Commonwealth Games 2026: मजूर ते पदक विजेता! 200 रुपयांसाठी काम करणारा ऋषिकांत सिंगने भारतासाठी आणले सिल्व्हर

दिपाली नाफडे ·

मजूर म्हणून काम करून आपल्या कुटुंबाच्या अपेक्षांचा भार उचलणाऱ्या ऋषिकांत सिंगने भारताला वेटलिफ्टिंगमध्ये राष्ट्रकुल पदक मिळवून दिले. एकेकाळी त्याला २०० रुपयांसाठी रोजंदारीवर काम करावे लागत होते

दिवसभर टिकून राहील शरीरात ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट सोयाबीन खिमा, शाहाकारी लोकांसाठी उत्तम पर्याय
दिवसभर टिकून राहील शरीरात ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट सोयाबीन खिमा, शाहाकारी लोकांसाठी उत्तम पर्याय
सुरुची कदम ·

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सोयाबीन खिमा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे.

Chaturmas 2026: चातुर्मासात कोणते उपाय करावेत? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि फायदे
Chaturmas 2026: चातुर्मासात कोणते उपाय करावेत? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि फायदे

हिंदू धर्मात चातुर्मासाला अत्यंत पवित्र मानले जातात. देवशयनी एकादशीपासून सुरू होणाऱ्या या चार महिन्यांत भगवान विष्णू योगनिद्रेत जातात, तर भक्त विविध व्रत, पूजा आणि दानधर्म करून पुण्य प्राप्त करतात. चातुर्मासात कोणते उपाय करावे ते जाणून घ्या

iPhone Tips: सायलेंट मोड बंद करायचा विसरता? हे हिडन फीचर सोडवेल तुमची मोठी समस्या, जाणून घ्या सविस्तर
iPhone Tips: सायलेंट मोड बंद करायचा विसरता? हे हिडन फीचर सोडवेल तुमची मोठी समस्या, जाणून घ्या सविस्तर
हर्षदा जाधव ·

महत्त्वाच्या कामांमध्ये व्यस्त असताना अनेकजण फोन सायलेंटवर ठेवतात. मात्र नंतर आपण फोनमधील सायलेंट मोड बंद करायला विसरतो आणि यामुळे आपले कॉल्स आणि नोटिफिकेशन मिस होऊ शकतात. अशावेळी आयफोनचे शॉर्टकट्स ऑटोमेशन फीचर फायद्याचे ठरू शकते.

Vaibhav Sooryavanshi: 151 धावा, 9 सिक्सर्स आणि 196 चा स्ट्राईक रेट, झिम्बाम्ब्वेला हादरवून सोडलं, वैभव सूर्यवंशी झाला नंबर 1
Vaibhav Sooryavanshi: 151 धावा, 9 सिक्सर्स आणि 196 चा स्ट्राईक रेट, झिम्बाम्ब्वेला हादरवून सोडलं, वैभव सूर्यवंशी झाला नंबर 1
दिपाली नाफडे ·

आपल्या आक्रमक फलंदाजीने विरोधी गोलंदाजांना झोडपून काढत, वैभवने तीन सामन्यांमध्ये १९६.१० च्या प्रभावी स्ट्राईक रेटने सर्वाधिक १५१ धावा केल्या. या सिरीजमध्ये वैभवने आपली क्षमता दाखवून दिली

Indian Idol 16 Winner: ज्योतीर्मयी नायक ठरली ‘इंडियन आयडॉल १६’ची विजेती; मिळाली इतक्या लाखांची प्राइज मनी
Indian Idol 16 Winner: ज्योतीर्मयी नायक ठरली ‘इंडियन आयडॉल १६’ची विजेती; मिळाली इतक्या लाखांची प्राइज मनी
अमृता यादव ·

Indian Idol 16 Winner Jyotirmayee Nayak: 'इंडियन आयडॉल १६'ची ट्रॉफी ओडिशाच्या ज्योतीर्मयी नायकने जिंकली आहे. विजेतेपदासह तिला २० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले, तर तनिष्क शुक्ला उपविजेता ठरला आहे,

वाढत्या वयात चेहरा दिसेल तरुण! चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी तांदळाच्या पाण्यात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, सुरकुत्या होतील चमक
वाढत्या वयात चेहरा दिसेल तरुण! चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी तांदळाच्या पाण्यात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, सुरकुत्या होतील चमक
सुरुची कदम ·

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी तांदळाच्या पाण्यात जवस आणि कोरफड जेल मिक्स करून तयार केलेले सीरम नियमित त्वचेवर लावावे. यामुळे वाढत्या वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल.

