Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weekly Horoscope: ऑगस्ट महिन्याचा चौथा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

ऑगस्ट महिन्याचा चौथा आठवडा (२४ ते ३० ऑगस्ट) सर्व राशींच्या लोकांसाठी सामान्य राहील. नोकरी व्यवसाय आणि आरोग्यासाठी मेष ते मीन राशींपर्यंतच्या लोकांसाठी हा आठवडा कसा राहील ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 24, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

ऑगस्ट महिन्याचा चौथा आठवडा चांगला राहणार आहे. या आठवड्यात अनेक ग्रह संक्रमण करणार आहेत. तसेच या आठवड्यात नारळी पौर्णिमा रक्षाबंधन, तिसरा श्रावणी शुक्रवार येत आहे. त्यामुळे हा आठवडा खूप खास असणार आहे. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल  राहील. मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी ऑगस्टचा चौथा आठवडा कसा असेल ते जाणून घ्या.

मेष रास

मेष राशींच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. अचानक येणाऱ्या आवाहनांना सामोरे जावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदार्या येऊ शकतात. आरोग्यासाठी हा आठवडा अनुकूल होईल. नातेसंबंध चांगले राहतील. वाहन चालवताना काळजी घ्या आणि नियमांचे पालन करा अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते.

वृषभ रास

वृषभ राशींच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. या आठवड्यात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील.  तुम्ही प्रवास करू शकता. जमीन मालमत्तेची संबंधित कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. वादविवादापासून दूर राहा. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील.

मिथुन रास

मिथुन राशींच्या लोकांसाठी हा आठवडा प्रतिकूल राहील. करियर आणि व्यवसायात प्रगती कराल. नोकरी करणाऱ्या लोकांना हा आठवडा चांगला राहील. न्यायालयीन प्रकरणात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कोर्टाशी संबंधित समस्या दूर होतील. आरोग्याच्या समस्या दूर होतील.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील.  कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. वादविवादापासून दूर राहा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक स्थिती चांगली राहील.

Neminath Temple: गिरनार पर्वतावरील नेमिनाथ मंदिराची माहिती, कथा आणि इतिहास जाणून घ्या

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. काम पूर्ण करण्यासाठी आठवडा चांगला राहील. कुटुंबातील समस्या दूर होतील. या आठवड्यात अचानक खर्च वाढू शकतात. व्यवसायामध्ये चढ-उतार जाणवू शकतो. अपघात होण्याची शक्यता. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित राहील. या आठवड्यात तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी होऊ शकता. व्यवसायाशी संबंधित असलेल्या लोकांनी गुंतवणूक करणे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

तूळ रास

तुळ राशीच्या  लोकांसाठी हा आठवडा अनुकूल राहील. करियर व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील.  विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सामान्य राहील. करिअर आणि व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

वृश्चिक रास

वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी सावध राहावे. एखादी मोठी समस्या तणावाचे कारण बनू शकते. नातेसंबंध चांगले राहतील. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे. वडिलोपार्जित मालमत्तेच्या संबंधित समस्या दूर होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

धनु रास

धनु राशींच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील.  आठवड्यात तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायाशी संबंधित असलेल्या समस्या दूर होतील. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.

Putrada Ekadashi: संतानसुखाची मनोकामना पूर्ण करण्यासाठी पुत्रदा एकादशीच्या दिवशी करा हे उपाय

मकर रास

मकर राशींच्या लोकांसाठी हा आठवडा प्रतिकूल राहील. करिअर व्यवसायाशी संबंधित असलेल्या समस्या दूर होतील. या आठवड्यात गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील.  दीर्घकाळापासून रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील.

कुंभ रास

कुंभ राशींच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित राहील. करियर आणि व्यवसायासाठी हा आठवडा चांगला राहील. या आठवड्यात नोकरी करणाऱ्या लोकांना खूप मेहनत घ्यावी लागेल. जमीन मालमत्तेशी संबंधित वादविवाद दूर होतील. व्यवसायाशी संबंधित असलेल्या लोकांनी व्यवहार करताना काळजी घ्यावी.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. या आठवड्यात तुम्हाला चढ उताराचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. जमीन मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. जोडीदारासोबत हा आठवडा चांगला राहील. कुटुंबामध्ये वादविवाद झाल्याने तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Weekly horoscope fourth week of august 24 to 30

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • Weekly Horoscope

संबंधित बातम्या

Surya Nakshatra Parivartan: 31 ऑगस्टपासून या राशींचे सुरू होणार चांगले दिवस, करिअरमध्येही मिळू शकते मोठी संधी
1

Surya Nakshatra Parivartan: 31 ऑगस्टपासून या राशींचे सुरू होणार चांगले दिवस, करिअरमध्येही मिळू शकते मोठी संधी

Shukra Gochar: पुत्रदा एकादशीनंतर शुक्र बदलणार आपले नक्षत्र, तूळ आणि वृषभ राशीसह या राशींच्या लोकांना होणार फायदा
2

Shukra Gochar: पुत्रदा एकादशीनंतर शुक्र बदलणार आपले नक्षत्र, तूळ आणि वृषभ राशीसह या राशींच्या लोकांना होणार फायदा

Kokila Vrat: कोकिळा व्रतामागची पौराणिक कथा काय? जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी
3

Kokila Vrat: कोकिळा व्रतामागची पौराणिक कथा काय? जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी

Neminath Temple: गिरनार पर्वतावरील नेमिनाथ मंदिराची माहिती, कथा आणि इतिहास जाणून घ्या
4

Neminath Temple: गिरनार पर्वतावरील नेमिनाथ मंदिराची माहिती, कथा आणि इतिहास जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.