१ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात फुले दाम्पत्यांनी ही शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले यांनी स्वतः मुलींना शिक्षणाचे धडे दिले. त्यामुळे त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या.
रशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी पदाचा राजीनामा दिला आणि व्लादिमीर पुतिन यांनी पद स्वीकारले. पुतिन यांच्या राजवटीत , रशियन राजकीय व्यवस्था व्यक्तिमत्त्व पंथ असलेल्या हुकूमशाहीत रूपांतरित झाली.
जगण्याचं सौंदर्य साध्या शब्दांत मांडणारे कवी मंगेश पाडगावकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या प्रेम म्हणजे, प्रेम असते, तुमचं नि आमचं सेम असतं, शुक्रतारा, मंद वारा यांसारख्या अनेक कविता आजही लोकप्रिय आहेत.
आज लता मंगेशकर, आशा भोसले यांचे वडील प्रसिद्ध अभिनेते, संगीतकार, गायक मास्टर दिनानाथ मंगेशकर यांची पुण्यतिथी आहे. त्यांनी त्यांनी मराठी संगीत आणि रंगभूमीवर आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
आज भारताच्या औद्योगिक जगताचे शिल्पकार, रतन टाटा यांची पुण्यतिथी आहे. त्यांना पद्मविभूषण आणि पद्मभूषण या दोन भारतीय नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या शिल्पकाराने अनेक प्रेरणादायी मूल्ये देखील जगाला…
आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडून गेल्या आहेत. आजच्या दिवशी १९११ मध्ये प्रथम आपल्या भारताचे राष्ट्रगीत गायले गेले होते. तसेच या दिवशी अनेक महान लोकांचा जन्माच्या-मृत्यूच्या घटनाही घडल्या आहेत.
आपले संपूर्ण जीवन कुष्ठरोग्यांची सेवा, पुनर्वसन आणि समाजातील उपेक्षितांच्या हक्कांसाठी समर्पित करणाऱ्या बाबा आमटे यांची आज जयंती आहे. त्यांनी समाजकार्यासाठी आपले जीवन वाहिले.
Atal Bihari Vajpayee : अटल बिहारी वाजपेयी यांनी भाजप पक्षाचे नेतृत्व तर केले आणि एक कुशल राजकारणी, पत्रकार, कवी व लेखक म्हणून ओळखल निर्माण केली. आज त्यांची 101 वी जयंती…
भारताचा स्टार भालाफेकपटू आणि 'गोल्डन बॉय' म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या नीरज चोप्राचा आज वाढदिवस आहे. त्याच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
शिख सांप्रदायातील शेवटचे मानवी गुरु असलेल्या गुरु गोविंद सिंग यांची आज जयंती आहे. त्यांनी १६९९ मध्ये खालसा पंथाची स्थापना केली, शिखांना 'पाच ककार धारण करण्याचा आदेश दिला.
बॉलीवुड अभिनेता गोविंदा अहुजा याचा आज वाढदिवस आहे.डिसेंबर १९६३ रोजी विरार, मुंबईमध्ये जन्मलेल्या गोविंदाने आपल्या अभिनयाने बॉलीवुडमध्ये अढळ स्थान मिळवले.
भारत हा संताचा देश असून यामध्ये संत गाडगे महाराज यांचे नाव अग्रस्थानी येते. त्यांना मानवतेचा हितचिंतक आणि सामाजिक सुधारणाचे प्रतीक मानले जाते. आज या गावागावात स्वच्छता करण्याची जबाबदारी घेणाऱ्या महान…
मुळच्या महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रतिभा पाटील यांनी पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कारभार स्वीकारला. आज त्यांचा वाढदिवस असून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
प्रत्येक मराठी माणसाच्या घरामध्ये आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये घर करणारा अभिनेता रितेशचा आज वाढदिवस. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये कॉमेडी भूमिका साकारणाऱ्या रितेशने 2014 साली मराठी चित्रपटसृष्टीकडे आपला मोर्चा वळवला.
अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जीवनप्रवास हा मी पाहिलं... मी लढलो.. मी जिंकून घेतलं सारं' या गाण्याच्या ओळीप्रमाणेच खऱ्या अर्थाने राहिला. आज त्यांची पुण्यतिथी आहे.
आज 14 डिसेंबर, आजच्या दिवशी आपण ऐतिहासिक घटना, महान नेत्यांचे जन्मदिन आणि पुण्यतिथी यासारख्या दिनविशेषांची माहिती जाणून घेणार आहे. इतिहास आजच्या दिवशी अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या.
13 December Dinvishesh : आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या होत्या. या महत्वपूण ऐतिहासिक घटनांबद्दल, जन्मदिन, पुण्यतिथी याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. यासाठी खालील दिलेली माहिती वाचा.