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरातील चढऊतार सुरुच! चेन्नई, सुरत, बंगळुरूसह प्रमुख शहरांतील दर जाणून घ्या
Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरातील चढऊतार सुरुच! चेन्नई, सुरत, बंगळुरूसह प्रमुख शहरांतील दर जाणून घ्या
हर्षदा जाधव ·

Today's Gold Rate: सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 27 जुलैचे ताजे दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आज देशभरात सोनं आणि चांदीच्या किमतीत किरकोळ घसरण झाली असून विविध शहरांतील 22, 24 आणि 18 कॅरेट सोन्याचे नवीन दर समोर आले आहेत.

Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे सकारात्मक संकेत; या 8 शेअर्सवर तज्ज्ञांचा फोकस, जाणून घ्या सविस्तर
Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे सकारात्मक संकेत; या 8 शेअर्सवर तज्ज्ञांचा फोकस, जाणून घ्या सविस्तर
हर्षदा जाधव ·

Share Market Update: सलग पाच सत्रांच्या घसरणीनंतर आज भारतीय शेअर बाजारात सकारात्मक वातावरण दिसण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीच्या मजबूत संकेतांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह उघडू शकतात, त्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष निवडक शेअर्सकडे लागले आहे.

पासवर्ड विसरलात? सेल्फी व्हिडिओनेही लॉग-इन करता येणार Google Account, नवीन फीचर यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर
पासवर्ड विसरलात? सेल्फी व्हिडिओनेही लॉग-इन करता येणार Google Account, नवीन फीचर यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर
हर्षदा जाधव ·

Selfie video for Google Account: गूगल आपल्या यूजर्ससाठी अकाऊंटची सुरक्षा आणखी मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत आहे. आता सेल्फी व्हिडिओच्या मदतीने गूगल अकाऊंटमध्ये लॉग-इन आणि अकाऊंट रिकव्हर करण्याचा पर्याय उपलब्ध होणार असून, त्यामुळे पासवर्ड विसरल्यासही अकाऊंटचा ॲक्सेस मिळवणे अधिक सोपे होईल.

आता Airtel eSIM ॲक्टिव्हेट करण्यासाठी स्टोअरमध्ये जाण्याची गरज नाही! घरबसल्या होईल तुमचं काम, फॉलो करा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस
आता Airtel eSIM ॲक्टिव्हेट करण्यासाठी स्टोअरमध्ये जाण्याची गरज नाही! घरबसल्या होईल तुमचं काम, फॉलो करा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस
हर्षदा जाधव ·

Airtel eSIM: तुम्ही देखील ई-सिम खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तुम्हाला तुमचे फिजीकल सिम ई-सिममध्ये ट्रांसफर करायचे आहे का? तर आता तुम्हाला कोणत्याही स्टोअरमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या काही मिनिटांत ई-सिम ॲक्टिव्हेट करू शकतात.

MPSC Paper Leak: टीईटी पेपरनंतर आता एमपीएससी औषध निरीक्षक भरतीची प्रश्नपत्रिका फुटली?
MPSC Paper Leak: टीईटी पेपरनंतर आता एमपीएससी औषध निरीक्षक भरतीची प्रश्नपत्रिका फुटली?
श्रेया देशमुख ·

MPSC Paper Leak: एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा गंभीर दावा अहिल्यानगरच्या ऋषिकेश गांगर्डे यांनी केला आहे. परीक्षेपूर्वी व्हॉट्सअॅपवर प्रश्न-उत्तरे फिरत असल्याचा आरोप त्याने केला आहे.

July 27 History: आज सीआरपीएफ स्थापना दिवस; जाणून घ्या २७ जुलैचा इतिहास..
July 27 History: आज सीआरपीएफ स्थापना दिवस; जाणून घ्या २७ जुलैचा इतिहास..
श्रेया देशमुख ·

July 27 History: तुम्हाला माहीत आहे का की, २७ जुलै १९३९ रोजी कोणत्या महत्त्वाच्या दलाची स्थापना झाली होती आणि आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या मोठ्या घटना घडल्या होत्या? जाणून घ्या सविस्तर!

