Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१ जुलैला लागू झाला होता GST, जीएसटीबाबत इत्यंभूत माहिती

दरवर्षी भारतामध्ये १ जुलैला भारतीय जीएसटी दिवस साजरा केला जातो. केंद्र सरकारद्वारे लागू करण्यात आलेल्या कर सुविधेच्या अंमलबजावणीसाठी GST दिवस साजरा केला जातो.भारतासारख्या मोठ्या देशात सगळ्यात आधी 1 जुलै 2017 रोजी जीएसटी कर लागू करण्यात आला होता.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 01, 2024 | 01:24 PM
जीएसटी

जीएसटी

Follow Us
Close
Follow Us:

भारतामध्ये सगळीकडे जीएसटी लागू करण्यात आली आहे. जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर. दरवर्षी भारतामध्ये १ जुलैला भारतीय जीएसटी दिवस साजरा केला जातो. केंद्र सरकारद्वारे लागू करण्यात आलेल्या कर सुविधेच्या अंमलबजावणीसाठी GST दिवस साजरा केला जातो.भारतासारख्या मोठ्या देशात सगळ्यात आधी 1 जुलै 2017 रोजी जीएसटी कर लागू करण्यात आला होता. त्यानंतर हा कर सगळीकडे लागू करण्यात आला. जीएसटी कर लागू केल्यानंतर पहिल्याच वर्षी भारतीय कर दात्यांना या प्रणालीला चांगला प्रतिसाद दिल्याने 1 जुलै हा दिवस GST दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.(फोटो सौजन्य-istock)

जीएसटी म्हणजे काय?

जीएसटी म्हणजे केंद्र सरकारद्वारे वस्तू आणि सेवांवर एकत्रपणे आकारण्यात आलेला कर. केंद्रीय GST आणि राज्य GST असे दोन कर आकारले जातात. GST परिषदेने तयार केलेल्या महसूल वितरणामध्ये GST महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. उत्पादन शुल्क, VAT, सेवा कर, इ. वस्तू आणि सेवा कर कायद्याला संसदेमध्ये 29 मार्च 2017ला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर 1 जुलै 2017 रोजी देशभरात सगळीकडे जीएसटी कर लागू करण्यात आला. लागू करण्यात आलेला जीएसटी कर संपूर्ण देशासाठी एकच देशांतर्गत अप्रत्यक्ष कर कायदा आहे.

कोणाकोणाला भरावा लागतो जीएसटी?

भारतामधील व्यवसाय नोंदणीकृत व्यक्ती आणि भारतामध्ये व्यवसाय चालवणाऱ्या कोणत्याही परदेशी संस्था यांना जीएसटी करणे भरणे बंधनकारक आहे. तुमचा व्यवसाय जर नोंदणीकृत व्यवसाय असेल, तर जीएसटी भरणे आवश्यक आहे. जीएसटी कर भरण्यासाठी अर्जदाराला नोंदणी प्रमाणपत्रामध्ये पंधरा अंकी क्रमांक दिलेला असतो.

जीएसटीची उद्दिष्ट्य:

‘एक राष्ट्र, एक कर’ ही विचारधारा साध्य करण्यासाठी भारतामध्ये जीएसटी कर लागू करण्यात आला. जीएसटी करचा फायदा म्हणजे प्रत्येक राज्य विशिष्ट उत्पादन किंवा सेवेसाठी समान दराचे पालन करते. केंद्र सरकारने घालून दिलेल्या नियमांचे अचूक पालन केले जाते. सामानाच्या वाहतुकीसाठी ई-वे बिले आणि व्यवहार अहवालासाठी ई-इनव्हॉइसिंगसारखे सामान्य कायदे लागू केले जाऊ शकतात.

Web Title: Gst day is celebrated in india on first july

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2024 | 01:24 PM

Topics:  

  • GST

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.