Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khagras solar eclipse: खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय? जाणून घ्या माहिती

खग्रास सूर्यग्रहण ही एक विशेष खगोलीय घटना आहे, ज्यामध्ये चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकतो आणि काही काळ सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचत नाही. खग्रास सूर्यग्रहण नेमके कसे घडते, त्याचे वैज्ञानिक महत्त्व काय आहे आणि ते इतर सूर्यग्रहणांपेक्षा कसे वेगळे आहे, हे जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 12, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय?
  • खग्रास सूर्यग्रहणाची माहिती
  • सूर्यग्रहण कुठे दिसणार आहे
 

खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय

खग्रास सूर्यग्रहणाला सोलर इलिप्स असे म्हणतात. जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवरती पडते तेव्हा हे सूर्यग्रहण होतं. चंद्राचा आकार सूर्याला पूर्णपणे झाकतो आणि काही काळासाठी सूर्याचा तेजस्वी भाग दिसेनासा होतो.

सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्यावी

आता हे पाहतानाही काळजी घ्यायला हवी. सूर्याकडे नुसत्या डोळ्यांनी किंवा साध्या गॉगल्सने संध्यासेस मधून पाहू नये. योग्य प्रमाणित सोलर फिल्टर आणि ग्रहन शस्त्राचा वापर करणं आवश्यक आहे. विशेषतः दुर्मिळ किंवा कॅमेऱ्यातून सूर्य पाहताना योग्य फिल्टर नसल्यास डोळ्यांना गंभीर अशी इजा होऊ शकते.

ग्रहणाची वेळ

हे ग्रहण दुपारी 3 वाजून 34 मिनिटांनी सुरू होणार आहे. या ग्रहणाची खग्रास अवस्था 4 वाजून 48 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर खग्रास ग्रहणाची अवस्था समाप्ती ही 6 वाजून 34 मिनिटांनी होणार आहे तर ग्रहण पूर्णपणे समाप्तीचा वेळ आहे तो म्हणजे संध्याकाळी 7 वाजून 58 मिनिटं. पण हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही आहे.

Dream Meaning: स्वप्नात सूर्यग्रहण दिसण्याचा काय आहे अर्थ? जाणून घ्या शुभ-अशुभ संकेत

कुठे दिसणार

तर खग्रास सूर्यग्रहण दिसणारे प्रमुख देश म्हणजे उत्तर रशिया, ग्रीनलॅड, आईसलॅडचा काही भाग, उत्तर आणि पूर्व स्पेन आणि पोर्तुगालचा ईशान्यकडील अतिशय छोटा भाग इथूनच हे ग्रहण दिसणार आहे. त्यामुळेच धार्मिकदृष्ट्या वेध पाळायचे की नाही असा प्रश्न अनेकांना पडलाच असेल.

वेध आणि सूतक काळाबाबत काय सांगण्यात आले आहे

भारतीय परंपरेनुसार सूर्यग्रहणाशी वेध आणि सूतक या संकल्पना जोडलेल्या आहेत मात्र ग्रहण भारतातून दिसत नसल्यामुळे भारतात वेध पाळायचे की नाही याबाबत पंचांग आणि धार्मिक परंपरानुसार मतभेद असू शकतात. त्यामुळे हा भाग धार्मिक परंपरेचा विषय आहे. जो खगोलशास्त्रीय घटनेपेक्षा वेगळा आहे.

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?

वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्टिकोन वेगळे

सूर्यग्रहण ही सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्या परस्पर स्थितीमुळे घडणारी खगोलशास्त्रीय घटना आहे. तर वेध, सूतक, पूजा-विधी आणि धार्मिक नियम हे श्रद्धा व परंपरेशी संबंधित आहेत. त्यामुळे सूर्यग्रहणाकडे वैज्ञानिक आणि धार्मिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून पाहिले जाते. वैज्ञानिकदृष्ट्या ग्रहणाची वेळ, मार्ग आणि दृश्यता निश्चित केली जाते, तर धार्मिक आचार हे संबंधित परंपरेनुसार ठरतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय?

    Ans: चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याचा संपूर्ण तेजस्वी भाग झाकतो, तेव्हा त्याला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात.

  • Que: खग्रास सूर्यग्रहण कोणत्या देशांतून दिसेल?

    Ans: उत्तर रशिया, ग्रीनलँड, आइसलँडचा काही भाग, उत्तर व पूर्व स्पेन आणि पोर्तुगालच्या ईशान्येकडील काही भागातून ते दिसणार आहे.

  • Que: सूर्यग्रहणाचा धार्मिकदृष्ट्या काय संबंध आहे?

    Ans: भारतीय परंपरेत सूर्यग्रहणाशी वेध आणि सूतक या संकल्पना जोडलेल्या आहेत. मात्र ग्रहण भारतातून दिसत नसल्यास हे नियम पाळण्याबाबत पंचांगानुसार मतभेद असू शकतात.

Web Title: What is a solar eclipse when is information

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • surya grahan

संबंधित बातम्या

Shardiya Navratri 2026 Date: शारदीय नवरात्र १० की ११ ऑक्टोबरपासून? तारीख ठरली! जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त
1

Shardiya Navratri 2026 Date: शारदीय नवरात्र १० की ११ ऑक्टोबरपासून? तारीख ठरली! जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

Sankashti Chaturthi: मंगळदोष आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थीला करा हे उपाय
2

Sankashti Chaturthi: मंगळदोष आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थीला करा हे उपाय

Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष
3

Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष

Shukra Uday: शुक्राचा उदय मेष राशींसह या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार नवीन संधी
4

Shukra Uday: शुक्राचा उदय मेष राशींसह या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार नवीन संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.