Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sing: व्यतिपात आणि रवी योगामुळे या राशीच्या लोकांचे चकमणार नशीब

आज बुधवार, 3 डिसेंबर. आज मार्गशीर्ष महिन्यातील चतुर्दशी तिथी. आज चंद्राच्या संक्रमणामुळे चंद्राधी योग देखील तयार होईल. तसेच इतर शुभ योगामुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 03, 2025 | 10:18 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

आजचा बुधवारचा दिवस विशेष राहील. आज मार्गशीर्ष महिन्यातील चतुर्दशी तिथी. आजच्या दिवसाचे स्वामी महादेव असतील. ज्योतिषशास्त्रानुसार आज चंद्राच्या संक्रमणामुळे गजकेसरी राजयोग तयार होईल. चंद्र आणि बुध यांच्या एकत्र येण्यामुळे समसप्तक योग देखील तयार होणार आहे. भरणी नक्षत्रामुळे रवियोग, परिध योग आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होईल. बुधवारी कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

या राशीच्या लोकांना होणार फायदा

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला राहील. कामानिमित्त तुम्हाला बाहेर प्रवास करु शकतो. वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करू शकता. तुम्ही एखाद्या नवीन गोष्टीची खरेदी करु शकता. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

Numerology: मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या 

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. आज सकारात्मकता जाणवू शकेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. तुम्ही व्यवसायामध्ये नवीन ऑर्डर मिळवू शकता. तुम्हाला परदेश आणि आयात निर्यातच्या क्षेत्रातून तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना टीमवर्कचा फायदा होईल. जर तुम्ही न्यायालयीन प्रकरण किंवा सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला भाग घेण्यासाठी तुम्हाला सन्मान मिळेल. आरोग्याच्या समस्या दूर होऊ शकतात.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा पाठिंबा मिळू शकतो. तुम्ही शिक्षण क्षेत्रात उत्तम प्रगती करु शकता. जर तुम्ही मुलाकातीला जात असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्ही सहकाऱ्यांकडून तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंब आणि मालमत्तेसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. ज्या लोकांचा संबंध परदेशी कामाशी संबंधित आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. वडिलांचा पाठिंबा मिळेल.

Manglik Dosha: मंगळ दोष असण्याचा अर्थ काय? विवाहात का येतात अडचणी, नेमके कारण काय

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमच्या मनातील सर्व इच्छा वेळेवर पूर्ण होईल. आज तुम्हाला मालमत्तेच्या बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जे लोक बिल्डिंगच्या साहित्य आणि लोखंडाच्या संबंधित क्षेत्रात आहात त्यांना अपेक्षित यश मिळेल. जे लोक सरकारी क्षेत्रात आहेत त्यांना अपेक्षित यश मिळेल. मित्रांचा तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबामध्ये तुम्हाला आनंदाच्या बातम्या मिळतील.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुमचे काम व्यवस्थित चालेल. तुम्हाला मित्र आणि सहकाऱ्यांकडून अपेक्षित यश मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला मित्रांचा अपेक्षित पाठिंबा मिळेल. सरकारी क्षेत्रामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. राजकारणातील लोकांकडून तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जोडीदारासोबत अपेक्षित तुम्हाला यश मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vyatipat yoga and ravi yoga will benefit people of this zodiac sing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 10:18 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Raj Panchak: राज पंचकात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात ‘हे’ खास गुण, स्वभाव असतो इतरांपेक्षा वेगळा
1

Raj Panchak: राज पंचकात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात ‘हे’ खास गुण, स्वभाव असतो इतरांपेक्षा वेगळा

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध
2

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
3

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
4

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.