• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Aggressive Cricketer And Politician Gautam Gambhir Birthday14 October History

आक्रमक क्रिकेटपटू गौतम गंभीरचा वाढदिवस; जाणून घ्या 14 ऑक्टोबरचा इतिहास

क्रिकेट आणि राजकारण दोन्ही क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्या गौतम गंभीरचा आज वाढदिवस आहे. क्रिकेटमधील विक्रम आणि आक्रमक पवित्रा यामुळे त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 14, 2025 | 11:10 AM
aggressive cricketer and politician Gautam Gambhir Birthday14 October history

आक्रमक क्रिकेटपटू आणि राजकारणी गौतम गंभीरचा वाढदिवस असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय क्रिकेटपटू, राजकारणी आणि सध्या भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक अशा भूमिका बजावणाऱ्या  गौतम गंभीरचा आज वाढदिवस. २००७ आणि २०११ च्या विश्वचषक विजयांमध्ये महत्त्वाचा खेळाडू होता. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, त्याने राजकारणात प्रवेश केला आणि भारतीय जनता पक्षाकडून खासदार म्हणून काम पाहिले. तो समालोचक म्हणून काम करतो आणि आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर आहे. त्याची आक्रमक खेळीबरोबर मैदानावर झालेले वाद यामुळे गौतम गंभीर हा नेहमीच चर्चेत राहिला आहे.

14 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1882 : पंजाब विद्यापीठ भारतात (आता पश्चिम पाकिस्तान) सुरू झाले.
  • 1920 : ऑक्सफर्ड विद्यापीठाने महिलांना पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला.
  • 1920 : फिनलंड आणि सोव्हिएत रशिया यांनी काही प्रदेशांची देवाणघेवाण करून टार्टू करारावर स्वाक्षरी केली.
  • 1926 : ए.ए. मिल्ने यांचे मुलांसाठीचे विनी-द-पूह पुस्तक प्रकाशित झाले.
  • 1933 : लीग ऑफ नेशन्स आणि जागतिक निःशस्त्रीकरण परिषदेतून जर्मनीने माघार घेतली.
  • 1947 : चार्ल यॅगर या वैमानिकाने X-1 या विमानातून ध्वनीपेक्षा जास्त(सुपरसॉनिक) वेगाने पहिले यशस्वी उड्डाण केले.
  • 1968 : अपोलो कार्यक्रम : अपोलो-7 च्या क्रूद्वारे अमेरिकन अंतराळवीरांद्वारे कक्षेत प्रथम थेट दूरदर्शन प्रसारित केले गेले.
  • 1981 : उपराष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांची इजिप्तचे अध्यक्ष म्हणून निवड.
  • 1982 : अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी ड्रग्ज विरुद्ध युद्ध सुरू केले.
  • 1998 : प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

14 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1643 : ‘बहादूरशहा जफर (पहिला)’ – मुघल सम्राट यांचा जन्म. (मृत्यू : 27 फेब्रुवारी 1712)
  • 1784 : ‘फर्डिनांड (सातवा)’ – स्पेनचा राजा यांचा जन्म. (मृत्यू : 29 सप्टेंबर 1833)
  • 1882 : ‘इमॉन डी व्हॅलेरा’ – आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 29 ऑगस्ट 1975)
  • 1890 : ‘ड्वाईट आयसेनहॉवर’ – अमेरिकेचे 34 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 28 मार्च 1969)
  • 1924 : ‘वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑगस्ट 1997)
  • 1927 : ‘रॉजर मूर’ – जेम्स बाँडच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध इंग्लिश अभिनेता यांचा जन्म.
  • 1931 : ‘निखिल बॅनर्जी’ – मैहर घराण्याचे सतारवादक यांचा जन्म. (मृत्यू : 27 जानेवारी 1986)
  • 1936 : ‘सुभाष भेंडे’ – लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 20 डिसेंबर 2010)
  • 1939 : ‘राल्फ लॉरेन’ – राल्फ लॉरेन कॉर्पोरेशनचे संस्थापक यांचा जन्म.
  • 1940 : ‘क्लिफ रिचर्ड’ – भारतीय-गायक-गीतकार आणि अभिनेते यांचा जन्म.
  • 1950 : ‘सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल’ – परमवीर चक्र, भारतीय सैन्यातील अधिकारी यांचा जन्म.
  • 1958 : ‘उस्ताद शाहिद परवेझ’ – इटावा घराण्याचे सतार वादक यांचा जन्म.
  • 1981 : ‘गौतम गंभीर’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

