शासन राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्त्या संदर्भात आढावा घेत असताना आमच्या ४१३ उमेदवाराच्या नियुक्तीचा सरकारला विसर पडला का ? असा प्रश्न आज महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. आता शासनाने अजून १४ दिवस मागितले आहेत. मग गेल्या वर्षभरापासून नियुक्तीचा सरकारला विसर पडला होता का? असा सवाल विद्यार्थ्यांकडून व्यक्त केला जात आहे जात आहे.
२९ वर्षीय सालेब बुर्जक आपल्या माजी बॉसचा प्रचंड तिरस्कार करतो. आपल्या माजी बॉसला वारंवार धमक्या दिल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. सालेबने माजी बॉसला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती.
अरुंद रस्ता आणि मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होत असल्यामुळे अपघातांच्या प्रामाणात वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या रस्त्याचे अरुंदीकरणाच्या कामासाठी निधी मंजुर केला आहे. या रस्त्याचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून अजिंठा घाटात काही काम रखडलेले आहे.
चीनच्या उत्तरी जिल्ह्यांमधील गुंतवणूकीमागील तिबेटबद्दलची चिंता ही चीनमधील चिंता असल्याचे प्रमोद जयस्वाल यांनी सांगितले. दुसर्या बाजूचे मन जिंकू इच्छिते, दीर्घावधीच्या फायद्यासाठी जमीन तयार करायची आहे.
पत्नीची प्रस्तुती सुरु असताना तिला पतीच्या मृत्यूची बातमी कळाली. रवि यादव आपल्या बाळाला पाहण्यापूर्वीच निरोप घेतला आहे. पतीची अंत्ययात्रेची तयारी सुरु असताना पत्नीला प्रस्तुतीसाठी असहाह्य वेदना होऊ लागल्या त्यामुळे तिला लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले.
‘जो तो वंदन करी उगवत्या आणि पाठ फिरवी मावळत्या’ हीच जगाची रित सवित्या, स्वार्थपरायणपरा, मावळत्या दिनकरा. . . अर्घ्य तुज जोडून दोन्ही करा, अशी कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितेमधील आर्त साद घालत आपण एकविसाव्या शतकातील एका दशकाला निरोप देत आहोत.
दिल्लीत प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये कोरोनाच्या दृष्टीने चोख दक्षता घेतली आहे. परेडमध्ये भाग घेण्यासाठी हजारो जवान दिल्लीत दाखल झाले आहेत. यातील जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने हजारो जवानांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहे.
सलमान खानच्या वाढदिवशी चाहते आदल्या दिवसाच्या रात्रीपासून सलमानची एक झलक पाहायला आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या गर्दीने जमत असतात. परंतु देशावर कोरोनाचे संकट आहे. महाराष्ट्रात कोरोनाने धूमाकूळ घातला आहे.
हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव या पिशोर या त्यांच्या मूळ गावातून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पॅनल उभा केला आहे. आजूबाजूच्या गावांतही त्यांनी पॅनल उतरण्याची तयारी सुरु केली आहे. त्या ग्रामपंचाय निवडणुकीमध्ये सक्रीय झाल्या आहेत.
फोर्ब्ड कोरोनागार्ड मानवी पेशींसाठी सुरक्षित आहे हे प्रस्थापित करण्यासाठी आयआयटी गुवाहाटीने ‘सेल टॉग्झिसिटी स्टडी’ही केली. यात फोर्ब्ज कोरोनागार्डचे स्वरूप बिनविषारी असल्याचे निर्णायकरित्या सिद्ध झाले आहे.
प्रकरणातील पीडित उम्मेदसिंग याने जोधपूर जिल्ह्यातील मातोदा पोलिस ठाण्यात मध्यस्थी गंगासिंह याच्याविरूद्ध आयपीसी कलम ४२०, ४०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या सिराज कासकर याला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर कराचीमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याच्यावर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मनसेने मराठी भाषेला ॲमेझॉनच्या वेबसाईटवर समाविष्ठ करावे असा पवित्रा घेतला होता. यासाठी त्यांनी तसे पत्रही ॲमेझॉनच्या संस्थापकाला पाठवले होते. ॲमेझॉनने मराठी भाषेला वेबसाईटवर स्थान दिल्यास मराठी भाषिकांना सोपे होईल असे या पत्रात म्हटले होते.