Aditi Tatkare: ‘१५०० रुपये मिळताच महिलांची बाजारात…’; वाशिममध्ये आदिती तटकरेंच्या विधानाने खळबळ, नवा वाद पेटण्याची शक्यता
Aditi Tatkare: ‘१५०० रुपये मिळताच महिलांची बाजारात…’; वाशिममध्ये आदिती तटकरेंच्या विधानाने खळबळ, नवा वाद पेटण्याची शक्यता
नितिन कुऱ्हे ·

Aditi Tatkare News: वाशिम येथे महिला व बालविकास विभागाच्या ‘अहिल्या भवन’च्या उद्घाटन समारंभात बोलताना त्यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, जेव्हा या योजनेअंतर्गत १,५०० रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होतो, तेव्हा बाजारातील खरेदीदारांची संख्या वाढते.

कोण आहेत Nandan Nilekani? ज्यांच्या नेतृत्वात स्थापन होणार हाय-पावर टास्क फोर्स; देशातील परीक्षा पद्धतीत होणार बदल
कोण आहेत Nandan Nilekani? ज्यांच्या नेतृत्वात स्थापन होणार हाय-पावर टास्क फोर्स; देशातील परीक्षा पद्धतीत होणार बदल
नितिन कुऱ्हे ·

परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली एक कार्यदल स्थापन केले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी आज प्रसारित केलेल्या व्हिडिओ संदेशात केली.

‘फडणवीस साहेब, किती अंधभक्ती करणार?’ धर्मेंद्र प्रधानांच्या समर्थनावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
‘फडणवीस साहेब, किती अंधभक्ती करणार?’ धर्मेंद्र प्रधानांच्या समर्थनावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
विवेक ·

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या समर्थनात्मक पोस्टवर राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. आंदोलनातील विद्यार्थ्यांचा उल्लेख करत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

PM Narendra Modi: पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचे मोठे विधान! संसदेत कायदा आणण्यापूर्वी जारी केला नवीन Video, म्हणाले…
PM Narendra Modi: पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचे मोठे विधान! संसदेत कायदा आणण्यापूर्वी जारी केला नवीन Video, म्हणाले…
नितिन कुऱ्हे ·

रविवारी, पंतप्रधान मोदींनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करताना महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, परीक्षांमधील सुधारणांसाठी एका उच्च-स्तरीय कार्यगटाची (टास्क फोर्स) स्थापना करण्यात आली असून, त्याचे नेतृत्व नंदन निलेकणी करतील.

Ujani Dam Update: भीमा खोऱ्यातून ५५ हजार क्युसेकचा विसर्ग! उजनीचा उपयुक्त साठा ८६ टक्क्यांवर; पाणीपातळीत झपाट्याने वाढ
Ujani Dam Update: भीमा खोऱ्यातून ५५ हजार क्युसेकचा विसर्ग! उजनीचा उपयुक्त साठा ८६ टक्क्यांवर; पाणीपातळीत झपाट्याने वाढ
नितिन कुऱ्हे ·

Ujani Dam News: भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली आहेत. उजनी धरणात ५५,३१९ क्युसेक वेगाने आवक सुरू असून जलसाठा ८६ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Honda CB500 vs Royal Enfield Interceptor 650: कोणती बाईक ठरेल तुमच्यासाठी योग्य?
Honda CB500 vs Royal Enfield Interceptor 650: कोणती बाईक ठरेल तुमच्यासाठी योग्य?
Atharva Rajopadhye ·

होंडा सीबी५०० ही आधुनिक तंत्रज्ञान, हलके वजन आणि अतिशय स्मूथ इंजिन अनुभवासाठी ओळखली जाते, तर रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर ६५० ही तिच्या क्लासिक रेट्रो लुक, खणखणीत आवाज आणि परवडणाऱ्या किंमतीमुळे लोकप्रिय आहे. त्यामुळे प्रीमियम रायडिंग की किफायतशीर रेट्रो स्वॅग, ही निवड तुमच्या गरजांवर अवलंबून आहे.

माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड
माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड
विवेक ·

माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी महेश करचे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करणाऱ्या करचे यांच्या नियुक्तीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.