14 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1919 : ‘जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स’ – जर्मन उद्योगपती यांचे निधन. (जन्म : 30 जुलै 1855)
  • 1944 : ‘एर्विन रोमेल’ – जर्मन सेनापती यांचे निधन. (जन्म : 15 नोव्हेंबर 1891)
  • 1947 : ‘नरसिंह चिंतामण केळकर’ – साहित्यसम्राट यांचे निधन. (जन्म : 24 ऑगस्ट 1872)
  • 1953 : ‘र. धों. कर्वे’ – संततिनियमन आणि लैंगिक शिक्षणसाठी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत यांचे निधन. (जन्म : 14 जानेवारी 1882)
  • 1993 : ‘लालचंद हिराचंद दोशी’ – वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 24 ऑक्टोबर 1904)
  • 1994 : ‘सेतू माधवराव पगडी’ – इतिहासकार, विचारवंत, संशोधक यांचे निधन. (जन्म : 27 ऑगस्ट 1910)
  • 1997 : ‘हेरॉल्ड रॉबिन्स’ – अमेरिकन कादंबरीकार यांचे निधन. (जन्म : 21 मे 1916)
  • 1999 : ‘ज्युलिअस न्येरेरे’ – टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 13 एप्रिल 1922)
  • 2004 : ‘दत्तोपंत ठेंगडी’ – स्वदेशी जागरण मंच, मजदूर संघ व कामगार संघ यांचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 10 नोव्हेंबर 1920)
  • 2013 : ‘मोहन धारिया’ – केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते यांचे निधन. (जन्म : 14 फेब्रुवारी 1925)
  • 2015 : ‘राधाकृष्ण हरिराम तहिलियानी’ – भारतीय नौसेनाधिपती यांचे निधन. (जन्म : 12 मे 1930)

Web Title: Aggressive cricketer and politician gautam gambhir birthday14 october history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 11:10 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

स्वामी विवेकानंदांच्या शिष्या समाजसेविका भगिनी निवेदिता यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 13 ऑक्टोबरचा इतिहास
1

स्वामी विवेकानंदांच्या शिष्या समाजसेविका भगिनी निवेदिता यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 13 ऑक्टोबरचा इतिहास

dinvishesh : सादगी अन् सौंदर्याची खाण अभिनेत्री रेखाचा वाढदिवस; जाणून घ्या 10 ऑक्टोबरचा इतिहास
2

dinvishesh : सादगी अन् सौंदर्याची खाण अभिनेत्री रेखाचा वाढदिवस; जाणून घ्या 10 ऑक्टोबरचा इतिहास

उद्योगविश्वातील शुक्रतारा रतन टाटा यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 09 ऑक्टोबरचा इतिहास
3

उद्योगविश्वातील शुक्रतारा रतन टाटा यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 09 ऑक्टोबरचा इतिहास

कोकणातील मदर तेरेसा म्हणून ओळख मिळवलेल्या इंदिराबाईंना झाली देवाज्ञा; जाणून घ्या 08 ऑक्टोबरचा इतिहास
4

कोकणातील मदर तेरेसा म्हणून ओळख मिळवलेल्या इंदिराबाईंना झाली देवाज्ञा; जाणून घ्या 08 ऑक्टोबरचा इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आक्रमक क्रिकेटपटू गौतम गंभीरचा वाढदिवस; जाणून घ्या 14 ऑक्टोबरचा इतिहास

