Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घटस्फोटांनंतर बायकोलाही नवऱ्याला द्यावे लागतात पैसे? जाणून घ्या नियम

सर्वसामान्यांना अनेक कायद्यांविषयी पुरेपूर माहिती नसते, ज्यामुळे पुढे जाऊन त्यांना याची मोठी किंमत भरावी लागते. घटस्फोटाच्या प्रकरणात पत्नीचं नाही तर पतीही पोटगीची मागणी करू शकतो. यासाठीचे काही कायदेशीर नियम आणि तरतुदी जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 20, 2024 | 11:30 AM
घटस्फोटांनंतर बायकोलाही नवऱ्याला द्यावे लागतात पै

घटस्फोटांनंतर बायकोलाही नवऱ्याला द्यावे लागतात पै

Follow Us
Close
Follow Us:

काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने आपली पत्नी नताशा स्टॅनवीकसोबत घटस्फोट घेत असल्याचा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला. मागील दोन-तीन महिन्यांपासून त्यांचा घटस्फोट होण्याचा चर्चा सुरु होत्या आणि आता अधिकृतपणे आता त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. या बातमीनंतर आता सर्वत्र त्याच्या वेगळ्या होण्याची चर्चा होत आहे. घटस्फोटानंतर हार्दिक नताशाला किती पैसे देईल? तसेच नताशाला हार्दिकच्या संपत्तीतला किती वाटा मिळेल? असे अनेक प्रश्न आता त्याच्या चाहत्यांना पडत आहेत.

आज आम्ही तुम्हाला घटस्फोटासंबधीची माहिती सांगणार आहोत. तुम्ही अनेकदा ऐकले असेल की, घटस्फोटानंतर नवऱ्याला आपल्या बायकोला पोटगीमध्ये पैसे द्यावे लागतात मात्र तुम्हाला माहित आहे का? काहीवेळी बायकोलाही नवऱ्याला पैसे द्यावे लागू शकतात. मागेच एका घटनेत असे घडले होते, ज्यात एका बायकोने नवऱ्याला पैसे दिले होते, ते सुद्धा करोडो रुपये.

हेदेखील वाचा – मुस्लिम बांधव हज यात्रेत पांढऱ्या रंगाचे कपडे का घालतात? जाणून घ्या कारण

मागील वर्षी एका जोडप्याने घटस्फोट घेतला. त्यांच्या लग्नाला 25 वर्षांहून अधिक काळ लोटला होता. या घटस्फोटानंतर पत्नीला आपल्या पतीला एकूण 10 कोटी रुपयांची एलिमनी द्यावी लागली होती. घटस्फोटाच्या प्रकरणात बऱ्याच लोकांना असे वाटते की, नवऱ्यालाच देखभाल आणि एलिमनीपोटी पत्नीला पैसे द्यावे लागतात. घटस्फोटासंबंधीचे काही कायदे आणि तरतुदी आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.

परस्पर सहमतीने होणाऱ्या घटस्फोटात या कलमाच काय महत्त्व?

जर पती-पत्नी कोणत्याही ठोस कारणाशिवाय वेगळे राहत असतील तर एक पक्ष कोर्टात जाऊन दुसऱ्या विरोधात घटस्फोटाची मागणी करू शकते. कोर्टाचा आदेश मान्य केला नाही, तर दोन्ही पक्षांपैकी एक बाजू घटस्फोटाची मागणी करु शकते. परस्पर सहमतीने होणाऱ्या घटस्फोटात या कलमाचे कोणतेही महत्त्व राहत नाही.

स्पेशल मॅरेज कायद्यामध्ये कोण पोटगी मागू शकत?

यावेळी न्यायालय दोन्ही बाजूच्या संपत्तीचा आढावा घेण्याचा आदेश देतात. हिंदू मॅरेज कायद्यानुसार कलम 25 मध्ये देखभाल खर्च आणि एलिमनीची तरतुद आहे. यात नवरा आणि बायको दोघांना अधिकार दिले आहेत. यात काही अतिदेखील आहेत. स्पेशल मॅरेज कायद्यानुसार, यात फक्त पत्नीलाच पोटगी आणि देखभाल घेण्याचा अधिकार आहे.

नवरा बायकोकडे कधी पोटगी मागू शकतो?

घटस्फोटाच्या प्रकरणात बायकोच नाही तर नवराही पोटगीची मागणी करू शकतो. यासाठी गरजेचे आहे ते म्हणजे उत्पन्नाचे साधन नसणे. जर नवऱ्याकडे उत्पन्नाचे साधन नसेल किंवा त्याचे उत्पन्न बायकोपेक्षा कमी असेल तर तो घटस्फोटावेळी पोटगीची मागणी करू शकतो. असे प्रकरण फार कमी पाहायला मिळतात, बहुतेक प्रकरणात नवराच बायकोला देखभाल खर्च देतो.

 

Web Title: In divorse case women also have to pay alimony to husband

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2024 | 11:27 AM

Topics:  

  • alimony

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.