व राशींवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होतो. त्याचप्रमाणे, श्रावणच्या पवित्र महिन्यात, सुख आणि समृद्धीसाठी जबाबदार असलेला शुक्र ग्रह आपले नक्षत्र बदलणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळवार ११ ऑगस्ट रोजी शुक्र चंद्राच्या अधिपत्याखालील हस्त नक्षत्रात प्रवेश करणार आहे. हे नक्षत्र बदल अत्यंत शुभ असणार आहे. या नक्षत्र बदलाचा फायदा काही राशींच्या लोकांना होणार आहे. आर्थिक लाभ, करिअरमधील यश, आदर आणि नवीन संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. शुक्र चंद्राच्या नक्षत्रात प्रवेशाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार ते जाणून घ्या

वृषभ रास

वृषभ राशीसाठी हा नक्षत्र बदल अत्यंत शुभ आणि सकारात्मक असणार आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमधील आवड वाढेल, तसेच धार्मिक विधी आणि शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याच्या संधी मिळतील. आपल्या जोडीदारासोबत तीर्थयात्रेला जाणे शक्य आहे. दीर्घकाळापासूनच्या समस्या दूर होतील आणि आरोग्य सुधारेल. ज्या जोडप्यांना संततीची इच्छा आहे, त्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

Numberlogy:  मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

तूळ रास

या नक्षत्र बदलामुळे तूळ राशीच्या लोकांना आनंद मिळण्याची शक्यता आहे. जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील आणि प्रगतीच्या नवीन संधी निर्माण होतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, तर व्यावसायिकांना नफ्याची सकारात्मक चिन्हे दिसतील. वाढलेल्या उत्पन्नामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि बचत वाढेल. नशिबाची साथ मिळाल्याने रखडलेली कामे पूर्ण होतील.

मकर रास

शुक्राच्या या नक्षत्र बदलाचा मकर राशीवर अत्यंत शुभ प्रभाव पडेल. या राशीला आता पूर्ण भाग्याचा लाभ होईल. प्रलंबित कामे लवकर पूर्ण होतील आणि करिअरमधील यशासाठी नवीन संधी निर्माण होतील. उत्पन्नात वाढ झाल्याने तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. तुम्हाला कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. तुमचा सामाजिक दर्जा वाढेल आणि तुमचे वैवाहिक जीवन अधिक सुखी होईल.

Palmistry: तळहातावरील दुहेरी मस्तिष्क रेषा काय दर्शवते? करिअर आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घ्या

कुंभ रास

या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप शुभ असणार आहे. कौटुंबिक कलह किंवा जुन्या मतभेदांमुळे त्रस्त असलेल्या व्यक्तींचे वाद मिटण्याची शक्यता आहे. नातेसंबंध अधिक गोड होतील आणि तुम्हाला समाजात आदर मिळेल. जर तुम्ही मुलाखत किंवा स्पर्धेला बसत असाल, तर हा काळ अनुकूल ठरू शकतो. प्रत्येक प्रयत्नात यश मिळण्याची अपेक्षा आहे. तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शुक्राचे चंद्राच्या नक्षत्रात परिवर्तन म्हणजे काय?

    Ans: वैदिक ज्योतिषानुसार शुक्र ग्रह चंद्राच्या अधिपत्याखालील नक्षत्रात प्रवेश करतो, त्या घटनेला शुक्राचे चंद्राच्या नक्षत्रातील परिवर्तन असे म्हटले जाते.

  • Que: शुक्र नक्षत्र परिवर्तनाचा कोणत्या क्षेत्रांवर प्रभाव पडतो?

    Ans: शुक्राचा प्रभाव प्रामुख्याने प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन, आर्थिक स्थिती, ऐश्वर्य, कला, सौंदर्य, सुखसोयी आणि भौतिक प्रगतीवर मानला जातो.

  • Que: शुक्र नक्षत्र परिवर्तनाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

    Ans: शुक्र नक्षत्र परिवर्तनाचा वृषभ, तूळ, मकर, कुंभ राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

Web Title: Venus will enter the constellation of the moon people of these zodiac signs will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 08:50 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Guru-Chandra Yog: गुरु-चंद्राचा शुभ संयोग! या राशींच्या लोकांना मिळणार धनलाभाची संधी
1

Guru-Chandra Yog: गुरु-चंद्राचा शुभ संयोग! या राशींच्या लोकांना मिळणार धनलाभाची संधी

Radha Ashtami: राधाष्टमीला घरी आणा ‘या’ ५ वस्तू; घरात नांदेल सुख समृद्धी
2

Radha Ashtami: राधाष्टमीला घरी आणा ‘या’ ५ वस्तू; घरात नांदेल सुख समृद्धी

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Chanakya Niti: मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी पालकांनी लक्षात ठेवा आचार्य चाणक्यांचे ‘हे’ ४ मूलमंत्र
4

Chanakya Niti: मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी पालकांनी लक्षात ठेवा आचार्य चाणक्यांचे ‘हे’ ४ मूलमंत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.