Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Signs: पुढील दोन आठवडे या राशींचे चमकणार नशीब, धन आणि करिअरमध्ये मिळेल लाभ

Zodiac Signs: सूर्य चित्रा नक्षत्रात प्रवेश करत असल्यामुळे हा काळ काही राशींच्या लोकांसाठी अनुकूल राहणार आहे. या काळात नोकरी, व्यवसाय आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्येही सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. सूर्याच्या चित्रा नक्षत्रात संक्रमणाचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 08, 2026 | 09:15 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:
  • सूर्य करणार चित्रा नक्षत्रात प्रवेश
  • पुढील दोन आठवडे या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
  • सूर्याचे चित्रा नक्षत्रातील प्रवेशामुळे या राशींच्या लोकांना होणार फायदा
 

ज्योतिषशास्त्रानुसार  रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सूर्य, त्याचा मित्र ग्रह मंगळाच्या अधिपत्याखालील चित्रा नक्षत्रात प्रवेश करेल आणि २४ ऑक्टोबरपर्यंत तेथेच राहील. सूर्याच्या चित्रा नक्षत्रातील आगमनामुळे काही राशींसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते, तसेच कामाच्या ठिकाणी प्रगतीसाठी नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात.

नोकरी, व्यवसाय आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्येही सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. सूर्याचा नक्षत्रातील बदल कोणत्या राशींसाठी फायदेशीर आहे ते जाणून घ्या

या राशींच्या लोकांना होणार फायदा

मिथुन रास

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचा चित्रा नक्षत्रातील प्रवेश अनेक बाबतीत सकारात्मक परिणाम देणारा राहणार आहे. या काळात कौटुंबिक जीवनात सुख-समाधान वाढू शकते आणि करिअरच्या बाबतीत प्रगतीच्या संधी मिळतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. जे बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनाही चांगली बातमी मिळू शकते. गुंतवणूक करणे फायदेशीर राहील आणि पूर्वी गुंतवलेल्या निधीतून चांगला परतावा मिळू शकतो. धाकट्या भावंडांसोबतचे नातेसंबंध सलोख्याचे राहतील आणि तुम्हाला त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.

Numberlogy:  मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याचे नक्षत्र बदलणे विशेषतः शुभ मानले जाऊ शकते. सूर्याचा मंगळाच्या नक्षत्रात प्रवेश तुमचा आत्मविश्वास, धैर्य आणि निर्णयक्षमता वाढवू शकतो. नोकरी आणि व्यवसायात असलेल्यांना प्रगतीच्या संधी मिळू शकतात.
नोकरी शोधणाऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार संधी मिळण्याची शक्यता आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना परदेश प्रवासाच्या किंवा परदेशांशी संबंधित कामाच्या संधी मिळू शकतात. आरोग्याच्या बाबतीत हा काळ खूप दिलासा देणारा आहे.

Guru Gochar: गुरुच्या चालीत बदल; ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ, नोकरी-व्यवसायात प्रगती

धनु रास

धनु राशीच्या व्यक्तींसाठी चित्रा नक्षत्रातील सूर्याचे संक्रमण करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे राहणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित ठिकाणी बदली मिळू शकते. सूर्याचा प्रभाव तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याचे संकेतही देतो. व्यावसायिकांना फायदेशीर सौदा किंवा इच्छित व्यवसाय मिळू शकतो. आरोग्याच्या आघाडीवरही सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Zodiac signs next two weeks luck financial career gains pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 09:15 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
1

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Guru Gochar: गुरुच्या चालीत बदल; ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ, नोकरी-व्यवसायात प्रगती
2

Guru Gochar: गुरुच्या चालीत बदल; ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ, नोकरी-व्यवसायात प्रगती

Puja Niyam: देवाला अर्पण केलेला हार कधी काढावा? दरवाजाला लावण्याआधी जाणून घ्या हे नियम
3

Puja Niyam: देवाला अर्पण केलेला हार कधी काढावा? दरवाजाला लावण्याआधी जाणून घ्या हे नियम

Sant Eknath: अडीचशे वर्षांनंतर संत एकनाथांनी केले ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण; नेमकं काय आहे यामागचा इतिहास
4

Sant Eknath: अडीचशे वर्षांनंतर संत एकनाथांनी केले ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण; नेमकं काय आहे यामागचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.