लडाखमधील गलवानच्या चारबाग भागात लष्कराच्या वाहनावर मोठा दगड कोसळला असून दोन अधिकारी शहीद झाले आहेत, तर तीन अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांना विमानाने उपचारासाठी हॉस्पिटल पर्यंत पोहोचवण्यात आलं आहे.
सोलापूरमधील जवान पश्चिम बंगाल राज्यातील बागडोगरा येथे कर्तव्यावर असताना शहीद झाले.हीद जवान लक्ष्मण संजय पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
देशाला परकीय गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळावं यासाठी अनेक क्रांतीकारकांनी स्वत:च्या रक्ताचे पाट वाहिले. त्यातील तीन नावं म्हणजे भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरु.
Martyr's Day : शहीद-ए-आझम भगतसिंग आणि त्यांचे दोन साथीदार राजगुरू आणि सुखदेव यांना 1931 मध्ये आजच्या दिवशी फाशी देण्यात आली, परंतु त्यांनी ब्रिटीश राजवटीपुढे शरणागती पत्करली नाही.
जम्मू-काश्मीरमधील (Jammu & Kashmir) पूंछमध्ये लष्कराच्या एका वाहनाला अचानक आग लागली. या आगीत चार जवान शहीद (Indian Army Soldier) झाले आहेत. भाटा धुरियन भागातील महामार्गावर ही घटना घडली.
काल झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे. काल (बुधवारी) एक दहशतवादी कारवाई करण्यात आली आहे. या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईदरम्यान, एक…
जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या चंदनबाडीमध्ये आयटीबीच्या जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून अपघात झाला. या दुर्घटनेत अनेक जवान शहीद झाल्याची भीती व्यक्त होत आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत.