Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किंगफिशर पक्षी वजनापेक्षा खातो २४ पट अधिक, पक्ष्याबद्दल माहिती एकून व्हाल थक्क

किंगफिशर हा एक कोरासीफोर्म्स समूहातील मध्यम आकाराचा पक्षी असून तो प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि आशियात आढळतो. या पक्ष्याच्या एकूण ९० प्रजाती जगभरात विखुरल्या आहेत. या पक्ष्याची विशेष शारिरीक रचनाच त्यांना एक चांगला शिकारी बनवतो.

  • By Swapnil Jadhav
Updated On: Nov 04, 2020 | 04:40 PM
kingfisher Bird

kingfisher Bird

Follow Us
Close
Follow Us:

आकाराने लहान, पण सुंदर आणि चपळ म्हणून ‘किंगफिशर’ या  (kingfisher Bird) पक्ष्याला ओळखले जाते. अनेक वेगवेगळ्या वैशिष्ट्यामुळे हा पक्षी अत्यंत खास बनतो. या इवल्याशा पक्ष्याला पाहिल्यास हा रोज किती खात असेल. असा प्रश्न पडतो. मात्र, या संबंधीची माहिती ऐकून थक्क व्हाल अशीच आहे. कारण हा पक्षी रोज आपल्या वजनापेक्षा तब्बल २४ ते २६ पटीने जास्त खातो. (eats 24 times as much as weight) मासा आणि लहान साप हे त्याचे आवडते खाद्य आहे.

किंगफिशर हा एक कोरासीफोर्म्स समूहातील मध्यम आकाराचा पक्षी असून तो प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि आशियात आढळतो. या पक्ष्याच्या एकूण ९० प्रजाती जगभरात विखुरल्या आहेत. या पक्ष्याची विशेष शारिरीक रचनाच त्यांना एक चांगला शिकारी बनवतो. किंगफिशरची खाण्याची सवय मात्र आश्चर्यचकित करणारी आहे. तो दिवसातून किमान चारवेळा खातो. प्रत्येकवेळी त्याचे खाणे आवश्यकतेपेक्षा जास्त होते. यामुळे तो उलटी करुन ते बाहेर टाकून देतो.

[read_also content=”कोणत्याही कोनात आणि कसंही वळतं याचं शरीर; तुम्हीच वाचा कोण आहे भारताचा ‘रबर बॉय’ https://www.navarashtra.com/lifestyle-news-marathi/its-body-turns-at-any-angle-and-in-any-way-yash-shah-is-the-rubber-boy-of-india-47797/”]

Web Title: The kingfisher eats 24 times as much as the bird so you will be amazed at the information about the bird

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2020 | 04:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.