Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weekly Horoscope: सर्व राशींच्या लोकांसाठी मार्च महिना कसा असेल ते जाणून घ्या

मार्च महिन्याचा हा आठवडा (23 ते 29 मार्च) मिश्रित राहील. या आठवड्यात राम नवमी देखील येत आहे. मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी हा आठवडा कसा राहील ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 23, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

मार्च महिन्याचा हा आठवडा (23 ते 29 मार्च) सर्व राशीच्या लोकांसाठी मिश्रित राहील. हा आठवडा धार्मिकरित्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या आठवड्यात चैत्र नवरात्र आणि राम नवमी देखील आहे. तसेच ग्रहांच्या सततच्या होणाऱ्या हालचालींमुळे हा आठवडा खास असणार आहे. मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी मार्च महिन्याचा हा आठवडा कसा राहील ते जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खास राहील. आर्थिक स्थिरता आणि नियोजनावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कौटुंबिक बाबी महत्त्वाच्या ठरतील. या आठवड्यात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यासाठी हा आठवडा चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. खर्च उत्पन्नापेक्षा जास्त राहील, त्यामुळे तुमचे बजेट थोडे बिघडू शकते.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फायदेशीर राहील. तुम्ही तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी खूप प्रयत्न आणि मेहनत करताना दिसाल. तुमच्या मेहनतीचे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जे नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ राहील. बेरोजगार व्यक्तींना रोजगाराच्या सुवर्ण संधी मिळतील. नोकरी करत असणाऱ्या लोकांनी कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. तुमचा दर्जा आणि प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतील. जमीन किंवा इमारती खरेदी-विक्री करण्याची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सामान्य राहील. मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल.

Tri Ekadash Yog: बुध आणि चंद्र तयार करणार त्रिएकादश योग, या राशीच्या लोकांना होणार फायदा

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा धावपळीचा राहील. कामाशी संबंधित समस्या या आठवड्यात जाणवू शकतात. कर्क राशीच्या लोकांनी या आठवड्यात कोणतीही कामे पुढे ढकलू नयेत किंवा ती अर्धवट मनाने करू नयेत. तुम्हाला कामासाठी लांब किंवा जवळच्या अंतराचा प्रवास करावा लागू शकतो. अपेक्षेपेक्षा कमी फायदेशीर व यशस्वी ठरेल, ज्यामुळे तुम्हाला थोडे निराश आणि हताश वाटू शकते.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फायदेशीर राहणार आहे. तुमची नियोजित कामे वेळेवर आणि अपेक्षेप्रमाणे पूर्ण होतील. या आठवड्यात तुमच्यामधील गैरसमज दूर होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवड्याची सुरुवात अत्यंत शुभ असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चढ उताराचा राहील. तुम्हाला तुमची सर्व कामे अत्यंत सावधगिरीने आणि विवेकबुद्धीने करावी लागतील. या आठवड्यात तुम्हाला अचानक मोठा खर्च येऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्यांना या आठवड्यात कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ सहकाऱ्यांकडून सहकार्य आणि पाठिंब्याचा अभाव तुम्हाला निराश करू शकतो.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. कोणत्याही कामातील घाई किंवा निष्काळजीपणामुळे मोठे नुकसान होऊ शकते. सावधगिरीने वाहन चालवा आणि कोणताही निर्णय काळजीपूर्वक विचार करूनच घ्या. कामाच्या ठिकाणी काही अनपेक्षित समस्यांमुळे तुम्हाला मोठी चिंता वाटू शकते. जमीन, इमारती किंवा वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित बाबी चिंतेचे प्रमुख कारण ठरतील.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र राहील. वृश्चिक राशीच्या लोकांनी तात्काळ फायद्यासाठी दीर्घकालीन नुकसान टाळावे. कोणाच्याही प्रभावाखाली येऊन कोणताही चुकीचा निर्णय घेणे किंवा यश वा नफा मिळवण्यासाठी सोपे मार्ग अवलंबणे टाळा. कोणत्याही योजनेत पैसे गुंतवणे यासारखा कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या हितचिंतकांचा सल्ला घेणे तुमच्यासाठी उचित ठरेल.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे. ज्यामुळे तुमची नियोजित कामे वेळेवर आणि अपेक्षेप्रमाणे पूर्ण होतील. या काळात व्यवसायाशी संबंधित लोक एक मोठा व्यावसायिक करार पूर्ण करतील. व्यावसायिक प्रवास सुखद ठरेल आणि अपेक्षित लाभ मिळवून देईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. जमीन, इमारती, वाहने इत्यादींच्या खरेदी-विक्रीच्या इच्छा पूर्ण होतील.

Khandoba: खंडोबाच्या दारी लंगर का मोडले जाते? काय आहे यामागील कारण जाणून घ्या

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. मकर राशीच्या लोकांनी इतरांशी संवाद साधताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील. नोकरी करणाऱ्या मकर राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात कामाच्या ठिकाणी आपल्या प्रतिस्पर्धकांपासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र राहील. नोकरी करणाऱ्या लोकांनी कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी. वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात व्यवसायानिमित्त प्रवास करणे शक्य आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. मात्र काही अनपेक्षित मोठ्या खर्चांमुळे हे साध्य करणे थोडे अवघड असू शकते. गोड-कडू वादविवादांमुळे प्रेमप्रकरणात परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहील.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र राहील. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित बाबींमुळे तुम्हाला बरीच चिंता वाटेल. तोडगा काढण्यासाठी तुम्हाला न्यायालयात जावे लागण्याचीही शक्यता आहे. तुमच्या मुलांशी संबंधित एखादी मोठी समस्या देखील तुम्हाला चिंतेत टाकू शकते. व्यावसायिकांनी आपली कागदपत्रे वेळेवर पूर्ण करावीत.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Weekly horoscope what will march month 23 to 29 be like for people of all zodiac signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • Weekly Horoscope

संबंधित बातम्या

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
1

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?
2

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?

Raja Yoga: 11 ऑगस्टला ग्रहांचा महासंयोगज! तयार होणार ४ दुर्मिळ रायोग; ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
3

Raja Yoga: 11 ऑगस्टला ग्रहांचा महासंयोगज! तयार होणार ४ दुर्मिळ रायोग; ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Maharishi Patanjali: भारतीय ज्ञानपरंपरेतील महर्षी पतंजलींचे योगदान; योगापासून संस्कृत व्याकरणापर्यंत जाणून घ्या इतिहास
4

Maharishi Patanjali: भारतीय ज्ञानपरंपरेतील महर्षी पतंजलींचे योगदान; योगापासून संस्कृत व्याकरणापर्यंत जाणून घ्या इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.