Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Martyrs Day : देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांची गोष्ट; शहिद दिनाचा अंगावर शहारे आणणारा इतिहास

देशाला परकीय गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळावं यासाठी अनेक क्रांतीकारकांनी स्वत:च्या रक्ताचे पाट वाहिले. त्यातील तीन नावं म्हणजे भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरु.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 23, 2025 | 01:13 PM
Martyrs Day: देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांची गोष्ट; शहिद दिनाचा अंगावर शहारे आणणारा इतिहास

Martyrs Day: देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांची गोष्ट; शहिद दिनाचा अंगावर शहारे आणणारा इतिहास

Follow Us
Close
Follow Us:

“देश हा देव असे माझा” या गाण्याच्या ओळी ऐकल्या की उर भरुन येतो. 18 पगड जाती, धर्म, राज्य आणि त्यांच्या परंपरा या सगळ्यात विविधता असली तरी तरी एकात्मतेची भावना आहे. त्या भाननेची प्रेरणा म्हणजे भारतीय असणं. धर्म नंतर पहिले राष्ट्रहित ही या भारताच्या मातीची शिवकण आहे. हे आजच्या दिवशी सांगण्याचं कारण म्हणजे 23 मार्च हा दिवस भारतात शहिद दिन म्हणून गौरविण्यात येतो. शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी वीर मरण पत्कारलं तोच हा दिवस. देशाला परकीय गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळावं यासाठी अनेक क्रांतीकारकांनी स्वत:च्या रक्ताचे पाट वाहिले. त्यातील तीन नावं म्हणजे भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरु.

पंजाबचा शौर्य आणि वीरतेचा वारसा हा पुर्वापार चालत आलेला आहे. लायलपूर हे आता जरी पाकिस्तानात असलं तरी हा पुर्वीचा पंजाबचा एक भाग होता. याच लायलपूर भगतसिंह याचं बालपण गेलं. ब्रिटीश सरकाराने भगतसिंहच्या वडीलांवर आणि काकांवर ज्या प्रकारे अमानुष अत्याचार केले त्यामुळे सूडाने पेटून उठलेल्या भगतसिंह लहान वयातचं क्रांतिकारी चळवळीत सक्रिय झाले.

Martyr’s Day : शाहिद होण्यापूर्वी कोणते पुस्तक वाचत होते भगतसिंग आणि त्यांनी का घेतले फासाचे चुंबन?

“इंक्लाब झिंदाबाद” चा अर्थ

“इंक्लाब झिंदाबाद” हा नारा भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्त्वाचा नारा आहे, जो भगत सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला होता. “इंक्लाब” म्हणजे “क्रांती” आणि “झिंदाबाद” म्हणजे “जीवित राहो” किंवा “जय” असे दर्शवते. त्यामुळे “इंक्लाब झिंदाबाद” चा अर्थ होतो “क्रांती सजीव रहो” किंवा “क्रांती जिंदाबाद”.हा नारा अनेक सामाजिक, राजकीय आणि स्वातंत्र्याच्या चळवळींमध्ये वापरला जात होता. आपल्या हक्कांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्यांना प्रेरणा देणारा हा नारा आहे.

World Meteorological Day: हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जाताना पृथ्वीला ‘असे’ वाचवता येईल

1931 साली देशात सायमन कमिशन आलं,. याला कांतीकारकांनी विरोध केला. सायमन गो बॅक असा नारा सुरु झाला. त्यानंतर लाला रायपत राय यांच्यावर जॉन. पी. सॅण्डर्सची या ब्रिटीश ऑफिसरने लाठीचार्ज केला आणि त्यातच लाला रायपत राय यांचा मृत्यू झाला. परकीय सत्तेच्या गुलामगिरीला वेळीच ठेचणं गररजेचं आहे या भावनेने सुखदेव, राजगुरु आणि भगतसिंह यांनी सॅंडर्स अधिकारी याला ठार मारण्याची शपथ घेतली. लाहोरच्या ब्रिटीश ऑफिसमध्ये वेषांतर करुन या तीनही क्रांतिकारकांनी जॉन. पी. सॅण्डर्सला गोळ्या घालून ठार केलं. या इंग्रज ऑफिसरच्या हत्येच्या आरोपाखाली तीनही क्रांतिकारकांना ब्रिटीशांनी फाशी दिली. भगतसिंह यांनी वयाच्या केवळ 23 वर्षात देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रणांची आहुती दिली. भगतसिंहाच्या या बलिदाने अवघा देश पेटून उठला. स्वातंत्र्याची आग प्रत्येक क्रांतीकारकाच्या डोळ्यात धगधगत होती.  23 वर्ष केवळ आणि केवळ देशसेवेसाठी आपलं आयुष्य वाहणारे भगत सिंह, देशासाठी प्राण हातावर घेणारे  सुखदेव आणि राजगुरु यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ 23 मार्च हा दिवस शहिद दिन गौरविण्यात येतो.

Web Title: Martyrs day sukhdev rajguru bhagatsingh the story of heroes who sacrificed their lives for the country the moving history of martyrs day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2025 | 01:13 PM

Topics:  

  • india
  • indian Soldiers
  • Soldier Martyr

संबंधित बातम्या

“भारताचा विकास झाला तर शेजारील देशांचेही…”, बांगलादेश आणि परराष्ट्र धोरणाबाबत काय म्हणाले एस. जयशंकर?
1

“भारताचा विकास झाला तर शेजारील देशांचेही…”, बांगलादेश आणि परराष्ट्र धोरणाबाबत काय म्हणाले एस. जयशंकर?

Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय शिजतंय?
2

Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय शिजतंय?

IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने
3

IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने

Mutual Fund: म्युच्युअल फंडांचा झपाटा कायम! २०२५ मध्ये एयूएम ८१ लाख कोटींवर
4

Mutual Fund: म्युच्युअल फंडांचा झपाटा कायम! २०२५ मध्ये एयूएम ८१ लाख कोटींवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.