आक्रमक क्रिकेटपटू गौतम गंभीरचा वाढदिवस; जाणून घ्या 14 ऑक्टोबरचा इतिहास

West Bengal: कपडे बदलत असतांना मुलीचा बनवला व्हिडीओ, ब्लॅकमेल करत…; प्रसिद्ध युट्यूबरसह त्याच्या मुलावर लैंगिक अत्याचाराचे आरोप

West Bengal: कपडे बदलत असतांना मुलीचा बनवला व्हिडीओ, ब्लॅकमेल करत…; प्रसिद्ध युट्यूबरसह त्याच्या मुलावर लैंगिक अत्याचाराचे आरोप

Vivo X300 Series Launch: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा… Vivo च्या नव्या स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश, इतकी आहे किंमत

Vivo X300 Series Launch: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा… Vivo च्या नव्या स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश, इतकी आहे किंमत

भयंकर! हत्तीच्या पायाखाली पापडासारखी चिरडली गेली चिमुकली बकरी; काळीज पिळवटून टाकणारे दृश्य अन् Video Viral

भयंकर! हत्तीच्या पायाखाली पापडासारखी चिरडली गेली चिमुकली बकरी; काळीज पिळवटून टाकणारे दृश्य अन् Video Viral

हाडांसह संपूर्ण आरोग्यासाठी प्रभावी ठरेल Multivitamin चटणी! नोट करून घ्या चटणी बनवण्याची रेसिपी, तब्येत राहील निरोगी

हाडांसह संपूर्ण आरोग्यासाठी प्रभावी ठरेल Multivitamin चटणी! नोट करून घ्या चटणी बनवण्याची रेसिपी, तब्येत राहील निरोगी

IND vs WI : भारताच्या संघाने जिंकली एकतर्फी मालिका! केएल राहुलच्या बॅटने 20 वे अर्धशतक, वाचा सामन्याचा अहवाल

IND vs WI : भारताच्या संघाने जिंकली एकतर्फी मालिका! केएल राहुलच्या बॅटने 20 वे अर्धशतक, वाचा सामन्याचा अहवाल

Jammu-Kashmir News: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये लष्कराचं ऑपरेशन; कुपवाडमध्ये दोन दहशतवादी ठार

Jammu-Kashmir News: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये लष्कराचं ऑपरेशन; कुपवाडमध्ये दोन दहशतवादी ठार

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : ऊस दर,काटामारी यासंदर्भात निर्णय होणार, राजू शेट्टींची माहिती

Sangli News : ऊस दर,काटामारी यासंदर्भात निर्णय होणार, राजू शेट्टींची माहिती

Kolhapur : इंडिया आघाडीतर्फे निषेध मोर्चा,सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

Kolhapur : इंडिया आघाडीतर्फे निषेध मोर्चा,सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

Sangli News : बेकायदा गोडाऊनवर कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा दलित महासंघ मोहिते गटाचा इशारा

Sangli News : बेकायदा गोडाऊनवर कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा दलित महासंघ मोहिते गटाचा इशारा

Kalyan : २७ गावांचा आवाज दाबला जातोय, प्रभाग रचनेवर सर्वपक्षीय संघर्ष समितीचा संताप

Kalyan : २७ गावांचा आवाज दाबला जातोय, प्रभाग रचनेवर सर्वपक्षीय संघर्ष समितीचा संताप

Sandeep Deshpande : ‘आमच्या पक्षाची भूमिका राज साहेब ठरवतात’ देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं…

Sandeep Deshpande : ‘आमच्या पक्षाची भूमिका राज साहेब ठरवतात’ देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं…

Chhagan Bhujbal: मी महाजन,भुसेंसारखं ट्रम्पपर्यंत जाऊ शकत नाही

Chhagan Bhujbal: मी महाजन,भुसेंसारखं ट्रम्पपर्यंत जाऊ शकत नाही

Dhule News : ‘पांढरे सोनं’ झाले ओझं! उत्पादन घटामुळे शेतकरी आर्थिक संकटात

Dhule News : ‘पांढरे सोनं’ झाले ओझं! उत्पादन घटामुळे शेतकरी आर्थिक संकटात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.