Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आचार्य चाणक्यंचा हा मंत्र कधीच विसरू नका; वाचा काय सांगते चाणक्यनिती

आचार्य चाणक्य यांच्या मते, जीवनातील यश हे परिश्रम, धोरण आणि वेळेचे व्यवस्थापन यावर अवलंबून असते. यासोबत आणखी एक गोष्ट आहे, ज्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही असे केले नाही तर यश तुमच्यापासून दूर जाते.

  • By Aparna Kad
Updated On: Mar 10, 2022 | 03:41 PM
जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आचार्य चाणक्यंचा हा मंत्र कधीच विसरू नका; वाचा काय सांगते चाणक्यनिती
Follow Us
Close
Follow Us:

आचार्य चाणक्यंचा ग्रंथ चाणक्यनीतीचा आजच्या काळातही तंतोतंत उपयोग होतो. चाणक्य नीती म्हणते की मानवी जीवन अमूल्य आहे. हे जीवन यशस्वी आणि अर्थपूर्ण बनवायचे असेल तर काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला हव्यात. आचार्य चाणक्य यांच्या मते, जीवनातील यश हे परिश्रम, धोरण आणि वेळेचे व्यवस्थापन यावर अवलंबून असते. यासोबत आणखी एक गोष्ट आहे, ज्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही असे केले नाही तर यश तुमच्यापासून दूर जाते.

मनसा चिन्तितं कार्यं वचसा न प्रकाशयेत् ।

मंत्रेण रक्षयेद् गूढं कार्य्यं चापि नियोजयेत् ।।

चाणक्य नीतीच्या या श्लोकाचा अर्थ असा आहे की मनात कल्पलेले कार्य कोणाच्याही समोर प्रकट करणे नाही, तर त्याचे रक्षण करण्याचा विचार करून ते शेवटपर्यंत पोहोचवणे.

चाणक्याची ही म्हण अशा लोकांसाठी विशेष महत्त्वाची आहे ज्यांना जीवनात मोठे यश मिळवायचे आहे. जेव्हा एखादी व्यक्ती प्रत्येक मुद्द्यावर विशेष लक्ष देते तेव्हाच मोठे यश मिळते. कारण एक छोटीशी चूक तुमची सगळी मेहनत खराब करू शकते. जेव्हा एखादी व्यक्ती यशाच्या जवळ असते आणि त्यात चूक होते तेव्हा केलेली मेहनत व्यर्थ जाते. त्यामुळे मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवून पुढे जात असाल, तर चाणक्यच्या धोरणाचा हा पैलू लक्षात ठेवायला हवा.

धोरण सामायिक करू नका

आजचे वातावरण पाहता चाणक्याची ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. शत्रू किंवा प्रतिस्पर्ध्याला तुमची योजना कळली तर ते त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे तुमची रणनीती आणि योजना शेअर करताना विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण तुमचा एक छोटासा निष्काळजीपणा मोठे नुकसान करू शकतो. त्यामुळे जोपर्यंत काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपली योजना सांगू नये. ते गुप्त ठेवणे शहाणपणाचे आहे. चाणक्यची ही म्हण नोकरी, व्यवसाय आणि जीवनातील प्रत्येक स्पर्धेत यश मिळवून देऊ शकते.

Web Title: Want to succed in life then follow acaharya chanakyas this simple mantra nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2022 | 03:21 PM

Topics:  

  • chanakya
  • chanakyaniti
  • chanakyaniti for success

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.